मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
806)पाया घालणे -वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा?
Anonymous Poll
77%
1)प्रारंभ करणे
6%
2)पाय धुणे
7%
3)पाया पडणे
10%
4)शेवटाला नेणे
1👍1
🌸शब्दांच्या जाती (shabdanchya Jati)


 १) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यासB विकारी शब्द म्हणतात.

१) नाम: प्रत्यक्षात

व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.

🌷जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.

🌷भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.

🌷समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .

🌷द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
👍2
🌷सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी

🌸पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.

🌸निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,

🌸अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.

🌸संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .

🌷प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?
👍2
विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .

🌻गुण वाचक🌻

विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .

🔺संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.

🔺परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .

🔺संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
👍2
🔷 क्रियापद : एखादी क्रिया घडणे .

▪️सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .

▪️अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,

▪️संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .

🔻२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
👍1
.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .

स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .

▪️कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .

▪️परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.

▪️रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .

🔺२) शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे

🔺३) उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .

🔺४) केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !
👍1
उत्तरे
801:3

802:1

803: 3

804:4

805:2

806:1
👍1
807)ऋ हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Anonymous Poll
20%
1)ओष्ठ
49%
2)मुर्धन्य
20%
3)तालव्य
11%
4)कंठय
👍1
808)क्षुत्पिपासा ह्या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?
Anonymous Poll
22%
1)5
45%
2)6
20%
3)7
14%
4)8
👍1
810)लोकमान्यानी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा?
Anonymous Poll
16%
1)सामान्य नाम
44%
2)विशेष नाम
33%
3)भाववाचक नाम
7%
4)धातुसाधित नाम
👍1
811)खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा?
Anonymous Poll
8%
1)लाटा
78%
2)झरा
9%
3)चांदण्या
6%
4)खाटा
👍2
812)खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा?
Anonymous Poll
9%
1)खोंडी
9%
2)खोडीन
12%
3)गाय
71%
4)कालवड
👍2
813)दोनशे रुपयांना ही छत्री आहे. या वाक्यातील (रुपयांना) शब्दांची विभक्ती ओळखा.?
Anonymous Poll
22%
1)तृतीया
60%
2)चतुर्थी
10%
3)पंचमी
8%
4)प्रथमा
👍2
814)त्याचा वागण्याचा मला राग आला. या "वागण्याचा"या शब्दाचा कारक ओळखा?
Anonymous Poll
12%
1)कर्ता
33%
2)करण
36%
3)आपदान
19%
4)अधिकरण
815)खेळा या शब्दाचे सामान्य रूप काय?
Anonymous Poll
51%
1)खेळा
10%
2)खेळे
16%
3)खेळी
23%
4)खेळू
816)"कोणी यावे कोणी जावे" हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारची आहे?
Anonymous Poll
13%
1)पुरुषवाचक
13%
2)दशक
45%
3)सामान्य
29%
4)संबंधी
👍1