772)'वीज चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली' या संयुक्त वाक्यातील उभयन्वीयी आव्ययाचा प्रकार कोणता?
Anonymous Poll
51%
1)समुच्चय बोधक
12%
2)न्यूनत्वबोधक
14%
3)विकल्पबोधक
23%
4)परिणामबोधक
👍1
773)आई मुलाला चालवते' "चालवते" या क्रियापदाचा प्रकार सांगा.
Anonymous Poll
8%
1)सिध्द
29%
2)शक्य
56%
3)प्रयोजक
7%
4)साधित
👍2
👍1
775)"सुरवंट"या शब्दाचे लिंग ओळखा?
Anonymous Poll
32%
1)पुल्लिंगी
19%
2)स्त्रीलिंगी
45%
3)नपुसकलिंगी
4%
4)यापैकी नाही
👍1
👍1
777)उंदीर नावाचे खालीलपैकी अनेकवचन कोणते?
Anonymous Poll
23%
1)उंदरे
6%
2)उंदिरे
9%
3)उंदीरे
62%
4)उंदीर
👍1
778)"कुंकू" या नामाचे सामान्यरूप ओळखा?
Anonymous Poll
20%
1)कुकु
6%
2)कुंकवी
59%
3)कुंकवा
16%
4)यापैकी नाही
👍1
779'मी स्वतः त्याला पाहिले'या सर्वनामाचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
16%
1)पुरुषवाचक
9%
2)संबंधी
16%
3)दर्शक
59%
4)आत्मवाचक
👍1
780)'त्याने काय पदार्थ आणले?'काय या शब्दाचे कार्य सांगा?
Anonymous Poll
26%
1)अनिश्चित सर्वनाम
53%
2)प्रश्नार्थक सर्वनाम
7%
3)दर्शक सर्वनाम
14%
4)प्रश्नार्थक विशेषण
👍1
🌼🌼शांता शेळके🌼🌼
शांता जनार्दन शेळके ( मराठी : शांता शेळके ) (12 ऑक्टोबर 1922 - 6 जून 2002) मराठी भाषेतील एक मराठी कवी आणि लेखक होती.
ती प्रख्यात पत्रकार आणि शैक्षणिक देखील होती.
तिच्या कार्यामध्ये गाण्यांच्या रचना, कथा, भाषांतरे आणि मुलांचे साहित्य समाविष्ट होते.
तिने अनेक साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष म्हणून काम केले.

Forwarded from मराठी व्याकरण
#वाक्यप्रचार
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
👍1
Forwarded from मराठी व्याकरण
#अनेकार्थी_शब्द
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
👍1