मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
मराठीचा वापर करणे.pdf
489.6 KB
केंद्र शासनाच्या त्रि-भाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कायालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे इत्यादीमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठीचा वापर करणेबाबत शासनाचे शासनाचे परिपत्रक...
मराठी व्याकरण: अलंकार

🌷अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात.

🌷शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात.

🌷विशेषत: पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात. गद्यसुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. ‘

🌷मुख सुंदर दिसते’ किंवा ‘मुख सुंदर आहे’ ही साधी (गद्य) वाक्ये झाली; ‘परंतु ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ किंवा ‘मुख जणू कमलच आहे’ असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते.

🌷यालाच अलंकारिक भाषा म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते. त्यांत एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते.

🌷पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्दचमत्कृतीची पद्यात योजना असली, तर त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो.

🌷पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो.

🌷अलंकारांचे ‘शब्दालंकार’ आणि ‘अर्थालंकार’ असे दोन मुख्य प्रकार आहेत.
👍1
831)महाप्राण असणारे व्यंजन ओळखा?
Anonymous Poll
65%
1)श
14%
2)ड
12%
3)क
9%
4)ब्
832)कठोर असणारे व्यंजन ओळखा?
Anonymous Poll
11%
1)ज्
26%
2)ध
60%
3)क्
3%
4)ब्
833)"ल" हे खालीलपैकी कोणत्या वर्ण प्रकारात येते?
Anonymous Poll
10%
1)कंठय वर्ण
31%
2)दंत्य वर्ण
26%
3)मुर्धान्य वर्ण
34%
4)तालव्या वर्ण
734)"चंद्रोदय" या शब्दाचा संधी प्रकार ओळखा?
Anonymous Poll
55%
1)स्वरसंधी
28%
2)व्यंजन संधी
12%
3)पूर्वरुप संधी
5%
4)विशेष संधी