मराठी व्याकरण
223K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
859)कोणत्या शब्दास षष्टी विभक्ती प्रत्यय लागला आहे?
Anonymous Poll
70%
1)देवाचा
17%
2)देवाने
6%
3)देवा
8%
4)देवाला
👍1
860)खलील मृदू व्यंजन कोणते?
Anonymous Poll
16%
1)क्
33%
2)घ
30%
3)ग्
20%
4)म्
👍1
861)"लिहीत आहे"या क्रियापदाचा प्रकार कोणता?
Anonymous Poll
14%
1)सकर्मक
24%
2)क्रियावाचक
38%
3)संयुक्त क्रियापद
24%
4)वर्तमान क्रियापद
👍1
862)"समोर "हे शब्दयोगी अव्यव कोणत्या उपप्रकारातील आहे?
Anonymous Poll
10%
1)कालवाचक
77%
2)स्थलवाचक
9%
3)तुलनावाचक
4%
4)हेतुवाचक
👍1
863)"मारणात खरोखर जग जगते"अलंकार ओळखा?
Anonymous Poll
18%
1)दृष्टांत
59%
2)विरोधाभास
17%
3)उत्प्रेक्षा
7%
4)सार
👍1
864)कोणती दोन वर्ण जोडाक्षरे आहेत?
Anonymous Poll
6%
1)ग,घ
12%
2)ज,झ
8%
3)प,फ
74%
4)क्ष,ज्ञ
👍1
866)विशेषण नसणारा शब्द कोणता?
Anonymous Poll
59%
1)मन
14%
2)सदृढ
13%
3)गोरा
15%
4)आरोग्यवान
🙏1
867)"मुलाहिजा बाळगणे"या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा?
Anonymous Poll
61%
1)पर्वा करणे
17%
2)बेजार होणे
16%
3)माघार घेणे
6%
4)अपमान करणे
👍1
868)"मंदिर '"हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
Anonymous Poll
13%
1)साधित
22%
2)सिद्ध
49%
3)तस्यम
15%
4)तदभव
👍1
👍1
870)"गड आला पण सिंह गेला" हे -------उपवाक्य आहे?
Anonymous Poll
30%
1)परिणाम बोधक
52%
2)न्यूनत्व बोधक
9%
3)पर्याय बोधक
9%
4)समुच्चय बोधक
🙏1
🔷विभक्ती🔷


🔶विभक्ती- नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

🔶कारक- वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे कारक होय.

🔶कारकार्थ- वाक्यातील नाम किंवा सर्वनाम त्यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना कारकार्थ असे म्हणतात

🔶उपपदार्थ- क्रियापदाशिवाय इतर असलेल्या संबंधांना उपपदार्थ असे म्हणतात.
👍1
🌷विभक्तीचे प्रकार🌷

प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते यात क्रियापद हा मुख्य शब्द होय

. ही क्रिया करणारा कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात.

ही क्रिया कोणावार घडली, कोणी केली, कशाने केली, कोणासाठी केली, कोठून घडली, कोठे किंवा केंव्हा घडली, हे सांगणारे शब्द वाक्यात असतात.

नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा ८ प्रकारे असतो.
👍1
विभक्तीचे एकुण ८ प्रकार पुढीलप्रमाणे मानले जातात.

🌷प्रथमा

🌷द्वितीया

🌷तृतीया

🌷चतुर्थी

🌷पंचमी

🌷षष्ठी

🌷सप्तमी

🌷संबोधन
👍1
🔶विभक्तीचे अर्थ🔶

🔺कर्ता – क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता होय. कधी कधी कर्त्याची विभक्ती प्रथमा असते.
उदा- मीना पुस्तक वाचते.
👍1
🔷कर्म – कर्त्याने केलेली क्रिया कोणावार घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म होय. द्वितीयेचा कारकार्थ कर्म असतो. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया असते. तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती अप्रत्यक्ष चतुर्थी असते.
उदा- राम रावणास मारतो.
👍1