707) माझा पहिला क्रमांक आला, की मी पेढे वाटील "की" या उभयान्वयी अव्ययचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
23%
1) परिणाम बोधक
54%
2)संकेतबोधक
15%
3)कारणबोधक
7%
4)स्वरूपबोधक
👍1
708) पिल्लांने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला ',व या उभयान्वयी अव्यव प्रकार ओळखा?
Anonymous Poll
55%
1) समुच्चय बोधक
21%
2)परिणामबोधक
9%
3)कारणबोधक
14%
4)विकल्पबोधक
👍1
709) जर -तर ,जरी -तरी म्हणजे, की,तर,या उभयान्वयी अव्ययचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
8%
1) स्वरूप बोधक
65%
2)संकेतबोधक
13%
3)कारणबोधक
14%
4)विकल्पबोधक
👍1
710) "विजतेपद मिळावे यास्तव त्यांनी खुप प्रयत्न केले"यास्तव या उभयान्वयी अव्यायाचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
46%
1) उद्देश बोधक
30%
2)परिणामबोधक
16%
3)कारणबोधक
7%
4)समुच्चयबोधक
👍1
711) 'सरंजाम' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
Anonymous Poll
47%
1) एकनिष्ठ
15%
2) नाराजी
13%
3) फुरसत
25%
4) लवाजाम
👏1
712) सर्वत्र सारखी परिस्थिती असणे ' यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हण ओळखा?
1)पळसाला पाने तीन
2) पदरी पडणे पवित्र झाले 3) घरोघरी मातीच्या चुली 4)नव्याने नऊ दिवस
1)पळसाला पाने तीन
2) पदरी पडणे पवित्र झाले 3) घरोघरी मातीच्या चुली 4)नव्याने नऊ दिवस
Anonymous Poll
7%
1) 3व 4 बरोबर
11%
2)1व 2 बरोबर
69%
3)1 व 3 बरोबर
12%
4)सर्व बरोबर
👍1
713) खालीलपैकी कोणती म्हण नाही ते ओळखा?
Anonymous Poll
8%
1) पुढचे पाठ मागचे सपाट
11%
2)पोटात एक ,ओठात एक
27%
3)पुराणातील वानगी पुराणात
54%
4)पोटावर पाय देणे
👍1
714)प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या आशयाची म्हण कोणती?
Anonymous Poll
24%
1) अति तिथे माती
7%
2)पालथ्या घड्यावर पाणी
65%
3)सारड्याची धाव कुंपणापर्यंत
4%
4)बैल गेला झोपा गेला
👍1
715) खाली दिलेल्या म्हणी व अर्थाच्या जोडीतून चुकीची जोडी ओळखा?
Anonymous Poll
5%
1) बाप तसा बेटा-जे गन वडिलांच्या अंगी तेच गुण मुलांच्याही अंगी
9%
2) बापसे बेटा सवाई-वडीलांपेक्षा मुलगा हुशार
78%
3) बारा पिंपळावरचा मुंजा-पिंपळाच्या झाडावर राहणारा
8%
4) बडा घर पोकळ वसा -दिसण्यात श्रीमंत पण प्रत्येक आभाव
🙏1
716) म्हण नसलेला पर्याय ओळखा
Anonymous Poll
18%
1) चऱ्हाट वळणे
26%
2)चेहरा पडणे
30%
3)चढेल तो पडेल
27%
4)चंग बंधने
👍1
718) विहार या शब्दाचा विविध अर्थ दर्शवणारे चारही अचूक शब्द असलेले पर्याय कोणता?
Anonymous Poll
8%
1)वीज,वात, वार
71%
2)क्रिडा, सहल, साधनेची,जागा
13%
3)विकार,वारा, वाचन
8%
4)वेळ,आहार,हार
👍1
719) पुढील चार पर्यायातून अचूक शब्द शोधा
Anonymous Poll
21%
1) सरकार, दंड
21%
2)मित्र, आरंभ,
39%
3)अरी,वैरी
18%
4)पर्वत,वार्ता
👍1
720) माया या शब्दचा वेगवेगळे अर्थ कोणते?
Anonymous Poll
46%
1) मोह,प्रेम
12%
2)संपत्ती, जमीन
9%
3)मद, मत्सर
34%
4)प्रेम, वात्सल्य
👍1
721) पुढीलपैकी कोणत्या शब्दास विविध अर्थ नाही?
Anonymous Poll
15%
1) कोट
61%
2)कांदा
14%
3)कर्म
10%
4)कूट
❤1👍1
722) पुढीलपैकी कोणती चुकीची जोडी आहे?
Anonymous Poll
9%
1) खटला-भांडण
25%
2)खटला-कज्जा
16%
3)खटला-फिर्याद
50%
4)खटला-पलंग
🙏1