797)तुम्ही शाळेत जात का? सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Anonymous Poll
6%
1)सामान्य
78%
2)प्रश्नार्थक
6%
3)संबंधी
10%
4)पुरुषवाचक
👍1
798)कोणी कोणास मारले?सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Anonymous Poll
16%
1)संबंधी
66%
2)प्रश्नार्थक
15%
3)सामान्य
3%
4)पुरुषवाचक
👍1
👍1
800)सर्वकाही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल- या वाक्यातील काळ ओळखा?
Anonymous Poll
16%
1)साधा भविष्यकाळ
31%
2)अपूर्ण भविष्यकाळ
50%
3)रीती भविष्यकाळ
2%
4)साधा भूतकाळ
👍1
Forwarded from मराठी व्याकरण
#शब्दसमूहाबद्दल_एक_शब्द
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
👍1
❤1🙏1
802)'वळचणीचे पाणी आढयाला गेले' या वाक्यचा योग्य अर्थ सांगा?
Anonymous Poll
67%
1)अनपेक्षित धक्कादायक घटना घडल्या
9%
2)नव घडले
12%
3)फार चांगले घडले
11%
4)अपेक्षा पूर्ण झाल्या
👍1
803)पुनः+आगमन या दोन शब्दाचा योग्य संधी ओळखा?
Anonymous Poll
8%
1)पुन्हागमन
26%
2)पुनर्गमन
49%
3)पुनरागमन
16%
4)पुर्नगमन
👍2
👍2
806)पाया घालणे -वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा?
Anonymous Poll
77%
1)प्रारंभ करणे
6%
2)पाय धुणे
7%
3)पाया पडणे
10%
4)शेवटाला नेणे
❤1👍1
🌸शब्दांच्या जाती (shabdanchya Jati)
१) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यासB विकारी शब्द म्हणतात.
१) नाम: प्रत्यक्षात
व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
🌷जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
🌷भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
🌷समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
🌷द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना

🌷सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
🌸पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
🌸निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
🌸अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
🌸संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
🌷प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?

विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
🌻गुण वाचक🌻
विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
🔺संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
🔺परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
🔺संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
🌻गुण वाचक🌻
विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
🔺संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
🔺परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
🔺संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
👍2
🔷 क्रियापद : एखादी क्रिया घडणे .
▪️सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
▪️अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
▪️संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
🔻२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
▪️सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
▪️अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
▪️संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
🔻२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
👍1
.☄क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
▪️कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
▪️परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
▪️रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .
🔺२) शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे
🔺३) उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .
🔺४) केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !