202207291142366127.pdf
169.4 KB
धरणाच्या व पायथ्यालगतच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकासाची कामे करण्यासाठी महत्तम पूर पातळीपासून अंतराच्या निकषामध्ये सुधारणा करणेबाबत. 👆
🔴 अत्यंत महत्त्वाचे 👆
▫️ प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप २०२२ हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१जुलै २०२२ असा होता.
▫️पण दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी रविवार हा शासकीय सुट्टीचा वार असल्यामुळे, केंद्र शासनाने मार्गदर्शन सूचनेत नमूद केल्यानुसार आता विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ असा असणार आहे.
▫️ कृपया याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी, ही विनंती. 🙏
विनयकुमार आवटे ,
मुख्य सांखिक,
म. रा.पुणे १

👍1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📡 मॉर्निंग न्यूज अपडेट | ३१ जुलै २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔘 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधक आक्रमक, ठिकठिकाणी निदर्शने, सर्वपक्षीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया.
🔘 उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा - आनंद दिघेंसोबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार, मुलाखत दिली तर देशात भूकंप होईल.
🔘 रक्त सांडून मुंबई मिळवली - कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज - उद्धव ठाकरेंचा राज्यपालांवर घणाघात.
🔘 वादानंतर राज्यपालांचे स्पष्टीकरण - नेहमीप्रमाणे माझ्या विधानाचा विपर्यास, एका समाजाचे कौतुक म्हणजे दुसऱ्याचा अपमान नव्हे.
🔘 गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध होते - मात्र यंदा दहीहंडी उत्साहात साजरी होणार.
🔘 राज्य सरकारकडून दहीहंडी साठी सार्वजनिक सुट्टी जाहीर असल्याचे , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पी-एम किसान योजना ई-केवायसी करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे ( ३१ जुलै २०२२ ) ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ekyc केलली नाही. अश्या शेतकऱ्यांनी आजच्या आज ekyc करून घ्या. कारण या योजनेअंतर्गत दरवर्षी जे ६,००० रू. मिळतात ते कायमस्वरूपी आहेत. ekyc केली नसल्यास तुमचे पुढील येणारे हफ्ते किंवा लाभ कायमचा बंद होईल..
GazetteSearch_सरपंच_पदाची_थेट_जनतेतून_निवडणूक.aspx
275.3 KB
सरपंच पदाची थेट जनतेतून निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश 👇
https://shetkaribrand.com/sarpanch-election-2022-new-rules-in-marathi/

Quick Update 👇
⚡CWG - भारताचा सुवर्णपदकाचा ट्रिपल बार
⚡राष्ट्रिय महामार्गाच्या लांबीत महाराष्ट्र अव्वल
⚡खाद्यतेल दर घसरले
⚡चंद्रावर मानवी वस्ती शक्य - नासा
⚡संकेत सरगरला ३० लाखांचे बक्षीस - C M
⚡तापमानात वाढ

पीक विमा पावती मिळाली नाही कशी काढावी | Pik Vima Receipt Download | Pik Vima Pavti Download Online
👇👇👇👇
https://youtu.be/VccCegRt4KI
https://youtu.be/VccCegRt4KI
👇👇👇👇
https://youtu.be/VccCegRt4KI
https://youtu.be/VccCegRt4KI
YouTube
पीक विमा पावती मिळाली नाही कशी काढावी | Pik Vima Receipt Download | Pik Vima Pavti Download Online
पीक विमा पावती मिळाली नाही कशी काढावी | Pik Vima Receipt Download | Pik Vima Pavti Download Online
Today we are discussing about crop insurance online receipt download or pik vima receipt/pavti download online if farmer enroll crop insurance at csc center…

📣 ई-पीक पाहणी नवीन ॲप लाँच Version 2
🔸 शेतकऱ्यांसाठी सोयास्कर आणि सुविधांजनक बदल
🔹 नवीन सुधारणासह 10 वैशिष्ट्ये ( features )
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा 👇🏻
https://shetkaribrand.com/e-peek-pahani-version-2/

शेतकरी ब्रँण्ड
ई पीक पाहणी नवीन ॲप Version 2.0 नवीन सुधारणा | e peek pahani version 2 apk download - शेतकरी ब्रँण्ड
e peek pahani version 2 : ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता e-peek pahani version 2.0 लाँच करण्यात आला आहे. उद्या एक ऑगस्ट 2022
आता मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करा | How to link voter card to aadhar card online in marathi 2022
👇👇👇👇
👇👇👇👇
https://youtu.be/Wo0uafXltig

For transparency in voting, election government has taken best decision that is linking of aadhar card to voting card or voter id card opposite linking of…

मराठी व्हिजन (Marathi Vision)
महाज्योती मोफत पायलट प्रशिक्षण | Mahajyoti Obc Scheme Yojana 2022 | MAHAJYOTI sc, st, obc, vjnt, sbc 👇👇 https://youtu.be/eba9wvCYsKg
महाज्योती प्रशिक्षण संस्थेमार्फत जानेवारीमध्ये निघालेल्या पायलट प्रशिक्षणाचा निकाल लागलेला आहे. खालील लिंकवरती जाऊन तुम्ही commercial pilot training program 2022 चा निकाल पाहू शकता. 👇
https://mahajyoti.org.in/result-of-entrance-test-conducted-for-commercial-pilot-training-program-2022/

Provisionally-Selected-Candidates- (1).pdf
264.2 KB
महाज्योती व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी तात्पुरती (Provisional) निवड झालेल्या उमेदवारांची यादी 👆
👍1
1658819204_IBPSI.pdf
72.4 KB
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या बँक, रेल्वे, एलआयसी इत्यादी व तत्सम स्पर्धेचा आणि परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी परीक्षा अभ्यासक्रम 👆
Quick Update 👇
⚡देशात महागाई आटोक्यात राहील - के अर्थमंत्री
⚡देशात GST संकलनात २२ % वाढ
⚡व्यावसायिक गॅस झाला स्वस्त
⚡५ G स्पेक्ट्रम लिलाव संपला
⚡खरीप पेरण्यांनी गाठली सरासरी
⚡ऑगस्ट,सप्टे मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस