मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
729) हालअपेष्टा सहन करण्याचा गुण
Anonymous Poll
9%
1) दयाळू
14%
2)कृपाळू
26%
3)कृतज्ञ
51%
4)तितिक्षा
👍21
उत्तरे

723:3

724:3

725:4

726:3

728:3

729:4

730:2
1
🌷🌷माडगूळकर गजानन दिगंबर : 🌷🌷

(जन्म : शेटफळे-सांगली जिल्हा, १ ऑक्टोबर १९१९; मृत्यू : पुणे, ४ डिसेंबर १९७७).

हे विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक होते

.त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले.

गणित विषयामुळे मॅट्रिकची पतेउत्तीर्ण होऊ शकले नाहीत.

पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. 

‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला

. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.

त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला
.
नवयुग चित्रपट ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले.
👍1
🌷कविता–🌷

जोगिया (१९५६), 
चार संगीतिका (१९५६), 

काव्यकथा (१९६२),

 गीत रामायण (१९५७), 

गीत गोपाल (१९६७),

 गीत सौभद्र (१९६८).

कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२),

 तुपाचा नंदादीप (१९६६), 

चंदनी उदबत्ती (१९६७).

कादंबरी–आकाशाची फळे (१९६०).

आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२), 'अजून गदिमा' आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).
👍3
🌻🌻पुस्तके🌻🌻

ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-

कविश्रेष्ठ गदिमा (डॉ. श्रीकांत नरुले)

गीतयात्री गदिमा : लेखक - मधू पोतदार

गदिमा साहित्य आणि लोकतत्त्व (डॉ. वासंती राक्षे)
👍2
ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत
👍2
732) ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये असलेले सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहेत.?
Anonymous Poll
6%
1)सामान्य
65%
2)संबंध व दर्शक
20%
3)पुरुषवाचक व दर्शक
9%
4)संबंध व सामान्य
👍2
733) वाचनभेदा प्रमाणे बदलणारी सर्वनाम किती आहेत?
Anonymous Poll
27%
1)4
49%
2)5
19%
3)6
5%
4)7
👍2
734) दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?
कोणी कोणास हसू नये
Anonymous Poll
11%
1)दर्शक सर्वनाम
21%
2)संबंधीसर्वनाम
61%
3)अनिश्चितसर्वनाम
7%
4)आत्मवाचकसर्वनाम
👍2
735)जो,जी,जे,ज्या,जी,ही सर्वांनाची रूपे कोणती प्रकारातील आहेत?
Anonymous Poll
24%
1)दर्शक सर्वनाम
10%
2)प्रश्नार्थकसर्वनाम
62%
3)संबंधीसर्वनाम
4%
4)आत्मवाचकसर्वनाम
👍2
736)कोण काय करणार आहे माझे ?या वाक्यातील कोण ही कोणती भावना वक्त करते.
Anonymous Poll
9%
1) आश्चर्य
49%
2)तुच्छता
27%
3)अगतिकता
15%
4)विलक्षणपणा
👍2
737) तिकडे कोण आहे मला नाही माहिती हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?
Anonymous Poll
11%
1) संबंधि
29%
2)सामान्य
44%
3)प्रश्नार्थक
16%
4)दर्शक
738)ज्याचा विषय आपण बोलतो किंवा लिहतो त्या व्यक्तीचा व वस्तूचा व्याकरणात यांना -------असे म्हणतात?
Anonymous Poll
16%
1) दर्शक सर्वनाम
52%
2)पुरुषवाचकसर्वनाम
12%
3(दर्शकसर्वनाम
20%
4)संबंधिसर्वनाम
👍2
739) तो आपण होऊन माझ्याकडे आला .
विधानातील सर्वानामाचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
8%
1) सामान्य
67%
2)आत्मवाचक
17%
3)दर्शक
8%
4)संबंधी
👍2
उत्तरे

731-2

732-2

733-2

734-3

735-3

736-2

737-2

738-2

739-2

740-4
👍2
Forwarded from MPSC Pune
गुट्टे अकॅडमी, पुणे.

PSI/STI/ASO/Clerk/Tax. Asst/Excise मुख्य परीक्षा व इतर सरळसेवा

मराठी व्याकरण

मोफत कार्यशाळा

मार्गदर्शिका: डॉ. आशालता गुट्टे मॅडम

नावनोंदणी आवश्यक

प्रवेश सुरू

संपर्क: 7507389717

जॉईन करा @MPSCPune