मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
789)वाक्याच्या शेवटी तपशील देयचा असल्यास कोणते विरामचिन्हे वापरतात?
Anonymous Poll
18%
1)अर्ध विराम
27%
2)स्वल्प विराम
34%
3)संयोग चिन्ह
21%
4)अपूर्ण विराम
👏1
790)समानार्थी शब्द सांगा? चंद्र
Anonymous Poll
10%
1)इंद्र
16%
2)निशा
33%
3)प्रभाकर
41%
4)शशी
👍1
793)घरादाराला व देशाला परका झालेला.
Anonymous Poll
29%
1)देशद्रोही
17%
2)फितूर
11%
3)परावलंबी
43%
4)निर्वासित
👍1
795)हा ,ही ,हे ,तो, ती ,ते, ही कोणत्या सर्वनामाचा उदाहरणे आहेत?
Anonymous Poll
10%
1)सामान्य सर्वनाम
27%
2)संबंधीसर्वनाम
5%
3)प्रश्नार्थकसर्वनाम
58%
4) दर्शक सर्वनाम
👍1
797)तुम्ही शाळेत जात का? सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Anonymous Poll
6%
1)सामान्य
78%
2)प्रश्नार्थक
6%
3)संबंधी
10%
4)पुरुषवाचक
👍1
798)कोणी कोणास मारले?सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Anonymous Poll
16%
1)संबंधी
66%
2)प्रश्नार्थक
15%
3)सामान्य
3%
4)पुरुषवाचक
👍1
799)खालीलपैकी अनेकवचनी शब्द सांगा?
Anonymous Poll
7%
1)नदी
58%
2)वेली
8%
3)झाड
27%
4)रोपटे
👍1
800)सर्वकाही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल- या वाक्यातील काळ ओळखा?
Anonymous Poll
16%
1)साधा भविष्यकाळ
31%
2)अपूर्ण भविष्यकाळ
50%
3)रीती भविष्यकाळ
2%
4)साधा भूतकाळ
👍1
781:2

782:1

783:2

784:3

785:1

786:3

787:1

788:2

789:4

790:4

791:4

792:2
👍1
793:4

794:3

795:4

796:2

797:4

798:2

799:2

800:3
#शब्दसमूहाबद्दल_एक_शब्द
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
👍1
801)'नियती' या शब्दाचा अर्थ ओळखा?
Anonymous Poll
10%
1)नियम
31%
2)नीती
49%
3)दैव
10%
4)आयुष्य
1🙏1
802)'वळचणीचे पाणी आढयाला गेले' या वाक्यचा योग्य अर्थ सांगा?
Anonymous Poll
67%
1)अनपेक्षित धक्कादायक घटना घडल्या
9%
2)नव घडले
12%
3)फार चांगले घडले
11%
4)अपेक्षा पूर्ण झाल्या
👍1
803)पुनः+आगमन या दोन शब्दाचा योग्य संधी ओळखा?
Anonymous Poll
8%
1)पुन्हागमन
26%
2)पुनर्गमन
49%
3)पुनरागमन
16%
4)पुर्नगमन
804)वर्तमानकाळी क्रियापद ओळखा?
Anonymous Poll
27%
1)निघाला
11%
2)निघेल
13%
3)निघणार
49%
4)निघतोय
👍2
805)पुढील शब्दातुन विशेषण ओळखा?
Anonymous Poll
15%
1)कृती
58%
2)कट्टर
21%
3)कवाड
6%
4)कट्टा
👍2