*💁♂️जेईई मेन परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार*
✍️ जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
📝 *मार्गदर्शक सूचना*
● विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर तासभर आधी हजर राहावे
● परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र आणि ओळखपत्र दाखवणे अनिवार्य
● विद्यार्थ्यांनी इतर कोणतीही वस्तू परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ नये
● परीक्षा केंद्रावर कोणत्याही पिशव्यांना परवानगी दिली जाणार नाही.
● परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिगचं पालन करणं आवश्यक आहे.
● विद्यार्थ्यांनी आपला क्रमांक असलेल्या आसनावरच बसावं.
● पेपर-2 साठी विद्यार्थ्यांना त्यांचे भूमिती बॉक्स, कलर पेन्सिल आणि रंग घेण्याची परवानगी असणार आहे.
● मात्र, वॉटर कलर वापरता येणार नाही.
● विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान रफ वर्क काम करण्यासाठी एक कोरा कागद दिला जाणार आहे.
● त्याचबरोबर पेन, पेन्सिलही देण्यात येणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी नावं लिहावं, परीक्षा झाल्यानंतर तो पेपर शिक्षकांना परत करावा.

BINOD काय आहे? सध्या खूप trending मध्ये आहे.
Anonymous Poll
35%
एका माणसाचे नाव
51%
एका माणसाने असेच ठेवेल व कमेन्ट करत होता.
33%
Youtube चॅनल
दरवर्षीचा पीकविमा आणि मंजूर विमा यादी या लिंक वर बघता येतात. सर्वांनी हि लिंक बुकमार्क करून ठेवावी - http://krishi.maharashtra.gov.in/1237/Pradhanmantri-Pik-Vima-Yojana
📣 _*वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे मुलींनाही समान वाटा मिळणार -सर्वोच्च न्यायालय*_💥
👧 _सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यासंबंधीचा ऐतिहासिक निकाल सुनावला. यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान वाटा मिळेल. 2005 च्या हिंदू उत्तराधिकार (दुरुस्ती) कायद्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असला तरीही, मुलीला वाटा मिळवण्याचा हक्क असल्याचे न्यायालयाने सांगितले._
🗣️ _*-सर्वोच्च न्यायालय*_
💁 _वडिलांच्या संपत्तीचे वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असतील, तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे. प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे._
🙏 _*हे बातमी शेअर करावी*_

💧 *देशाचा जलखजिना आता एकाच क्लिकवर!*
🎯 *केंद्रीय* जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील पाण्याविषयी माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी *"इंडीया वॉटर रिसोर्स इन्फरमेशन सिस्टिम"* (India-WRIS) ही प्रणाली विकसित केली आहे. विशेष म्हणजे या संकेतस्थळावरील माहिती *"जीआयएस प्लाटफार्म'* वर उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे धरणाचे *पाणलोट क्षेत्र, लाभक्षेत्र, कालवे, जलविद्युत प्रकल्प* इत्यादी माहिती आपल्याला *"जीओ-स्पेशल'* स्वरूपात पाहता येणार आहे.
🎯 *केंद्र सरकारने* ही सर्व माहिती https://indiawris.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. 2008 पासून या संकेतस्थळाचे काम सुरू होते. नुकतेच या प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्यात आले असून यामध्ये नवीन मोडयूल्स आणि कार्यप्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. सध्या ही माहिती केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध करून देण्यात आली असून ती मोफत पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
🎯 *जलसिंचन प्रकल्प :* देशातील जलसिंचन प्रकल्पांची ठळक वैशिष्टे, लघु पाटबंधारे प्रकल्पांची माहिती, नदीजोड प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या लिंक, तसेच *जलवाहतूक* करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या लिंक्स जीआयएस नकाशावर पहाता येणार आहे. पाण्याच्या अतिवापरामुळे *पाणथळ*, तसेच *क्षारपड* झालेल्या जमीनीची माहिती. धरणात साठलेल्या *गाळाची* माहिती.
📍 *भूजल :* देशातील भूजल पातळी, त्यांची गुणवत्ता आणि जललेखा याबाबतची माहिती.
💧 *जलसंपदा :* या अंतर्गत देशातील नदी खोरे, उपखोरे, जलाशय, पाणथळ जमीनी, बर्फाचे तलाव, समुद्र किनारपट्टीबाबत माहिती आणि जल पर्यटन ही माहीती.
🎯 *जमीन :* या अंतर्गत देशातील जमीनीचा प्रकार, त्याचा वापर , वापरायोग्य नसलेली जमीन, सामाजिक-आर्थिक माहिती, जमीनीचा ऱ्हास, मातीचे प्रकार आणि कृषी- अर्थव्यवस्था आणि कृषी - हवामान याचे विभागाबाबतची माहिती.
💧 *पाण्याशी निगडीत महत्वाच्या घटना :* जसे की पूर, दुष्काळ, पावसासंबंधीची माहिती.
📊 *सद्यस्थिती ची माहिती :* या संकेतस्थळाचे हे एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे जलविषयक रियल टाईम माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये देशातील धरणांवर दैनंदिन पाणीसाठा , धरणातून सोडणारा विसर्ग, तसेच धरणक्षेत्रात पडणारा पाऊस आणि हवामानाचे इतर घटक.
📢 *प्रकाशने :* नदी खोरे अहवाल, देशातील सर्व नद्यांचे नकाशे ,पाणलोट क्षेत्र नकाशे यासह इतर महत्वाचे अहवाल.
💥
⚡ *कृपया ही माहिती शेअर करा ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनाही फायदा होईल...!*

Marathi Corner
सर्व प्रकारचे अर्ज.zip
या फाईल मध्ये Application आहे ते download करुन install करा
*📣सशस्त्र सीमा बल : 1522 जागांसाठी भरती*
*मराठी कॉर्नर जॉब अपडेट*
💁♂️ *पदाचे नाव व पद संख्या अशी* :
● कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) : 574
● कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) : 21
● कॉन्स्टेबल (व्हेटनरी) : 161
● कॉन्स्टेबल (आया) : 05
● कॉन्स्टेबल (कारपेंटर) : 03
● कॉन्स्टेबल (प्लंबर) : 01
● कॉन्स्टेबल (पेंटर) : 12
● कॉन्स्टेबल (टेलर) : 20
● कॉन्स्टेबल (कॉब्लर) : 20
● कॉन्स्टेबल (गार्डनर) : 09
● कॉन्स्टेबल (कुक) : 258
● कॉन्स्टेबल (वॉशरमन) : 120
● कॉन्स्टेबल (बार्बर) : 87
● कॉन्स्टेबल (सफाईवाला) : 117
● कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) : 113
● कॉन्स्टेबल (वेटर) : 01
🎓 *शैक्षणिक पात्रता* :
● पद क्र.1 : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) अवजड वाहन चालक परवाना.
● पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) लॅब असिस्टंट कोर्स.
● पद क्र.3 : 10वी उत्तीर्ण.
● पद क्र.4 : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र. (iii) 01 वर्ष अनुभव.
● पद क्र. 5 ते 16 : 10वी उत्तीर्ण+02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI
🤓 *वयाची अट* : (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
● पद क्र.1 : 21 ते 27 वर्षे
● पद क्र. 2 ते 7 : 18 ते 25 वर्षे
● पद क्र. 8 ते 16 : 18 ते 23 वर्षे
📍 *नोकरी ठिकाण* : संपूर्ण भारत
💸 *फी* : General/ OBC : ₹100/- (SC/ ST/ ExSM/ महिला : फी नाही)
👨💻 *अधिकृत वेबसाईट पहा* : https://ssb.nic.in/
💥
*👍🏻"मराठी कॉर्नर" जॉईन करण्यासाठी इतरांनाही सांगा* https://t.me/marathicorner

*आय.टी.आय.प्रवेश सूचना*
ज्या विद्यार्थ्यांना आय टी आय ला प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी ऑनलाइन प्रवेश फॉर्मभरावा. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख *१४ ऑगस्ट २०२०* पर्यंतच आहे. त्यानंतर ऍडमिशन
फॉर्म भरता येणार नाही. याची नोंद घ्यावी.
*ऑनलाइन फॉर्म आवश्यक कागदपत्रे*
1)शाळा सोडल्याचा दाखला
2)10 वीचे गुणपत्रक
3)उत्पन्नाचा दाखला
4)जातीचा दाखला
5)नॉन क्रिमीलेयर सर्टीफिकेट
6)डोमासाईल सर्टिफिकेट
7)राष्ट्रीयत्वाचा दाखला
8)आधार कार्ड
ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2020 आहे त्यांनतर आलेले उमेदवारांना प्रवेशासाठी संधी मिळणार नाही.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा - https://t.me/marathicorner

Telegram
Marathi Corner
नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.
📣 _*मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय*_
👳 _महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार 500 कोटी इतका निधी आकस्मिकता निधीतून उपलब्ध करुन देण्याचा निर्णय, महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या 150 कोटी रुपये इतक्या कायम मर्यादेत 1500 कोटींची तात्पुरती वाढ करुन ती 1650 कोटी रुपये इतकी करण्यात आली._
😷 _कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्यात येणार._
👌 _अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना नोव्हेंबरपर्यंत मोफत चणा डाळ मिळणार._
💵 _मराठा मोर्चातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबतही निर्णय._
👩🔬 _शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ._
🏡 _मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हाडा अधिनियम 1976 मध्ये सुधारणा होणार._
👦 _सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे बाधित झालेल्या वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार._

👨🏻🌾 *खतांची माहिती मिळवा आता एका क्लिकवर*
🎯 *तुम्हाला* RCF चा *युरिया* आणि IFFCO चा *डीएपी* हवा आहे. परंतु तुम्ही ज्या गावात आहात. त्या गावात किंवा जवळच्या गावात खत विक्रीचे दुकान असेल तर तिथे खरेदीला जाण्यापूर्वीच तुम्ही त्या दुकानाचा रासायनिक खतांचा *साठा* किती आहे तो *online* पाहू शकता.
📍 *कसं शोधाचं? सोप आहे.*
*तुमच्या* संगणक किंवा मोबाईलवर *urvarak.nic.in* ही इंटरनेट लिंक टाईप करा आणि तुम्हाला याची सविस्तर माहिती तुमच्या स्क्रिनवर दिसायला सुरू होईल.
💁♂️ *त्यानंतर DOF Dashboard* हा पर्याय निवडल्यास आपल्याला देशातील राज्यांमध्ये मागणीनुसार खते उपलब्ध आहेत, कि नाही याची माहिती मिळते.
💁♂️ *ओपन* झालेल्या वेबसाईटवर स्क्रीनवरील *‘Kisan Corner’* या पर्याय निवड करा. तुम्ही ज्या राज्यात व जिल्ह्यातील दुकानांची माहिती शोधू इच्छिता त्यानुसार राज्य व जिल्हा निवडा. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल तरच Retailer ID टाईप करा परंतु जर तुम्हाला रिटेलरचा नंबर व एजन्सी नेम माहिती नसेल तरी काही हरकत नाही. त्यानंतर तुम्ही ‘Show’ बटनावर क्लिक करून थोडावेळ थांबा.
💁♂️ *तुम्हाला* तुमच्या जिल्ह्यातील सर्व *खत विक्रेत्यांच्या दुकानांची* यादी दिसायला सुरू होईल.
📌 *यादीमध्ये* तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यातील सर्व दुकानदारांच्याकडे उपलब्ध असलेल्या *युरिया, डीएपी, एसएसपी, एमओपी, एनपीके, कंपोस्ट* खतांची उपलब्धता दिसून येईल. त्यातील आपणास आवश्यक असलेल्या विक्रेत्याच्या *Retailer ID* वर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर निवडलेल्या त्या दुकानदाराकडील खतांची सविस्तर माहिती म्हणजेच *Retailer Opening Stock as on Today* उपलब्ध होईल.
📍 *ज्या दुकानदाराच्या* Retailer ID वर क्लिक कराल त्याच्याकडे *कोणत्या कंपनीची, कोणत्या प्लांटची खते उपलब्ध* आहेत, त्या खतांची टनांतील *किंमत* आणि उपलब्ध *साठा* याची माहिती मिळते. सदरची माहिती ही दररोज अपडेट होत असते. *भारत सरकारच्या NIC* कडून ही माहिती अद्यावत केली जाते. प्रत्येक दिवशी ही माहिती तुम्हाला त्या दिवसाचा संबंधित रिटेलरचा साठा दर्शवित असते. या मध्ये रिटेलर तथा विक्रेत्या जवळ कोणत्या कंपनीचे, कोणत्या प्लांटमधून व कोणती रासायनिक खते किती प्रमाणात दुकानात उपलब्ध आहेत, माहिती दर्शविली जाते.
📍 *जर तुम्हाला RCF* चा युरिया खरेदी करावयाचा आहे व त्या निवडलेल्या दुकानात तो *युरिया प्रोडक्टच शिल्लक नसेल* तर दर्शविल्या जात असलेल्या माहितीमध्ये तुम्हाला तो *प्रोडक्ट दिसणार नाही.* इथे फक्त तुम्हाला त्या दुकानातील *शिल्लक असलेल्या खतांचा साठा दर्शविला जातो.* त्यामुळे ज्या दुकानात तुम्हाला हवे असलेले खत नसेल तर तुम्ही *त्या दुकानात खत खरेदीसाठी जाण्याची गरज नाही.*
🛒 *दुकानदार खते नाकारू शकत नाही*
*शेतकऱ्यांना* गरज असलेल्या रासायनिक खतांची माहिती तत्काळ उपलब्ध होते. त्यासाठी *कोणत्याही पासवर्ड अथवा लॉग इनची* गरज नाही. या *माहितीमुळे शेतकरी वर्गाचा *वेळ वाचतो, अनावश्यक मेहनत वाचते.* तसेच एखादा दुकानदार खत *शिल्लक नाही, असे म्हणू शकत नाही.* कारण तुम्ही त्यांना या माहितीच्या आधारे उलट प्रश्न विचारू शकता आणि यातून अनावश्यक कृत्रिम टंचाई नाहीशी होण्यास मदत होईल.
📝 *खरेदीचे बिल घ्या*
*शेतकरी मित्रांनो,* इथून पुढे रासायनिक खतांच्या खरेदीला जाण्यापूर्वी या माहितीचा जास्तीत जास्त वापर करून तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी, योग्य ती रासायनिक खते खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता.
💁♂️ *तसेच* कोणत्याही रासायनिक खतांची खरेदी करताना *Point of Sale (PoS) मशिनद्वारे निर्मित झालेले खत खरेदीचे बिल घेण्यास कधीच विसरू नका.*
💥
⚡ *_कृपया ही माहिती शेअर करा ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनाही फायदा होईल...!_*