मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
831)महाप्राण असणारे व्यंजन ओळखा?
Anonymous Poll
65%
1)श
14%
2)ड
12%
3)क
9%
4)ब्
832)कठोर असणारे व्यंजन ओळखा?
Anonymous Poll
11%
1)ज्
26%
2)ध
60%
3)क्
3%
4)ब्
833)"ल" हे खालीलपैकी कोणत्या वर्ण प्रकारात येते?
Anonymous Poll
10%
1)कंठय वर्ण
31%
2)दंत्य वर्ण
26%
3)मुर्धान्य वर्ण
34%
4)तालव्या वर्ण
734)"चंद्रोदय" या शब्दाचा संधी प्रकार ओळखा?
Anonymous Poll
55%
1)स्वरसंधी
28%
2)व्यंजन संधी
12%
3)पूर्वरुप संधी
5%
4)विशेष संधी
836)"गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते"या वाक्यातील"
"वागणे" नामाचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
10%
1)विशेष नाम
59%
2)धातुसाधित नाम
12%
3)सामान्य नाम
19%
4)भाववाचक नाम
837)पुढील वाक्यातील रस ओळखा?
"हे कोण बोलले बोला,राजहंस माझा निजला".
Anonymous Poll
26%
1)शांत रस
28%
2)शृंगार रस
37%
3)करून रस
9%
4)अदभूत रस
👍1
838)या स्थायी भावामुळे अंगावर रोमांचक उभे राहणे,घाम फुटणे, कंठ दाटून येणे,रडू येणे,हे जे परिणाम दिसतात त्यांना -------म्हणतात?
Anonymous Poll
27%
1)संचारी भाव
31%
2)आलंबन विभाग
29%
3)उद्दीपन विभाग
14%
4)अनुभव
839)पुढील वाक्यातील आलंकार ओळखा?
चंद्र काय असे,किंवा पदम या संशयान्तरी|
वाणी मधुर ऐकोनि कळले मुख ते असे|
Anonymous Poll
26%
1)संसदेह
26%
2)अननवय
36%
3)अपन्हुती
12%
4)अर्थांनतरन्यास
👍1
840) "सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे"या वाक्यातील अधोरेखित अक्षर या शब्दाला अलंकारिक घटक कोणता?
Anonymous Poll
30%
1)उपमान
51%
2)उपमेय
12%
3)साधारण धर्म
7%
4)साम्यवाचक शब्द
841)"मराठी आमची मायबोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू,
पुरी वणाली बंधुता अंतरंगी ,हिच्या एक ताटात आम्ही बसू"
या कवितेत वृत्तात प्रकार कोणता?
Anonymous Poll
19%
1)मंदार मला
36%
2)मंद क्रांत
32%
3)मालिनी
13%
4)सुमंदार मला
842)"नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठाणीला अणू शकते मी पाहे"
या कवितेतला मात्रा वृत्तचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
20%
1)सूर्यकांत
45%
2)चंद्रकांत
21%
3)साकी
13%
4)फटका
843)"मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही"या वाक्यचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
35%
1)केवळ वाक्य
33%
2)संयुक्त वाक्य
26%
3)मिश्र वाक्य
6%
4)गौण वाक्य
👍1
844)"त्याचा धाकटा मुलगा क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला"या वाक्यातील उद्देश शब्द ओळखा?
Anonymous Poll
22%
1)त्याचा धाकटा
39%
2)मुलगा
17%
3)आज क्रिकेटच्या सामन्यात
22%
4)चांगला खेळला