मराठी व्याकरण IMP
53.1K subscribers
2.4K photos
47 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
पुढीलपैकी समानार्थी शब्दांचा चुकीचा गट ओळखा.
अ) ऐट, दिमाख, डौल, रुबाब
ब) रान, कानन, बन, विपिन क) नग, अभी, शैल, गिरी ड) सुता, तनया, नंदन, तनुज
Anonymous Quiz
27%
फक्त ड बरोबर
32%
फक्त अ बरोबर
29%
फक्त ब बरोबर
12%
फक्त क बरोबर
❤11😁4🥰1
'न्यायसंगत' म्हणजे -
अ) न्यायास धरून असलेले
ब) न्याय्य क) न्यायाशिवायचे ड) न्यायासंबंधी
Anonymous Quiz
30%
फक्त अ
13%
फक्त ब
46%
अ आणि ब
12%
क आणि ड
❤14🥰2
'भूपति' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
अ) रमापती ब) उमापती
क) नरेश ड) दशानन
Anonymous Quiz
10%
फक्त अ बरोबर
45%
फक्त ब व क बरोबर
21%
क व ड बरोबर
24%
फक्त क बरोबर
❤11👏1
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?
Anonymous Quiz
4%
संकेतार्थ
10%
विध्यर्थ
84%
आज्ञार्थ
2%
विधानार्थ
❤7😁5
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ❓️
Anonymous Quiz
5%
वाघ
80%
गुरु
10%
बारा
5%
यमुना
❤11
"शाब्बास" हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
Anonymous Quiz
6%
शब्दयोगी
15%
उभयान्वयी
78%
केवलप्रयोगी
1%
यापैकी एकही नाही.
❤13👍2
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
4%
घोडा
10%
चिमणी
82%
वृक्ष
5%
टेबल
❤12
सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
74%
आद्यार्थी
9%
संकेत
15%
केवल वाक्य
2%
संयुक्त वाक्य
❤13
शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
11%
संबोधन
12%
करण
74%
अधिकरण
4%
कर्ता
❤10👏2🤔1
गटात न बसणारे भाववाचक नाम कोणते ?
Anonymous Quiz
27%
भाऊकी
16%
गारवा
36%
श्रीमंत
21%
तत्परता
❤16👎2🥰1
सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता ?
Anonymous Quiz
10%
विसर्गसंधी
35%
स्वरसंधी
53%
व्यंजनसंधी
1%
यापैकी नाही
❤13🔥2😁1🕊1
'जगन्नाथ' हा शब्द कोणत्या संधीने उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
14%
दीर्घत्व संधी
28%
प्रथम व्यंजन संधी
46%
अनुनासिक संधी
12%
तृतीय व्यंजन संधी
❤13😁3👍2🥰1👏1
‘भाववाचक नाम’ ओळखा ?
Anonymous Quiz
3%
1) अभिरामी
5%
2) झाड
91%
3) वात्सल्य
2%
4) ग्रंथ
❤14👍2😁2
दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
Anonymous Quiz
2%
योग्य चिन्ह
90%
संयोग चिन्ह
5%
योग चिन्ह
3%
अर्ध विराम
❤17😁1
खालीलपैकी " कालवाचक " क्रियाविशेषण अव्यय कोणते ❓️
Anonymous Quiz
60%
सातत्यदर्शक
29%
स्थितीदर्शक
9%
गेतिदर्शक
3%
निश्चयदर्शक
❤11
हिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous Quiz
1%
परत
20%
फिरून
64%
सर्व
15%
दरवाजे
❤14🔥1
❤15👍1🔥1
खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते❓
Anonymous Quiz
80%
गोड
11%
दुहेरी
7%
सर्व
1%
माझी
❤14👍2💯2
रामबाण - या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
9%
(1) अग्निबाण
14%
(2) युद्ध शस्त्र
73%
(3) जालीम उपाय
4%
(4) प्रतिज्ञा
❤15