मराठी व्याकरण IMP
53.1K subscribers
2.41K photos
46 videos
2.56K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
♦️आचार संहिता नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात?
❤3
गंगा + ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे ?
Anonymous Quiz
7%
गंगाओघ
81%
गंगौध
4%
गंगाऊध
8%
गंगोध
❤11
पुढील वाक्यातील काळ ओळखा. 'सचिन उत्तम क्रिकेट खेळेल.'
Anonymous Quiz
7%
वर्तमानकाळ
82%
भविष्यकाळ
8%
भुतकाळ
4%
अपूर्ण भुतकाळ
❤13
पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ?
Anonymous Quiz
8%
द्वंद्व
67%
द्विगू
21%
बहुव्रीही
3%
अव्ययीभाव
❤9
विभक्तीचे किती प्रकार आहेत ?
Anonymous Quiz
6%
सात
13%
सहा
76%
आठ
4%
नऊ
❤9🥰1
'चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा' या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात
Anonymous Quiz
12%
अनाग्रही
71%
दुराग्रही
15%
पंचशील
2%
पंचीकृत
❤12
तिथी, वार, नक्षत्र, योग, करणाऱ्या पाच घटकांनी युक्त अशा दिनी-वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती?
Anonymous Quiz
3%
पंचीकरण
79%
पंचांग
16%
पंचशील
2%
पंचीकृती
❤7
उंदीर या शब्दाचे अनेकवचन काय ❓️
Anonymous Quiz
79%
उंदीर
14%
उंदरे
5%
उदिरे
2%
यापैकी नाही
❤6🔥4👍1
" सुषमा गाणे गाते " या वाक्यातील प्रयोग ओळखा ❓️
Anonymous Quiz
63%
सकर्मक कर्तरी
10%
भावे
16%
कर्मणी
11%
अकर्मक कर्तरी
❤10👍1
खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही
Anonymous Quiz
3%
पेरणे
79%
उपरणे
7%
वेचणे
10%
उफणणे
❤14
मरणात खरोखरच जग असते या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे ?
Anonymous Quiz
3%
संसदेह अलंकार
15%
उत्प्रेक्षा अलंकार
16%
दृष्टांत अलंकार
66%
विरोधाभास अलंकार
❤10🔥3😁2
खालीलपैकी कोणते उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचे नव्हे. (PSI/STI 2006)
Anonymous Quiz
16%
खरे खोटे
18%
चारपाच
16%
भलेबुरे
50%
चहापाणी
❤12
पुढील शब्दांची अचूक जात ओळखा : मी -
Anonymous Quiz
2%
क्रियापद
92%
प्रथमपुरुषी सर्वनाम
5%
विशेषण
1%
भाववाचक नाम
❤10🥰1
खालीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंग नाही
Anonymous Quiz
9%
पुस्तक
8%
चित्र
28%
मंगळसूत्र
55%
शाळा
❤19🥰3
🔰 'दादर, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत .
Anonymous Quiz
13%
1) कानडी
66%
2) गुजराती
18%
3) तामिळी
3%
4) हिंदी
❤16
बोलभांड' या शब्दास असणारा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
3%
दोघांची बाजू घेणारा
14%
भांडणावरून बोलणारा
81%
बोलता बोलता भांडणारा
3%
बडबड्या
❤13
“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
Anonymous Quiz
9%
कारणबोधक
21%
विकल्पबोधक
17%
न्यूनत्वबोधक
53%
परिणामबोधक
❤14
'मडके' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.
Anonymous Quiz
11%
मडके
12%
मडक्या
75%
मडकी
1%
मडक
❤11🥰3
याग - या शब्दाचा अर्थ अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?
Anonymous Quiz
12%
यती
17%
संधी
64%
यज्ञ
6%
योग
❤12👎1
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
Anonymous Quiz
3%
फूल
85%
हत्ती
9%
लिंबू
3%
आसू
❤12
'अनाथ' या शब्दातील योग्य समास ओळखा.
Anonymous Quiz
26%
तत्पुरुष
14%
द्वंद्व समास
44%
अव्ययीभाव
16%
बहुव्रीही
❤9👍4