" वरणभात" या शब्दाचे लिंग कोणते .
Anonymous Quiz
7%
1) स्त्रीलिंग
69%
2) पुलिंगी
23%
3) नपुसकलिंग
1%
4) यापैकी नाही
❤8🥰2
"र" या व्यंजनाच्या जोडाक्षरे लिहण्याच्या किती पद्धती आहेत ?
Anonymous Quiz
16%
1) दोन
26%
2) तीन
56%
3) चार
3%
4) पाच
❤10
दुधात साखर पडणे- या म्हणीसाठी कोणता अर्थ योग्य आहे?
Anonymous Quiz
86%
आनंदात भर पडणे
7%
दुधाने तोंड पोळणे
6%
ताक कुंकून पिणे
1%
यापैकी एकही नाही
❤8🔥2🤔1
वेसण घालणे - या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायांतून लिहा.
Anonymous Quiz
15%
वारंवार बजावून सांगणे
8%
खूप दुःख देणे
74%
मर्यादा घालणे
3%
हौस पुरवणे
❤11
'पड खाणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
6%
भूक लागल्यावर खाणे
81%
माघार घेणे
11%
उपाशी राहणे
2%
संपविणे
❤11
गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
69%
षष्ठी
14%
चतुर्थी
13%
पंचमी
4%
द्वितीया
❤11😁4
मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही ? - या वाक्यातील अलंकार ओळखा ?
Anonymous Quiz
5%
सार
73%
श्लेष
15%
उपमा
7%
अनन्वय
❤11
मरणात खरोखरच जग असते या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे ?
Anonymous Quiz
5%
संसदेह अलंकार
18%
उत्प्रेक्षा अलंकार
17%
दृष्टांत अलंकार
59%
विरोधाभास अलंकार
❤7
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️नाशिक मनपा मधील रिक्त
👉पदांची बिंदूनमावली लवकरात लवकर निश्चित करून कुंभमेळ्यापूर्वी ही पदे भरावीत असेही निर्देश याप्रसंगी दिले.
जॉईन:@spardhaparikshakranti
👉पदांची बिंदूनमावली लवकरात लवकर निश्चित करून कुंभमेळ्यापूर्वी ही पदे भरावीत असेही निर्देश याप्रसंगी दिले.
जॉईन:@spardhaparikshakranti
😢3❤2👍1
Q. 'चिमणी घरटे बांधत होती' या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
59%
अपूर्ण भूतकाळ
13%
पूर्ण भूतकाळ
15%
अपूर्ण भविष्यकाळ
13%
अपूर्ण वर्तमानकाळ
❤12
❤15
मराठीतील पहिली कादंबरी कोणती?
Anonymous Quiz
7%
बळीबा पाटील
72%
यमुना पर्यटन
14%
मोचनगड
7%
मुक्तामाला
❤10👍4
'फकीरा' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?
Anonymous Quiz
3%
बा भ बोरकर
8%
गौरी देशपांडे
21%
व्यंकटेश माडगुळकर
68%
आण्णाभाऊ साठे
❤9👍5👏1😁1
❤13👍2😁1
❤14👍1
पुढीलपैकी समानार्थी शब्दांचा चुकीचा गट ओळखा.
अ) ऐट, दिमाख, डौल, रुबाब
ब) रान, कानन, बन, विपिन क) नग, अभी, शैल, गिरी ड) सुता, तनया, नंदन, तनुज
अ) ऐट, दिमाख, डौल, रुबाब
ब) रान, कानन, बन, विपिन क) नग, अभी, शैल, गिरी ड) सुता, तनया, नंदन, तनुज
Anonymous Quiz
16%
फक्त ड बरोबर
37%
फक्त अ बरोबर
33%
फक्त ब बरोबर
13%
फक्त क बरोबर
❤12👍1
पुढीलपैकी कोणते वाक्य शक्य क्रियापदात बसत नाही ते शोधा ?
Anonymous Quiz
11%
त्याला मैलभर चालवते.
57%
सासू सुनेला फसवते
21%
आजोबांना थोडे बसवते
11%
मला काम करवते
❤15👏1
'समरस होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
6%
आनंद होणे
70%
एकरूप होणे
10%
तयार होणे
14%
सहमत होणे
❤14👍1
ने,ए व शी हे प्रत्यय कोणत्या विभक्ती चे आहेत?
Anonymous Quiz
5%
द्वितीया
83%
तृतीया
10%
सप्तमी
2%
पंचमी
❤10
याग - या शब्दाचा अर्थ अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?
Anonymous Quiz
12%
यती
19%
संधी
61%
यज्ञ
8%
योग
❤14🥰2