❤11
❤12
' ओढा ' शब्दाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
71%
पुल्लिंग
14%
स्त्रीलिंग
15%
नपुसंक लिंग
1%
यापैकी नाही
❤13🥰2
‘घर’ या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून शोधा
Anonymous Quiz
7%
भू
79%
सदन
11%
तिमिर
2%
कारक
❤8
❤16🔥2
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10 हजार पोलिसांची भरती.
उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एकच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणारा अपात्र.
भरतीचे संभाव्य नियोजन:-👇
एकूण पदभरती:- 10,000
मैदानी चाचणीला सुरुवात:- 15 सप्टेंबर नंतर..
अंदाजित अर्ज अपेक्षित:- 11 लाख.
भरतीसाठी एकूण कालावधी:- 4 महीने.
उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एकच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणारा अपात्र.
भरतीचे संभाव्य नियोजन:-👇
एकूण पदभरती:- 10,000
मैदानी चाचणीला सुरुवात:- 15 सप्टेंबर नंतर..
अंदाजित अर्ज अपेक्षित:- 11 लाख.
भरतीसाठी एकूण कालावधी:- 4 महीने.
❤15
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10 हजार पोलिसांची भरती.
उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एकच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणारा अपात्र.
भरतीचे संभाव्य नियोजन:-👇
एकूण पदभरती:- 10,000
मैदानी चाचणीला सुरुवात:- 15 सप्टेंबर नंतर..
अंदाजित अर्ज अपेक्षित:- 11 लाख.
भरतीसाठी एकूण कालावधी:- 4 महीने.
Join :- @Faktkhaki
उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एकच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणारा अपात्र.
भरतीचे संभाव्य नियोजन:-👇
एकूण पदभरती:- 10,000
मैदानी चाचणीला सुरुवात:- 15 सप्टेंबर नंतर..
अंदाजित अर्ज अपेक्षित:- 11 लाख.
भरतीसाठी एकूण कालावधी:- 4 महीने.
Join :- @Faktkhaki
❤9
गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
68%
षष्ठी
14%
चतुर्थी
13%
पंचमी
4%
द्वितीया
❤10👏4
❤8
केवल प्रयोगी अव्यय ही.............
Anonymous Quiz
13%
दोन वाक्य जोडण्याची काम करतात
69%
आपली उत्कट भावना व्यक्त करतात
17%
केवलप्रयोगी अव्यय विकारी असतात
1%
यापैकी नाही
❤6
खालीलपैकी कोणत्या समाजात दुसरे पद महत्त्वाचे असते?
Anonymous Quiz
8%
अव्ययीभाव
76%
तत्पुरुष
7%
बहुबली
9%
बहुव्रीहि समास
❤7👏3
पुढील शब्दांची अचूक जात ओळखा : मी -
Anonymous Quiz
3%
क्रियापद
90%
प्रथमपुरुषी सर्वनाम
5%
विशेषण
2%
भाववाचक नाम
❤8
खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे ?
Anonymous Quiz
7%
मी, तू, तो, आणि हा ही सामान्य नामे होत.
15%
मी, तू, तो आणि हा ही सर्वनामे नव्हेत.
64%
मी, तू, तो आणि हा ही सर्वनामे वचनानुसार बदलतात.
14%
मी, तू, तो आणि हा ही सर्वनामें वचनानुसार बदलत नाहीत.
❤9👍4
❤10
❤13
Forwarded from मराठी व्याकरण IMP
"आज्ञा" या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा
Anonymous Quiz
6%
1) आज्ञाने
85%
2) आज्ञा
6%
3) आज्ञे
3%
4) आज्ञी
❤11
Forwarded from मराठी व्याकरण IMP
❤5🥰2🔥1
Forwarded from मराठी व्याकरण IMP
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
11%
तामीळ
82%
कानडी
7%
गुजराती
1%
हिन्दी
❤8
Forwarded from मराठी व्याकरण IMP
'दुहेरी' हा शब्द संख्याविशेषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे ?
Anonymous Quiz
8%
क्रमवाचक
29%
पृथकत्ववाचक
14%
गणनावाचक
49%
आवृत्तिवाचक
❤8😁2👍1🥰1👏1
Forwarded from मराठी व्याकरण IMP
❤10😢2
Forwarded from मराठी व्याकरण IMP
'क्रीडांगण' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
14%
तृतीया तत्पुरुष
24%
पंचमी तत्पुरुष
30%
सप्तमी तत्पुरुष
32%
चतुर्थी तत्पुरुष
❤7🥰1