810)लोकमान्यानी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा?
Anonymous Poll
16%
1)सामान्य नाम
44%
2)विशेष नाम
33%
3)भाववाचक नाम
7%
4)धातुसाधित नाम
👍1
👍2
812)खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा?
Anonymous Poll
9%
1)खोंडी
9%
2)खोडीन
12%
3)गाय
71%
4)कालवड
👍2
813)दोनशे रुपयांना ही छत्री आहे. या वाक्यातील (रुपयांना) शब्दांची विभक्ती ओळखा.?
Anonymous Poll
22%
1)तृतीया
60%
2)चतुर्थी
10%
3)पंचमी
8%
4)प्रथमा
👍2
814)त्याचा वागण्याचा मला राग आला. या "वागण्याचा"या शब्दाचा कारक ओळखा?
Anonymous Poll
12%
1)कर्ता
33%
2)करण
36%
3)आपदान
19%
4)अधिकरण
816)"कोणी यावे कोणी जावे" हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारची आहे?
Anonymous Poll
13%
1)पुरुषवाचक
13%
2)दशक
45%
3)सामान्य
29%
4)संबंधी
👍1
817)आपण आल्याने त्याचा अनंद द्विगुणित झाला. "द्विगुणित"या शब्दाचा विशेषणाचा प्रकार सांगा?
Anonymous Poll
17%
1)गुणविशेष
18%
2)क्रमवाचक
60%
3)आवृत्तीवाचक
5%
4)अनिश्चित
👍1
Forwarded from मराठी व्याकरण
#शब्दसमूहाबद्दल_एक_शब्द
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
👍2
819)शांत या शब्दाला समान आर्थी शब्द ओळखा?
Anonymous Poll
55%
1)निरव
19%
2)निखळ
24%
3)निर्मळ
3%
4)निव्वळ
👍2
👍2
821)अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा?
Anonymous Poll
25%
1)लिंबू-लिंबा
17%
2)घोडा-घोड्या
37%
3)फुल -फूल
21%
4)फुली -फुल्या
👍1
822)पुढील सामासिक शब्दातून इतरेतर द्वंद्व समास ओळखा?
Anonymous Poll
40%
1)कृष्णार्जुन
22%
2)घरदार
31%
3)खरेखोटे
7%
4)शुभयोग
🙏1
👍1
824)इकडे विहीर तिकडे आड या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा?
Anonymous Poll
2%
1)मुबलक पाणी उपलब्ध असणे
93%
2)दोन्हीकडून सारख्याच अडचणीत असणे
4%
3)एका वेळी दोन संसुधी असणे
1%
4)एखाद्या गावी नदी नसणे
❤1
825)प्रश्नार्थक वाक्य ओळखा?
Anonymous Poll
4%
1)होते ते सगळे बऱ्यासाठी
6%
2)बरं आहे येतो
5%
3)बारी होशील हं
85%
4)बरं आहे का
👍1
👍1