🌷🌷विभक्ती अर्थावरून मानावी की प्रत्ययावरून-🌷🌷
उदा.
१)तो घरातून बाहेर पडला.
२) तुझ्या हातून हे काम होणार नाही.
वरीलपैकी पहिल्या वाक्यात घरातून या शब्दामध्ये पंचमी विभक्ती असून पंचमीचा कारकार्थ अपदान आहे. दुसऱ्या वाक्यात हातून या शब्दात ऊन हा प्रत्यय आहे. त्यावरून आपण येथे पंचमी विभक्ती आहे असे निर्विवादपणे म्हणू शकतो का? प्रत्ययावरून पंचमी म्हणाव तर कारकार्थ करण आहे म्हणजेच तृतीया विभक्ती यायला हवी. मग हातून या शब्दामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय असला पाहिजे?
हा वाद नेहमी निर्माण होतो. अर्थाशिवाय प्रत्यय नाहीत आणि प्रत्ययाशिवाय अर्थ व्यक्त करता येत नाही. अर्थ व प्रत्यय हे परस्परांवर अवलंबून असल्यामुळे विभक्ती या प्रत्ययावरून मानाव्यात असे म्हणता येईल. म्हणून विभक्ती ही कारकार्थावरून मानण्यापेक्षा प्रत्ययावरून मानावी. मग विभक्तीचा अर्थ वेगळा असला तरी काही हरकत नाही.

👍2❤1
723) दिलेल्या वाक्यप्रचारातून अचूक वाक्यप्रचाराची जोडी ओळखा?
Anonymous Poll
11%
1)अन्नास जागणे-नोकरी घालवणे
18%
2)अन्नन्नदशा होणे-कृतज्ञ असणे
55%
3)अन्नास लावणे-उदरनिर्वाह मदत करणे
17%
4)अन्नतील माती कालवणे-गरीब होण
👌3
724) शाश्वत या अर्थाचा शब्दसमूह कोणता?
Anonymous Poll
3%
1)उरलेला
13%
2)आश्वात
76%
3)कायम टिकणार
8%
4)न टाळता येणारा
❤2👍2
725) सिहवलोकण ,या अर्थाचा शब्दसमूह कोणता?
Anonymous Poll
4%
1) रागावने
36%
2)सत्ता गाजवणे
18%
3) उडत उडत पाहणी करणे
42%
4)मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे
👍4
726)अस्वलाचा खेळ करणारा या शब्दासमूहसाठी योग्य शब्द ओळखा?
Anonymous Poll
23%
1) मदारी
17%
2)गारुडी
20%
3)डोंबारी
41%
4)दरवेशी
👍3
727) चांगला, तगडा,सशक्त पण बुद्धीने मंद असा,या शब्दसमूह ओळखा?
Anonymous Poll
11%
1) उमदा
54%
2)ऊपट सूंभ
25%
3)शुंभ
11%
4)स्तंभ
👍3
728) गारजपारखी असणारे म्हणजे काय?
Anonymous Poll
4%
1)शेतीतज्ञ असणे
12%
2)गाजराची परीक्षा असने
61%
3)कसलीच पारख नसणे
22%
4)सर्व विषयात तज्ञ असणे
❤1
729) हालअपेष्टा सहन करण्याचा गुण
Anonymous Poll
9%
1) दयाळू
14%
2)कृपाळू
26%
3)कृतज्ञ
51%
4)तितिक्षा
👍2❤1
730)मितभाषी म्हणजे...
Anonymous Poll
6%
1) भाषण करणारा
79%
2)मोजके बोलणार
8%
3)भाषण लिहिणारा
6%
4)भाष्य करणारा
👍2
🌷🌷माडगूळकर गजानन दिगंबर : 🌷🌷
(जन्म : शेटफळे-सांगली जिल्हा, १ ऑक्टोबर १९१९; मृत्यू : पुणे, ४ डिसेंबर १९७७).
हे विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक होते
.त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले.
गणित विषयामुळे मॅट्रिकची पतेउत्तीर्ण होऊ शकले नाहीत.
पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला.
‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला
. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.
त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला
.
नवयुग चित्रपट ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले.

👍1
🌷कविता–🌷
जोगिया (१९५६),
चार संगीतिका (१९५६),
काव्यकथा (१९६२),
गीत रामायण (१९५७),
गीत गोपाल (१९६७),
गीत सौभद्र (१९६८).
कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२),
तुपाचा नंदादीप (१९६६),
चंदनी उदबत्ती (१९६७).
कादंबरी–आकाशाची फळे (१९६०).
आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२), 'अजून गदिमा' आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).

🌻🌻पुस्तके🌻🌻
ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-
कविश्रेष्ठ गदिमा (डॉ. श्रीकांत नरुले)
गीतयात्री गदिमा : लेखक - मधू पोतदार
गदिमा साहित्य आणि लोकतत्त्व (डॉ. वासंती राक्षे)

ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत
👍2
731)पर्याय उत्तरातील सर्वनाम असलेले योग्य पर्याय उत्तर कोणते?
Anonymous Poll
11%
1)देवा, राजनला क्षमा करा.
65%
2)जनतेला जागृत करणे आमचे कर्ताव्य आहे.
15%
3)राजू आता घरी जा.
9%
4)उद्या सुधाकर शाळेत येणार नाही.
👍3
732) ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये असलेले सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहेत.?
Anonymous Poll
6%
1)सामान्य
65%
2)संबंध व दर्शक
20%
3)पुरुषवाचक व दर्शक
9%
4)संबंध व सामान्य
👍2
👍2
734) दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?
कोणी कोणास हसू नये
कोणी कोणास हसू नये
Anonymous Poll
11%
1)दर्शक सर्वनाम
21%
2)संबंधीसर्वनाम
61%
3)अनिश्चितसर्वनाम
7%
4)आत्मवाचकसर्वनाम
👍2
735)जो,जी,जे,ज्या,जी,ही सर्वांनाची रूपे कोणती प्रकारातील आहेत?
Anonymous Poll
24%
1)दर्शक सर्वनाम
10%
2)प्रश्नार्थकसर्वनाम
62%
3)संबंधीसर्वनाम
4%
4)आत्मवाचकसर्वनाम
👍2
736)कोण काय करणार आहे माझे ?या वाक्यातील कोण ही कोणती भावना वक्त करते.
Anonymous Poll
9%
1) आश्चर्य
49%
2)तुच्छता
27%
3)अगतिकता
15%
4)विलक्षणपणा
👍2