लंकेची पार्वती म्हणजे...
Anonymous Quiz
5%
लंकेत राहणारे पार्वती
11%
शंकराची पत्नी
12%
श्रीमंत श्री
72%
अंगावर दागिने नसलेली स्त्री
❤11🥰1
❤10
ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्या अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात?
Anonymous Quiz
44%
स्वार्थ
19%
आज्ञार्थ
26%
विद्यर्थ्य
11%
संकेतार्थ
❤11
पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही
Anonymous Quiz
8%
शक्य
40%
प्रधानकार्तुक
16%
समापन
36%
सकर्मक
❤7👍2
मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
66%
सकर्मक कर्तरी
23%
अकर्मक कर्तरी
10%
शक्य कर्मानी
1%
संकीर्ण
👍11❤3👎1
चतकोर भाकरीचा तुकडा मोडून तिने तोंडात टाकला. वाक्यातील चतकोर हे कोणते विशेषण आहे.
Anonymous Quiz
10%
गुणविशेषण
67%
संख्याविशेषण
21%
सार्वनामीक विशेषण
2%
यापैकी नाही
👍6❤5😁2
ऐंशी ते पंचाऐंशी' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे?
Anonymous Quiz
14%
अल्पकाळ टिकणारी गोष्ट
16%
खूप कंजूषपणा करणे
56%
अतिशय उधळपट्टी करणे
14%
शंभर रुपयांचे हजार रुपये होणे
👏8❤5
' सजवलेल्या बैलाला ढाल शोभते.' वाक्यातील कर्ता ओळखा.
Anonymous Quiz
5%
सजवलेल्या
28%
बैल
64%
ढाल
2%
शोभते.
❤18🔥3🥰2
' दिवसभर शेतात हिरवागार चारा खाऊन पाखऱ्या गोठ्यात परतला.' वाक्यातील ' गोठ्यात' या नामाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ?
Anonymous Quiz
8%
द्वितीया
24%
तृतीया
13%
पंचमी
56%
सप्तमी
❤21🔥3🥰2
❤11👍3
'पारा चढणे' या वाक्प्रचाराचा अर्थ-
Anonymous Quiz
66%
राग वाढणे
7%
ताप येणे
16%
तपमानात वाढ होणे
11%
आवाज चढणे
❤14
❤11🥰1
'ज्याला कर नाही त्याला डर कशाला?' अधोरेखित सर्वनामाचे प्रकार सांगा.
Anonymous Quiz
11%
दर्शक सर्वनाम
71%
संबंधी सर्वनाम
14%
प्रश्नाथर्क सर्वनाम
3%
सामान्य नाम
❤17🔥1💯1
❤11
पाहण्यासाठी जमलेले लोक : यासाठी योग्य शब्द कोणता
Anonymous Quiz
10%
श्रोते
76%
प्रेक्षक
9%
गर्दी
4%
जमाव
❤6
🎯🎯ठीक या केवलप्रयोगी अव्ययाची भावना ओळखा ?
Anonymous Quiz
4%
हर्षदर्शक
20%
संबोधनदर्शक
73%
संमतिदर्शक
3%
मौनदर्शक
❤11
🎯🎯मरणात खरोखरच जग असते या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे ?
Anonymous Quiz
8%
संसदेह अलंकार
7%
अलंकार
33%
दृष्टांत अलंकार
52%
विरोधाभास अलंकार
❤17
🎯🎯खालील पर्यायातून उद्गारवाचक वाक्य असलेले पर्यायी उत्तर कोणते ?
Anonymous Quiz
6%
माणूस हा माणसावर माया करणार नाही असे नाही.
11%
माणूस हा माणसावर माया करतो.
67%
ठीक, माणूस हा माणसावर माया करीलच.
16%
माणूस हा माणसावर माया करणार नाही असे का वाटते तुम्हाला .
❤10
❤14
🎯🎯पुढीलपैकी व्यर्थ उद्गारवाचक वाक्य असलेले पर्यायी उत्तर कोणते ?
Anonymous Quiz
6%
चुप, तू बाहेर जा बरे.
28%
अरे,खरच की, तू येणार होतास
54%
माझं मन बेटे गप्प बसेना..
13%
शिव शिव शिव हे व्हावयास नको होत
❤10