Marathisahitya.in
225 subscribers
45 photos
110 links
कविता, कथा, लेख, सुविचार, थोर व्यक्तींचे विचार सर्व काही एकाच ठिकाणी
Our website - www.marathisahitya.in
Download Telegram
🔥पुण्यातील हे सुंदर कृष्ण मंदिर पाहिलंय का ?

🔥पहा कसे जायचे काय काय पहायचे
👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/iskcon-temple-pune.html?m=1
🧹 स्वच्छ भारत अभियान प्रश्नमंजुषा स्पर्धा

🔥
2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान म्हणून साजरी केली जाते यानिमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांनी अवश्य सहभाग घ्यावा. व शेअर करायला विसरू नका.
👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/svachha-bharat-mission-quiz.html?m=1
आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे विचार एकदा नक्की वाचा.
👇👇👇👇👇👇

https://www.marathisahitya.in/2022/02/mahatma-gandhi-quotes-in-marathi.html
🔥वाचा संत एकनाथ यांचे सुंदर भारुड - विंचू 🦂

👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/vinchu-bharud-by-sant-eknath.html?m=1
विजयादशमी निमित्त आपल्या प्रियजनांना काही खास शुभेच्छा संदेश पाठवा.🍁
👇👇👇

https://www.marathisahitya.in/2022/10/dasara-wishesh-in-marathi-vijayadashami.html?m=1
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रश्नमंजुषा l सर्वांनी अवश्य सहभाग घ्यावा.
👇👇
https://www.marathisahitya.in/2022/03/l-sambhaji-maharaj-quiz.html?m=1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
अश्या प्रकारच्या स्पर्धा व नवनवीन माहितीसाठी आताच व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा.
https://whatsapp.com/channel/0029VaAdqdhCxoB5NM1mPL1h
वाचा कुसुमाग्रज यांची देशभक्तीपर कविता - आवाहन
👇🏻👇

https://www.marathisahitya.in/2023/09/blog-post.html?m=1
🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️

कार्तिकीवारी निमित्त आता घरबसल्या विठ्ठल रुक्मिणी चे मोफत लाइव्ह दर्शन घ्या.
👇👇
https://www.marathisahitya.in/2022/07/vitthal-rukmini-live-darshan.html?m=1

🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️
वाचा संत बहिणाबाई यांचा सुंदर अभंग -

📚 ज्ञान सर्वांहूनी श्रेष्ठ 📚
👇🏻👇🏻

https://www.marathisahitya.in/2023/11/dyan-sarvanhuni-shreshtha-sant-bahenabai.html?m=1
🚩 अभंगवाणी 🚩

१) सुखाचे ते सुख - संत नामदेव -
http://www.marathisahitya.in/2023/11/sukhache-te-sukh-sant-namdev.html

२) तो अज्ञान गा पांडवा - संत ज्ञानेश्वर -
http://www.marathisahitya.in/2023/11/blog-post_29.html

३) जलाविन मासा - संत बहीणाबाई -
http://www.marathisahitya.in/2023/11/jalavin-masa-sant-bahenabai.html

४) अखंड - महात्मा फुले -
http://www.marathisahitya.in/2023/09/blog-post_30.html

५) तू ये रे बा विठ्ठला - संत जनाबाई -
http://www.marathisahitya.in/2023/11/tu-ye-re-ba-vitthala-sant-janabai.html

६) सांगितली खूण मने माझ्या - संत नामदेव -
http://www.marathisahitya.in/2023/11/blog-post.html

७) जोडोनिया धन - संत तुकाराम -
http://www.marathisahitya.in/2023/11/jodoniya-dhan-sant-tukaram-maharaj.html

८) ज्ञान सर्वांहूनी श्रेष्ठ - संत बहीणाबाई -
http://www.marathisahitya.in/2023/11/dyan-sarvanhuni-shreshtha-sant-bahenabai.html

९) विंचू (भारूड) - संत एकनाथ -
http://www.marathisahitya.in/2023/09/vinchu-bharud-by-sant-eknath.html
आज संकष्टी चतुर्थी त्यानिमित्ताने जाणून घेऊया अष्टविनायकांबद्दल थोडक्यात माहिती.

💥💥अष्टविनायक दर्शन 💥💥

👇👇👇

https://www.marathisahitya.in/2023/09/ashtavinayaka-mahiti-in-marathi-by.html
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥🔥 मराठी भाषा व साहित्य प्रश्नमंजुषा 🔥🔥

🚩त्यानिमित्ताने मराठी भाषा व साहित्यावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. सर्वांनी अवश्य सहभाग घ्यावा.
👇👇👇👇

https://www.marathisahitya.in/2022/02/l-l-marathi-language-and-literature.html?m=1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🇮🇳 प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
👇👇

https://www.marathisahitya.in/2023/01/republic-day-quiz-by-marathisahityain.html?m=1
मराठी सुविचार संग्रह
Total Pages - 71
Price -
R̶s̶.̶9̶9̶.̶0̶0̶ 𝐑𝐬.𝟐𝟓.𝟎𝟎 (74% off)
सुविचार आपल्याला प्रेरणा देतात आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवनवीन सुविचारांचा संग्रह. (ebook)
👇👇
https://rpy.club/lm/MykYEEHfN1
रिस्क - द मा मिरासदार


दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेंव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
आजोबा फोटोतून बघत असतात,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥१॥

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो,
चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
आजोबा मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥२॥

मी: जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती: छे! दानत असेल तर मिळेल ना चांगल स्थळ!
मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो,
पटकन पेगचा आस्वाद घेतो,
बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लासपण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥३॥

मी: अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झाल नाही?
ती: नाही काय! आठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे….
मी: (आठवून जीभ चावतो) अच्छा! अच्छा!…
मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग भरतो,
आजोबा मोठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून आजोबांचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको ग्यासवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥४॥

मी: (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापूनं टाकेन तूझी…!
ती: उगाच कटकट करू नका… बाहेर जाऊन गप पडा…
मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघत हसत असते,
आजोबांचा स्वॆंपाक चालूच असतो,
पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥५॥

मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्नं ठरवल म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!
मी परत स्वॆंपाकघरात जातो, हळूच फळीवर जाऊन बसतो,
ग्यासही फळीवरच होता…
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकांवून बघतो, बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
या घोडीचा त्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात आजोबा कधीच रिस्क घेत नाहीत,
जाधवांचा स्वॆंपाक होईपर्यंत…
मी फोटोतून बायकोकडे बघत हसत असतो…
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥६॥