चक्रावळ -
दोन दिर्घकथेचे पुस्तक.
दोन्ही कथा भयकथा नाहीत, यांच्यामध्ये फिक्शन किंवा ज्याला फँटसी म्हणतात ती पुरेपूर भरलेली आहे.
पुस्तक वाचताना आपण धारप सरांचे पुस्तक वाचत आहोत हे जाणवत नाही, तेव्हा ज्यांना धारप सरांचे पुस्तक वाचायचे आहे पण भयकथा नाही, अशांसाठी उत्तम पुस्तक आहे. भयकथा विरहित धारप लिखाण शैली हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
यातील पहिली कथा कलयात्रा या संकल्पनेशी निगडित आहे, कलयात्रा म्हटले की खूप काही आपल्या डोक्यात येते परंतु खूप कमी पत्रांमध्ये ( फक्त एक मुख्य पात्र ) एवढी मोठी संकल्पने वरील लिखाण शब्दांमध्ये उतरवण्यासाठी धारप सरांसारखेच लेखक हवेत.
कलयात्रा म्हटली की त्याच त्या घटना पुन्हा प्रकटीकरण आलेच त्यामुळे पहिली ही कथा थोडी रटाळ वाटू शकते. तसेच याचा शेवट काय असावा याचा अंदाज आधी यायला लागतो.
यातील दुसरी कथा म्हणजे फँटसी ने पुरेपूर भरलेली आहे, पण यावर धारप सरांची लिखाण शैली असल्यामुळे ती एकदम परीकथा वाटत नाही, ही कथा तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जाते.
ही कथा वाचून तुम्ही शंपावता तेव्हा एखादा हॉलिवूड चित्रपट पाहून झाल्याच्या फील येतो.
अप्रतिम कल्पनाशक्तीचे उदाहरण.

विवर आता चांगले सहा फूट रुंद आणि तितकेच खोल झाले होते. ते आमच्यापासून दूरही गेले होते. आम्ही त्याच्या दिशेने पळत निघालो. सोनिया पाठमोरी झाली. पाय खाली सोडून काठावर काहीक्षण हातावरच लोंबकळत राहिली आणि मग तिने हात सोडले. तिच्या मागोमाग मी आणि श्रीनंद खाली उतरलो. आमची तिघांची आत अगदी गर्दी झाली होती; पण काही वेळातच विवर रुंद आणि उंच होऊ लागले. भिंती आमच्यापासून दूर जात जात उंच होऊ लागल्या.
ते विवर रुंद होतच होते. मघापेक्षा यावेळी हालचाल खूपच शीघ्र होती. लवकरचं आम्ही एका खूप मोठ्या खोलगट-दरीत उभे होतो. तिचा व्यास नक्कीच एखाद्या मैलाचा तरी वाटत होता.
या विशाल दरीच्या तळावर दगड, धोंडे, फत्तर इतस्तत: विखुरले होते आणि मधूनच एखादे पाण्याचे डबकेही होते. एवढ्यातच पाऊस होऊन गेला होता!
मग आश्चर्याचा धक्का बसून मला सत्यस्थिती उमगली हे एक नवीन जगच होते!
चमत्कारिक, विस्मयकारक नवे जग!

वलय - वसंत पुरुषोत्तम काळे
कथा म्हणजे गोष्ट - घटनेतून फुलत जाणारं नाटय. या नाटयातून मानवी स्वभावाचे विविध नमुने दृष्टीस पडतात.वपुंच्या कथांमधून माणसांच दु:ख, आनंद, धुंदी यांचं तरल दर्शन घडतं.
वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी ओळख असते. "वलय' मधील प्रत्येक कथेतून एक वेगळीच ओळख असलेली माणसे भेटतात.
"अर्थ'मधील अप्पा. व्यवहारी जगात पौशाने फसवले जाण्याचं कोणतंच दु:ख न बाळगणारे. तर मिळणा-या अपार आनंदापुढे कामातून मिळणा-या आनंदाच्या धुंदीतच जगणारे त्यांच जगण्याचं तत्वज्ञानच और. स्वप्नवेडी मधली मृणालिनी एका स्वप्नात जगणारी. त्या स्वप्नामागचं करुण सत्य वाचकाला हलवून सोडतं. "विश्वास' मधील विश्वास पंडितची कैफियत मनाला सुन्न करते. या आणि अशा मनात दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या कथांचा हा संग्रह.◆
🌍 @marathibooksinfo

सर्व मराठी पुस्तक प्रेमींना एक आवाहन :
सोशल मीडिया वर कुठेही कोणत्याही पुस्तकाची pdf किंवा epub कॉपी आपणास मिळाली असेल तर ती कुठेही पुढे पाठवू नका आणि ज्याच्याकडून अशा फाईल्स आल्या असतील त्याला सुद्धा याबाबत जागरूक करा की, अशाप्रकारे कोणत्याही पुस्तकाचे हस्तांतरण करणे कायदेशीर दृष्ट्या चुकीचे तर आहेच शिवाय अनैतिकही आहे.
अशाने तुम्ही त्या लेखक आणि प्रकाशकावर अन्याय करत आहात.
मग आता प्रश्न पडतो की तुम्ही डिजिटल स्वरूपात पुस्तके कुठे वाचाल ? तर ऍमेझॉन किंडल वर एखादे पुस्तक त्याच्या मूळ किमतीपेक्षा खूप कमी दरात पुस्तके तुम्ही विकत घेऊ शकता.
किंडल वर अशी असंख्य मराठी पुस्तके उपलब्ध आहेत. शिवाय वेळच्यावेळी काही खास ऑफर्स चालू असतात ज्यामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त सूट दिली जाते.
आपल्या चॅनल च्या माध्यमातून किंडल वर उपलब्ध असलेल्या मराठी पुस्तकांची माहिती करून दिली जाते , जेणेकरून लोकांचा ओढा वैध मार्गाकडे जावा .
@marathibooksinfo

मित्र जोडा आणि प्रभावशाली बना
या पुस्तकात डेल कार्नेगी आपल्याला अत्यंत व्यावहारिक व सिद्ध गोष्टी सांगतात; ज्यामुळे लोकांशी कसं वागावं, त्यांना समजून कसं घ्यावं आणि आपलं आयुष्य अधिक फलदायी कसं बनवावं याचं रहस्य उलगडतं, आर्थिक सफलता प्राप्त करायची असेल, तर लोकांना आपली संकल्पना पटवून देता आली पाहिजे, लोकांचं नेतृत्व आपल्याला करता आलं पाहिजे, शिवाय त्यांच्यात उत्साह भरता आला पाहिजे, असा कार्नेगींचा विश्वास आहे
डेल कार्नेगी हे अत्यंत ख्यातनाम लेखक होते| त्यांनी मानवी नातेसंबंध, चिंतामुक्त जीवन, यशस्वी व्यवस्थापन या आणि अशा अनेक विषयांवर व्याख्याने, कार्यशाळा आणि लिखाण असे व्यापक कार्य केले आहे| ते आज हयात नसले तरी त्यांच्या बेस्टसेलर पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांना ते आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करताहेत|

रावण - राजा राक्षसांचा
रावण राजा राक्षसांचा ही रामायणातील पराक्रमी, विद्वान,वेदपंडीत,कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कथा आहे. आजवरची पुराण, कथा,साहित्य,कला यामधून रावणाला दुर्गुणी,अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेल. परंतु रावणसंहिता,कुमारतंत्र,सामवेदातील ऋचा,शिवतांडवस्स्तोत्र,वीणा,बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली.येवढा विद्वान कित्तेक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला? सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव,असुर आणि कित्तेक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाची वेध घेणारी कादंबरी रावण राजा राक्षसांचा.

Forwarded from Marathi Books Info
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ऍनिमेटेड व्हाट्सअप्प मराठी स्टिकर्स
https://play.google.com/store/apps/details?id=shuddha.marathi.whatsappstickers

थिंक अॅण्ड ग्रो रिच' हे पुस्तक म्हणजे डेल कार्नेगींचे समकालीन लोकप्रिय आणि जगविख्यात नेपोलियन हिल यांचे अत्यंत परिणामकारक कार्य आहे. १९३७ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले हिल यांचे 'पैसे कमावण्याचे गुपित' आजही तितकेच सामर्थ्यशाली आहे जितके ते त्या काळी होते. ते तुमचे जीवन नेहमीसाठी बदलू शकते. तत्कालीन ५०० अत्यंत धनाढ्य स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेतल्यानंतर नेपोलियन हिल यांनी अमाप संपत्ती जमवण्यामागचे रहस्य उघड केले आहे. हे रहस्य या कल्पनेवर आधारित आहे की, जर आपण या श्रीमंतांसारखा विचार करायला शिकलो तर त्यांच्यासारखी समृद्धी आणि यश आपल्यासाठी अप्राप्य राहणार नाही. तुमच्या मदतीसाठी त्यांनी साध्या; पण अत्यंत शक्तिशाली १३ पायऱ्यांचे, टप्प्यांचे सूत्र बनवले आहे.
स्वतःची ध्येये ओळखा.
खऱ्या आणि अविनाशी यशाचे रहस्य आत्मसात करा.
जीवनात जे हवे ते मिळवा.
परमोच्च यशस्वी लोकांच्या रांगेत जाऊन बसा.
या अद्ययावत आणि सुधारित, रोमांचक आवृत्तीत अशा स्त्री-पुरुषांची उदाहरणे पुरविली आहेत जी सांप्रत काळी हिल यांच्या सिद्धांताची सजीव उदाहरणे आहेत. तसेच त्यात सर्वोच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या बिल गेट्स आणि स्टीव्हन स्पीलबर्गसारख्यांच्या यशोगाथांचाही समावेश आहे. हे स्पष्टच आहे की, हिल यांची तत्त्वप्रणाली पहिल्यांदा लिहिली गेली तेव्हा जितकी मजबूत होती तेवढीच ती आजही भक्कम आहे.
स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करू इच्छिता?
मग हिलच्या चिरंतन नियमांना फक्त अनुसरा.
‘‘नेपोलियन हिल यांची यशस्वी सिद्ध झालेली समृद्धीकडे नेणारी पावले आजच्या वाचकांसाठीही तेवढीच विश्वसनीय आहेत, जेवढी ती त्यांच्या समकालीन लोकांसाठी होती. हे तत्त्वज्ञान जे वाचतील, त्याला समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करतील ते सगळे जीवनाच्या उच्च मापदंडांना आकर्षित करतील व त्यांचा उपभोग घेण्यासाठी तयार होतील. या मापदंडासाठी जे तयार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्यांसाठी ती लागू पडत नाही.
जेव्हा तुम्ही नेपोलियन हिलच्या संकल्पनांचा सक्रियपणे अवलंब करू लागाल तेव्हा तुमच्या जीवनविषयक दृष्टिकोनात मोठे बदल घडवून आणण्यासाठी तयार राहा. सुसंवादाने आणि समजदारीने जीवनाचा उपभोग घेण्यासाठी; तसेच श्रीमंत लोकांच्या रांगेत तुम्हाला नेऊन बसवण्यासाठी ते पूर्वपीठिका तयार करण्यास तुम्हाला मदत करील. ’’
- डॉ. आर्थर आर. पेल.
जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरावरील हजारो लोकांनी ज्याचा व्यवहारात पडताळा घेतला आहे असे रहस्य या पुस्तकात समाविष्ट आहे. 500 हून अधिक धनसम्राटांनी इतकी अफाट संपत्ती कशी मिळवली, याचे गुपित या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात नमूद केलेले आहे. या गुपिताची 20 वर्षे पडताळणी व्हायच्या आधीही ते एक लाखाहून जास्त स्त्री-पुरुषांच्या हाती सोपवले गेले. त्यांनी त्याचा वापर व्यक्तिगत फायद्यासाठी केला. काहींनी त्याच्या मदतीने धन कमावले. तर इतरांनी या गुपितचा वापर त्यांच्या घरात सुसंवाद निर्माण करण्यासाठी केला. ज्याला मी गुपित रहस्य म्हणत आहे त्याचा उल्लेख या पुस्तकात शेकडोवेळा केला गेला आहे. त्याला सरळसरळ नाव दिले गेले नाही. जर ते रहस्य वापरण्याची तुमची तयारी असेल तर हे तुम्हाला प्रत्येक प्रकरणात कमीत कमी एकदा तरी दिसून येईल. या रहस्याबाबत एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही आहे की, ज्यांनी ते प्राप्त केले आणि वापरले त्यामुळे ते अक्षरश: यशाकडे वाहून नेले गेले. जे या रहस्यासाठी तयार आहेत त्या सर्वांना हे सारखेच उपयोगी पडते. पैसा, प्रसिद्धी, मान्यता आणि सुख, त्या सगळ्यांच्या ओटीत पडू शकते जे या आशीर्वादाच्या प्राप्तीसाठी सज्ज झालेले आहेत. हे पुस्तक वाचताना हेपण लक्षात ठेवा की, हे तथ्यांशी, वस्तुस्थितीशी निगडित आहे. कपोलकल्पित गोष्टींशी नाही. ज्यांची तयारी आहे, त्यांना एक सार्वत्रिक सत्य पटवणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. त्या सत्याद्वारे काय करावे एवढेच नाही तर ते कसे करावे आणि याची सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेले उद्दिष्ट कसे मिळवावे हे शिकता येईल. सगळ्या सिद्धींचा, कमावलेल्या सगळ्या समृद्धीचा आरंभ फक्त कल्पनेतून होतो जर तुम्ही ते रहस्य ग्रहण करण्यासाठी तयार आहात तर तुम्ही ते आधीच अर्धे हस्तगत केले आहे. त्यामुळे उरलेले अर्धे तुमच्या मनापर्यंत पोहोचता क्षणी तुम्हाला सहजतेने त्याला ओळखता येईल.
- नेपोलियन हिल

Forwarded from महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes
महाराष्ट्र टाइम्स
jagannath kunte : नर्मदे SS हर हर... लेखक जगन्नाथ कुंटे यांचे निधन
pune news'नर्मदे हर हर' या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे यांचे आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बल्क व्हॉट्सअँप मेसेज सेंडर सॉफ्टवेअर
तुमच्या बिजनेस / प्रॉडक्ट / युट्युब चॅनेल चे प्रमोशन व्हॉट्सअँप वर करत बसण्यात किती वेळ जातो तुम्ही कधी मोजला आहे का ?
जर मोजला असेल तर हा तुमचा वेळ वाचण्या साठी तुमच्या मदतीला आहे ,बल्क व्हॉट्सअँप मेसेज सेंडर सॉफ्टवेअर फक्त ५५५ रुपयात (लाईफ टाइम )
यात तुम्ही ...
* स्पेसिफिक नंबर्स ना मेसेज पाठवू शकता
* तुम्ही जॉईन असलेल्या ग्रुप्स वर मेसेज पाठवू शकता
* एखाद्या ग्रुप मधील सर्व मेम्बर्स चे नंबर्स एक्सेल मध्ये घेऊ शकता
* मेसेज सोबत इमेज , व्हिडीओ किंवा एखादी फाईल पाठवता येते
* इंटरनेट वरून व्हॉट्सअँप ग्रुप्स च्या लिंक्स ग्रॅब करू शकता
* आणि याच सोबत बोनस म्हणून तुम्हाला मिळतील ३५०० + मराठी व्हॉट्सअँप ग्रुप लिंक्स
या सॉफ्टवेअर सोबत तुम्हाला मिळते एक युजर मॅन्युअल ज्यात पूर्णपणे विस्तारित रित्या कशा पद्धतीने सॉफ्टवेअर वपयाचा याचा गाईड आहे
अधिक माहिती साठी खालील साईट ला व्हिजिट द्या
https://codecanyon.net/item/wasender-bulk-whatsapp-sender-group-sender-wahtsapp-bot/35762285