मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
776)खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा
Anonymous Poll
7%
1)मनुष्य
17%
2)सुंदर
21%
3)शांत
55%
4)नम्रता
👍1
777)उंदीर नावाचे खालीलपैकी अनेकवचन कोणते?
Anonymous Poll
23%
1)उंदरे
6%
2)उंदिरे
9%
3)उंदीरे
62%
4)उंदीर
👍1
778)"कुंकू" या नामाचे सामान्यरूप ओळखा?
Anonymous Poll
20%
1)कुकु
6%
2)कुंकवी
59%
3)कुंकवा
16%
4)यापैकी नाही
👍1
779'मी स्वतः त्याला पाहिले'या सर्वनामाचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
16%
1)पुरुषवाचक
9%
2)संबंधी
16%
3)दर्शक
59%
4)आत्मवाचक
👍1
780)'त्याने काय पदार्थ आणले?'काय या शब्दाचे कार्य सांगा?
Anonymous Poll
26%
1)अनिश्चित सर्वनाम
53%
2)प्रश्नार्थक सर्वनाम
7%
3)दर्शक सर्वनाम
14%
4)प्रश्नार्थक विशेषण
👍1
🌼🌼शांता शेळके🌼🌼

शांता जनार्दन शेळके ( मराठी : शांता शेळके ) (12 ऑक्टोबर 1922 - 6 जून 2002) मराठी भाषेतील एक मराठी कवी आणि लेखक होती. 

ती प्रख्यात पत्रकार आणि शैक्षणिक देखील होती. 

तिच्या कार्यामध्ये गाण्यांच्या रचना, कथा, भाषांतरे आणि मुलांचे साहित्य समाविष्ट होते. 

तिने अनेक साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष म्हणून काम केले.
👍1
772:1

773:3

774:4

775:1

776:4

777:4

778:3

779:4

780:4
विरुद्धआर्थी शब्द
👍1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा : मराठी प्रश्न विश्लेषण
👍1
#वाक्यप्रचार
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
👍1
#अनेकार्थी_शब्द
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
👍1
781)रेखाने दारापुढे सुंदर रांगोळी काढली-या वाक्यातील "पुढे " या शब्दाचा अव्यय प्रकार सांगा?
Anonymous Poll
19%
1)क्रियाविशेषण
64%
2)शब्दयोगी
12%
3)उभयान्वी
5%
4)केवल प्रयोग
👍2
782)त्याचा तालावर फुले तोडतात आणि पाखरे साथ देतात- या वाक्यचा प्रकार कोणता?
Anonymous Poll
54%
1)संयुक्त
15%
2)केवल
28%
3)मिश्र
3%
4)गौण
👏1
783)नवरात्र- या शब्दाचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
12%
1)कर्मधारय
61%
2)द्विगु
16%
3)मध्यम पदलोपी
12%
4)द्वंद्व
👍1
784)चाफा बोलेना ,चाफा चालेना,चाफा खंत करी काही केल्या फुलेंना- यातील अलंकार ओळखा?
Anonymous Poll
14%
1)रूपक
24%
2)उपमा
56%
3)चेतनागुणोक्ती
6%
4) श्लेष
👍1
785)वीज चमकू लागल्या आणि पावसाळा सुरुवात झाली यात "आणि"हे ---------आहे?
Anonymous Poll
68%
1)उभयान्वी अव्यव
16%
2)क्रियाविशेषण
14%
3)केवलप्रयोगी
3%
4)विशेषण
👍1
786)सैन्याकडून अतिरेकी मारला गेला- हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे?
Anonymous Poll
12%
1)भावे
22%
2)कर्तरी
50%
3)कर्मणी
16%
4)भावे कर्तरी
👍1