मराठी व्याकरण
223K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
712:3

713:4

714:3

715:3

716:3

718:2

719:3

720:4

721:2

722:4
👍2
अलंकारिक शब्द सांगा

अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात त्यांचा उपयोग लोगो डिझाईन करतांना होत असतो असेच काही अलंकारिक शब्दाचा हा आभ्यास

१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस

२) अकलेचा कांदा : मूर्ख

३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य

४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार

५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला

६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे

७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस

८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट

९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार

१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
1👌1
Forwarded from MPSC Pune
BN अकॅडमी, पुणे.

राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क मुख्य परीक्षा 2020

मराठी व्याकरण

मोफत कार्यशाळा

मार्गदर्शक- अमोल पाटील सर

प्रवेश सुरू

संपर्क: 8180029385/7517345810

जॉईन करा @MPSCPune
1
#विरुद्धार्थी_शब्द
-------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @Marathi
🌼पृथक्करण🌻



🌷विभक्तीचा शब्दशः अर्थ 'विभाजित होण्याची क्रिया किंवा भावना' किंवा 'विभाग' किंवा 'वाटा' आहे.

🌷व्याकरणात , प्रत्यय किंवा शब्दाच्या पुढे चिन्ह ( संज्ञा , सर्वनाम आणि विशेषण ) याला विक्षेपण म्हणतात, जे शब्द क्रियापदांशी कसे संबंधित आहे हे दर्शविते.

🌷संस्कृत व्याकरणानुसार , संज्ञा किंवा संज्ञा नंतर प्रत्यय 'आवक' असे म्हणतात जे नावे किंवा संज्ञा शब्दांना एक वाक्यांश बनविते (वाक्यांच्या वापरासाठी) आणि क्रियापद परिणामाद्वारे क्रियापदातील संबंध दर्शवितात. प्रथमा, द्वितीया, तृतीया इत्यादी विभाग आहेत

🌷 ज्यात एकल , द्वंद्वात्मक , अनेकवचन - तीन मुले आहेत 

🌷. पॅनिनियन व्याकरणामध्ये , त्यांना 'सुपर' इत्यादि 24 मोजले गेले आहेत. संस्कृत व्याकरणात ज्याला 'विभक्ती' म्हणतात त्या शब्दाचा सुधारित भाग आहे. जसे, रामाणे, रमाये इ.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
👍1
🌷विभक्ती- 🌷

नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

कारक- वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे कारक होय.

कारकार्थ- वाक्यातील नाम किंवा सर्वनाम त्यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना कारकार्थ असे म्हणतात

उपपदार्थ- क्रियापदाशिवाय इतर असलेल्या संबंधांना उपपदार्थ असे म्हणतात.
👍2
⚫️विभक्तीचे प्रकार🔴

🔻प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते यात क्रियापद हा मुख्य शब्द होय. ही क्रिया करणारा कोणीतरी असतो.

🔺 त्याला कर्ता असे म्हणतात. ही क्रि
या कोणावार घडली, कोणी केली, कशाने केली, कोणासाठी केली, कोठून घडली, कोठे किंवा केंव्हा घडली, हे सांगणारे शब्द वाक्यात असतात.

🔻नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा ८ प्रकारे असतो. विभक्तीचे एकुण ८ प्रकार पुढीलप्रमाणे मानले जातात.

🔶प्रथमा

🔶द्वितीया

🔶तृतीया

🔷चतुर्थी

🔷पंचमी

🔷षष्ठी

🔷सप्तमी

🔷संबोधन
👍21
▪️कर्ता ▪️– क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता होय. कधी कधी कर्त्याची विभक्ती प्रथमा असते. उदा- मीना पुस्तक वाचते.
👍1
⚫️कर्म⚫️ – कर्त्याने केलेली क्रिया कोणावार घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म होय. द्वितीयेचा कारकार्थ कर्म असतो. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया असते. तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती अप्रत्यक्ष चतुर्थी असते. उदा- राम रावणास मारतो.
👍1
🌷करण🌷– करण म्हणजे साधन. वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते, किंवा ज्याच्या साधनाने घडते, त्याला करण असे म्हणतात. तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण आहे.

उदा- आई चाकुने भाजी कापते.
1👍1
🔶संप्रदान 🔶

– जेंव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते, तेंव्हा ते दान ज्याला करण्यात येते, त्याच्या वाचक शब्दाला किंवा देणे, बोलणे, सांगणे,

इ. अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात, त्या वस्तूला किंवा स्थानाला संप्रदान असे म्हणतात.

चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान आहे. उदा. मी गुरूजींना दक्षिणा दिली.
👍1
⚫️अपादान ⚫️

– क्रिया जेथून सुरू होते, तेथून ती व्यक्ती वा वस्तू दूर जाते. म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो, त्यास अपादान असे म्हणतात. पंचमीचा कारकार्थ अपादान आहे. उदा. मी शाळेतून आताच घरी आलो.
👍1
🔴संबंध 🔴

– षष्ठी विभकीत शब्दांचा संबंध सामान्यतः क्रियापदांशी न येता दुसऱ्या नामाशी येतो. षष्ठीचा अर्थ संबंध. केंव्हा केंव्हा षष्ठीलाही कारकार्थ असलेला आढळतो. उदा. रामाची बायको होती सीता.