मराठी व्याकरण
223K subscribers
8.5K photos
36 videos
337 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
718) विहार या शब्दाचा विविध अर्थ दर्शवणारे चारही अचूक शब्द असलेले पर्याय कोणता?
Anonymous Poll
8%
1)वीज,वात, वार
71%
2)क्रिडा, सहल, साधनेची,जागा
13%
3)विकार,वारा, वाचन
8%
4)वेळ,आहार,हार
👍1
719) पुढील चार पर्यायातून अचूक शब्द शोधा
Anonymous Poll
21%
1) सरकार, दंड
21%
2)मित्र, आरंभ,
39%
3)अरी,वैरी
18%
4)पर्वत,वार्ता
👍1
720) माया या शब्दचा वेगवेगळे अर्थ कोणते?
Anonymous Poll
46%
1) मोह,प्रेम
12%
2)संपत्ती, जमीन
9%
3)मद, मत्सर
34%
4)प्रेम, वात्सल्य
👍1
721) पुढीलपैकी कोणत्या शब्दास विविध अर्थ नाही?
Anonymous Poll
15%
1) कोट
61%
2)कांदा
14%
3)कर्म
10%
4)कूट
1👍1
722) पुढीलपैकी कोणती चुकीची जोडी आहे?
Anonymous Poll
9%
1) खटला-भांडण
25%
2)खटला-कज्जा
16%
3)खटला-फिर्याद
50%
4)खटला-पलंग
🙏1
712:3

713:4

714:3

715:3

716:3

718:2

719:3

720:4

721:2

722:4
👍2
अलंकारिक शब्द सांगा

अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात त्यांचा उपयोग लोगो डिझाईन करतांना होत असतो असेच काही अलंकारिक शब्दाचा हा आभ्यास

१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस

२) अकलेचा कांदा : मूर्ख

३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य

४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार

५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला

६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे

७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस

८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट

९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार

१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
1👌1
Forwarded from MPSC Pune
BN अकॅडमी, पुणे.

राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क मुख्य परीक्षा 2020

मराठी व्याकरण

मोफत कार्यशाळा

मार्गदर्शक- अमोल पाटील सर

प्रवेश सुरू

संपर्क: 8180029385/7517345810

जॉईन करा @MPSCPune
1
#विरुद्धार्थी_शब्द
-------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @Marathi
🌼पृथक्करण🌻



🌷विभक्तीचा शब्दशः अर्थ 'विभाजित होण्याची क्रिया किंवा भावना' किंवा 'विभाग' किंवा 'वाटा' आहे.

🌷व्याकरणात , प्रत्यय किंवा शब्दाच्या पुढे चिन्ह ( संज्ञा , सर्वनाम आणि विशेषण ) याला विक्षेपण म्हणतात, जे शब्द क्रियापदांशी कसे संबंधित आहे हे दर्शविते.

🌷संस्कृत व्याकरणानुसार , संज्ञा किंवा संज्ञा नंतर प्रत्यय 'आवक' असे म्हणतात जे नावे किंवा संज्ञा शब्दांना एक वाक्यांश बनविते (वाक्यांच्या वापरासाठी) आणि क्रियापद परिणामाद्वारे क्रियापदातील संबंध दर्शवितात. प्रथमा, द्वितीया, तृतीया इत्यादी विभाग आहेत

🌷 ज्यात एकल , द्वंद्वात्मक , अनेकवचन - तीन मुले आहेत 

🌷. पॅनिनियन व्याकरणामध्ये , त्यांना 'सुपर' इत्यादि 24 मोजले गेले आहेत. संस्कृत व्याकरणात ज्याला 'विभक्ती' म्हणतात त्या शब्दाचा सुधारित भाग आहे. जसे, रामाणे, रमाये इ.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
👍1
🌷विभक्ती- 🌷

नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

कारक- वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे कारक होय.

कारकार्थ- वाक्यातील नाम किंवा सर्वनाम त्यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना कारकार्थ असे म्हणतात

उपपदार्थ- क्रियापदाशिवाय इतर असलेल्या संबंधांना उपपदार्थ असे म्हणतात.
👍2