मराठी व्याकरण
206K subscribers
8.28K photos
34 videos
332 files
555 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
1039)2
1040)2
1041)4
1042)1
1043)1
1044)3
1045)1
1046)1
1047)4
1048)1
1049)मधुकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Anonymous Poll
13%
1)मधुर
46%
2)चंद्र
19%
3)सूर्य
21%
4)भुंगा
1050)वीज या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही?
Anonymous Poll
14%
1)तडीत
27%
2)सौदामिनी
39%
3)सरीता
20%
4)चपला
1052)कसूर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
Anonymous Poll
50%
1)कुचराई
14%
2)कुरकुर
21%
3)कसरत
14%
4)बेसूर
1052)समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा?
Anonymous Poll
19%
1)सूर्य -मित्र
15%
2)पुष्प -कोमल
15%
3)दारा-पत्नी
51%
4)गृह -कर
1054)आहिया शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Anonymous Poll
18%
1)पुष्कळ
33%
2)सर्प
37%
3)सौभाग्य
12%
4)क्षीण
1055)विपीन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Anonymous Poll
33%
1)अरण्य
24%
2)जंगल
23%
3)भूमी
20%
4)कानन
1056)पर्याय उत्तरातील गटाबाहेरच शब्द ओळखा?
Anonymous Poll
6%
1)भास्कर
21%
2)सुधाकर
9%
3)रवी
64%
4)सविता
1057)खलील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरची विषम जोडी ओळखा?
Anonymous Poll
24%
1)नरी अबला
20%
2)स्त्री। ललना
36%
3)सविता। कांचन
20%
4)महिला। वनिता
1058)क्रीडा या शब्दाचा समानार्थी शह ओळखा?
1)मौज
2)खेळ 3)विहार 4)ख्याती
Anonymous Poll
9%
1)1 व 4
14%
2)1 व 3
60%
3)1 ,2, व 3
17%
4)2,3,व 4