मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
202209211102279030.pdf
557.9 KB
📣 सन 2022-23 या चालू आर्थिक वर्षासाठी बालसंगोपन योजने अंतर्गत पहिल्या सहामाहीसाठी (2235 बी906) या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करणेबाबत GR 👇

🛑 *बाल संगोपन योजना काय आहे? वाचा सविस्तर* 👉

https://shetkaribrand.com/bal-sangopan-yojana-in-marathi/
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀 *आपल्या संपर्कातील मित्रांना नक्की पाठवा* 🙏🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

➡️ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

➡️ इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे

➡️ राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

➡️ सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

➡️ चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

➡️ विजयकुमार गावित- नंदुरबार,

➡️ गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

➡️ गुलाबराव पाटील - जळगाव, बुलढाणा

➡️ दादा भुसे- नाशिक,

➡️ संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

➡️ सुरेश खाडे- सांगली,

➡️ संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

➡️ उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

➡️ तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

➡️ रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

➡️ अब्दुल सत्तार- हिंगोली,

➡️ दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर,

➡️ अतुल सावे - जालना, बीड,

➡️ शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

➡️ मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
📣 विद्यार्थ्यांना प्रवासासाठी वर्षाला 6,000 रु. मिळणार
🔸 फक्त याच विद्यार्थ्यांना प्रवासासाठी आर्थिक मदत
🔹 पैसे केव्हा मिळणार? काय करावे लागेल ?
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा👇🏻

https://shetkaribrand.com/student-transport-allowance-scheme/
🔸 मंत्रिमंडळनिर्णय
पोलीस दलातील शिपाई संवर्गातील रिक्ते पदे १०० टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधांतून सूट देण्यात आली. यामुळे २० हजार पोलीस शिपायांची पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला. २०२० आणि २०२१ मधील रिक्त पदे एकत्रितरित्या भरण्याच्या कार्यवाहीमुळे पद भरती यंत्रणेवरील ताण कमी होईल.
👍1
📣 संजय गांधी निराधार पेन्शन योजना संपूर्ण माहिती
🔸 65 वर्षाखालील नागरिकांना दरमहा आर्थिक मदत
🔹 पात्रता, अर्ज कसा व कुठे करावा ? कागदपत्रे इत्यादी
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा👇🏻

https://shetkaribrand.com/sanjay-gandhi-niradhar-yojana-in-marathi/
🤔1
📣 बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
🔸 रब्बी बियाणे शेतकऱ्यांना 50% अनुदानावर मिळणार
🔹 पात्रता, अर्ज कसा व कुठे करावा ? कागदपत्रे इत्यादी
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻

https://shetkaribrand.com/rabbi-biyane-anudan-yojana/
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर 2022-डिसेंबर 2022) मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली लोकहितार्थ केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षा बहाल करण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर ते डिसेंबर 2022) मुदतवाढ द्यायला केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
👍1
📣 बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
🔸 रब्बी बियाणे शेतकऱ्यांना 50% अनुदानावर मिळणार
🔹 पात्रता, अर्ज कसा व कुठे करावा ? कागदपत्रे इत्यादी
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा👇🏻

https://shetkaribrand.com/rabbi-biyane-anudan-yojana/
👍1
🔴 अतिवृष्टी भरपाईच्या निकषानुसार वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा 👇🏻

🔸 आता या शेतकऱ्यांनाही मिळणार मदत
🔹 एकंदरीत 755 कोटीची मदत शासनामार्फत जाहीर
🔸 या निर्णयामुळे जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना मदत
🔹 10 जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश

https://shetkaribrand.com/ativrushti-nuksan-bharpai-jahir/
आज झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी pm किसान् सन्मान निधी योजनेचा 2000 रुपयाचा हफ्ता 17 ऑक्टोबर रोजी देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
2022092380 (1).pdf
1.5 MB
धुळे जिल्ह्यासाठी महा-ई-सेवा केंद्र अर्ज सुरू - अर्जाबद्दलची संपूर्ण माहिती पीडीएफमध्ये देण्यात आली आहे.👆
2022091640.pdf
2.2 MB
कोल्हापूर जिल्ह्यासाठी महा-ई-सेवा केंद्र अर्ज सुरू - अर्जाबद्दलची संपूर्ण माहिती पीडीएफमध्ये देण्यात आली आहे.👆
Messages in this channel will be automatically deleted after 1 day
📢 ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 काय आहे ? मुलं आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील, तर या कायद्याअंतर्गत मिळणार मासिक भत्ता ..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.marathicreators.com/senior-citizen-act-2007-in-marathi/
202210041721580406.pdf
226 KB
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या शिधाजिन्नस संचाचे वितरण करण्याबाबत. GR 👆