843)"मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही"या वाक्यचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
35%
1)केवळ वाक्य
33%
2)संयुक्त वाक्य
26%
3)मिश्र वाक्य
6%
4)गौण वाक्य
👍1
844)"त्याचा धाकटा मुलगा क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला"या वाक्यातील उद्देश शब्द ओळखा?
Anonymous Poll
22%
1)त्याचा धाकटा
39%
2)मुलगा
17%
3)आज क्रिकेटच्या सामन्यात
22%
4)चांगला खेळला
845)"मदत मिळवण्यासाठी तो घर घर फिरला"या वाक्यातील घर घर शब्दाचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
13%
1)अंशाभ्यस्त
37%
2)अनुकराणवाचक
41%
3)पूर्णा भ्यस्त
9%
4)प्रत्यय घटित
846)नाम, सर्वनाम,विशेषण,आणि अव्यये यांना काही प्रत्यय लावून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांनी ------म्हणतात?
Anonymous Poll
17%
1)कृदंत
38%
2उपसर्ग घटित
15%
3)तद्धीते
30%
4)धातुसाधिते
👍1
847)"अडकित्ता"या भारतीय सवड कोणत्या अन्य प्रांतातून मराठी मधे रूढ झालेला आहे?
Anonymous Poll
13%
1)तामिळी
9%
2)हिंदी
75%
3)कानडी
3%
4)यापैकी नाही
👍1
848)"पुरणपोळी" या शब्दाचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
8%
1)लुप्तपद कर्मधराय समास
75%
2)मध्यम पदलोपी समास
13%
3)उपपद तत्पुरुषसमास
4%
4)अलक तत्पुरुषसमास
👍1
849)"तंबाखू"हा शब्द कोणत्या भाषेतून रूढ झाला आहे?
Anonymous Poll
17%
1)अरबी
24%
2)कानडी
7%
3)हिंदी
52%
4)पोर्तुगीज
850)"तू घरी जायचे होते" या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Anonymous Poll
22%
1)कर्तृ-भाव संकर प्रयोग
34%
2)कर्म भाव संकर प्रयोग
33%
3)कर्तृ-कर्म संकर प्रयोग
11%
4)प्रधान कर्तृ संकर प्रयोग
🤔1👌1
751)"शिपायाकडून चोर पकडला गेला"या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Anonymous Poll
24%
A) शक्य कर्मणी प्रयोग
18%
B) पुरुष कर्मणी प्रयोग
22%
C)समापन कर्मणी प्रयोग
37%
D)नवीन कर्मणी प्रयोग
852) "आता पाऊस थांबवा" या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
22%
A)आज्ञार्थ क्रियापद
14%
B)स्वार्थी क्रियापद
47%
C)विध्यर्थी क्रियापद
17%
D)संकेतार्थ क्रियापद
853) वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना......... असे म्हणतात.
Anonymous Poll
13%
A)उपपदार्थ
66%
B)कारकार्थ
17%
C)उपपदसंबंध
4%
D)उपपदविभक्ती
Ans
831) 1
832) 3
833) 2
834) 1
835) 3
836) 2
837) 3
838) 4
839) 1
840) 2
841) 4
842) 3
843) 1
844) 2
845) 3
846) 3
847) 3
848) 1
849) 4
850) 1
851) 4
852) 3
853) 2
831) 1
832) 3
833) 2
834) 1
835) 3
836) 2
837) 3
838) 4
839) 1
840) 2
841) 4
842) 3
843) 1
844) 2
845) 3
846) 3
847) 3
848) 1
849) 4
850) 1
851) 4
852) 3
853) 2
👍1
🌷समास🌷
🌷बर्या्चदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो.
🌷जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.
🌷 उदा. वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव. पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे.
🌷 पंचवटी – पाच वडांचा समूह समासाचे मुख्य 4 पडतात.
1. अव्ययीभाव समास
2. रुष समास
3. समास
4. बहु समास
🌷1) अव्ययीभाव समास : ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.
अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात.
अ) मराठी भाषेतीलगाव– गावात गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत दारोदारी – प्रत्येक दारी घरोघरी – प्रत्येक घरी मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.
ब) संस्कृत भाषेतील शब्द उदा. प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन आ (पर्यत) – आमरण आ (पासून) – आजन्म, आजीवन यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.
वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत.

शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.
हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगण्याच्या पद्धतीला 'विग्रह' असे म्हणतात.
समासात किमान दोन शब्द किंवा दोन पदे एकत्र येतात.
या दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे त्यावरून समासाचे चार प्रकार पडतात.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷"ज्या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते प्रमुख असते व ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला 'अव्ययीभाव समास' असे म्हणतात."
🌷उदाहरणार्थ-यथाक्रम - क्रमाप्रमाणे
प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला
पदोपदी :- प्रत्येक पदी Samas :
🌷उदाहरणार्थ-यथाक्रम - क्रमाप्रमाणे
प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला
पदोपदी :- प्रत्येक पदी Samas :