मराठी व्याकरण
223K subscribers
8.5K photos
36 videos
338 files
584 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
706) त्याला बढती मिळाली; करण त्याने चोख कामगिरी बजावली."कारण"या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
8%
1)उद्देश बोधक
14%
2)स्वरूपबोधक
57%
3)कारणबोधक
21%
4)परिणामबोधक
👍1
707) माझा पहिला क्रमांक आला, की मी पेढे वाटील "की" या उभयान्वयी अव्ययचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
23%
1) परिणाम बोधक
54%
2)संकेतबोधक
15%
3)कारणबोधक
7%
4)स्वरूपबोधक
👍1
708) पिल्लांने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला ',व या उभयान्वयी अव्यव प्रकार ओळखा?
Anonymous Poll
55%
1) समुच्चय बोधक
21%
2)परिणामबोधक
9%
3)कारणबोधक
14%
4)विकल्पबोधक
👍1
709) जर -तर ,जरी -तरी म्हणजे, की,तर,या उभयान्वयी अव्ययचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
8%
1) स्वरूप बोधक
65%
2)संकेतबोधक
13%
3)कारणबोधक
14%
4)विकल्पबोधक
👍1
710) "विजतेपद मिळावे यास्तव त्यांनी खुप प्रयत्न केले"यास्तव या उभयान्वयी अव्यायाचा प्रकार ओळखा?
Anonymous Poll
46%
1) उद्देश बोधक
30%
2)परिणामबोधक
16%
3)कारणबोधक
7%
4)समुच्चयबोधक
👍1
711) 'सरंजाम' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
Anonymous Poll
47%
1) एकनिष्ठ
15%
2) नाराजी
13%
3) फुरसत
25%
4) लवाजाम
👏1
उत्तरे

701:3

702:2

703:3

704:1

705:3

706:2

707:1

708:1

709:2

710:1

711:1
👍1
712) सर्वत्र सारखी परिस्थिती असणे ' यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हण ओळखा?
1)पळसाला पाने तीन
2) पदरी पडणे पवित्र झाले 3) घरोघरी मातीच्या चुली 4)नव्याने नऊ दिवस
Anonymous Poll
7%
1) 3व 4 बरोबर
11%
2)1व 2 बरोबर
69%
3)1 व 3 बरोबर
12%
4)सर्व बरोबर
👍1
714)प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या आशयाची म्हण कोणती?
Anonymous Poll
24%
1) अति तिथे माती
7%
2)पालथ्या घड्यावर पाणी
65%
3)सारड्याची धाव कुंपणापर्यंत
4%
4)बैल गेला झोपा गेला
👍1
718) विहार या शब्दाचा विविध अर्थ दर्शवणारे चारही अचूक शब्द असलेले पर्याय कोणता?
Anonymous Poll
8%
1)वीज,वात, वार
71%
2)क्रिडा, सहल, साधनेची,जागा
13%
3)विकार,वारा, वाचन
8%
4)वेळ,आहार,हार
👍1
719) पुढील चार पर्यायातून अचूक शब्द शोधा
Anonymous Poll
21%
1) सरकार, दंड
21%
2)मित्र, आरंभ,
39%
3)अरी,वैरी
18%
4)पर्वत,वार्ता
👍1
720) माया या शब्दचा वेगवेगळे अर्थ कोणते?
Anonymous Poll
46%
1) मोह,प्रेम
12%
2)संपत्ती, जमीन
9%
3)मद, मत्सर
34%
4)प्रेम, वात्सल्य
👍1
721) पुढीलपैकी कोणत्या शब्दास विविध अर्थ नाही?
Anonymous Poll
15%
1) कोट
61%
2)कांदा
14%
3)कर्म
10%
4)कूट
1👍1
722) पुढीलपैकी कोणती चुकीची जोडी आहे?
Anonymous Poll
9%
1) खटला-भांडण
25%
2)खटला-कज्जा
16%
3)खटला-फिर्याद
50%
4)खटला-पलंग
🙏1