मराठी व्याकरण
223K subscribers
8.5K photos
36 videos
338 files
587 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
679) मराठीत किती महाप्राण वर्ण आहेत?
Anonymous Poll
25%
1)1
17%
2)12
11%
3)20
47%
4)14
680) एकून ऱ्हस्व स्वर किती?
Anonymous Poll
21%
1)12
18%
2)14
53%
3)5
8%
4)25
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
उत्तरे

671:1

672:3

673:1


674:3

675:2

676:4

677:3

678:4

679:3

680:4

681:3
683) ए, ऐ या स्वरांचे प्रकार पडतात
Anonymous Poll
14%
1) ऱ्हस्व
23%
2)दीर्घ
59%
3)संयुक्त
3%
4)यापैकी नाही
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके -

   पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव

प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
 हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
 टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
 हाफ गर्लफे्ड - चेतन भगत
 प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
 आय डेअर - किरण बेदी
 ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
 इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
 सनी डेज - सुनिल गावस्कर
 द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
 झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील
 छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
 श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
 वाट तुडविताना - उत्तम कांबळे
 अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
 एकच प्याला - राम गणेश गडकरी
 कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
 यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
 पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
 सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
 गिताई - विनोबा भावे
 उचल्या - लक्ष्मण गायकवाड
 उपरा - लक्ष्मण माने
 एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
 भिजली वही - अरूण कोल्हटकर
 नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर
 माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
 श्यामची आई - साने गुरूजी
 धग - उध्दव शेळके
 ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
 एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर
 गोतावळा, झोंबी - आनंद यादव
 जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
 ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
 बलूतं - दया पवार
 बारोमास - सदानंद देशमुख
 आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
 शाळा - मिलींद बोकील
 चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
 बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
 गोलपीठा - नामदेव ढसाळ
 जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
 मी कसा झालो - प्र.के.अत्रे
 मी कसा घडलो - आर.आर.पाटील
 सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
 ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
 उनिकी - सी. विद्यासागर राव
 मुकुंदराज - विवेक सिंधू
 दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास
 बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले
 गितारहस्य - लोकमान्य टिळक
 बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
 माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे
 फकिरा - अण्णाभाऊ साठे
 रामायण - वाल्मिकी
 मेघदूत - कालीदास
 पंचतंत्र - विष्णू शर्मा
 मालगुडी डेज - आर.के.नारायण
 माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
 महाभारत - महर्षी व्यास
 अर्थशास्त्र - कौटील्य
 अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय
 माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
 रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
 प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
 आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
 दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
 एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल
 द.गाईड - आर.के.नारायण
 हॅम्लेट - शेक्सपिअर
 कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
 कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण
 ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
 शतपत्रे - भाऊ महाजन
 प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
 माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
 निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर
 दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
 स्पीड पोस्ट - शोभा डे
 पितृऋण - सुधा मूर्ती
 माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे
 एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
 लज्जा - तस्लीमा नसरीन
 मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
 कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
 गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
 राघव वेळ - नामदेव कांबळे
 आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर
 गोईन - राणी बंग
 सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

 
अलंकारिक शब्द
👍1
समानार्थी शब्द
684) ,"मधुकर"या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Poll
14%
1)मधुर
46%
2)चंद्र
19%
3)सूर्य
22%
4)भुंगा
685)" वीज " या शब्दाचा पुढिलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?
Anonymous Poll
14%
1)तडीत
24%
2)सौदामिनी
40%
3)सरिता
22%
4)चपला
686) कसूर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा?
Anonymous Poll
52%
1)कुचराई
13%
2)कुरकुर
21%
3)कसरत
14%
4)बेसूर
687) समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा
Anonymous Poll
36%
1)सूर्य- मित्र
33%
2)पुष्प-कोमल
25%
3)दारा-पत्नी
6%
4)गृह-घर
689) आहि या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा?
Anonymous Poll
17%
1)पुष्कळ
53%
2)सर्प
19%
3)सौभाग्य
11%
4)क्षिण
690) विपीन या समानार्थी शब्द सांगा.
Anonymous Poll
34%
1)अरण्य
25%
2)जंगल
23%
3)भूमी
19%
4)कानन
🌸🌸क्रीयापद 🌸🌸



वाक्यामधील क्रिया दर्शविणार्यार ज्या
विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.

वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदा. गाय दूध देते. आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो. मुलांनी खरे बोलावे.

आमच्या संघाचे ढाल जिंकली. धातु : क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला ‘धातु’ असे म्हणतात. उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी.

धातुसाधीते/ कृदंते : धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्याा शब्दांना ‘धातुसाधीत’ किंवा ‘कृंदते’ असे म्हणतात.

धातुसाधीते वाक्याच्या शेवटी कधीच येतनाही ते वाक्याच्या सुरूवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात. धातुसाधीते नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात.

फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधीते क्रियापदाचे काम करते. उदा. क्रियापदे- केले, करतो, बसला, लिहितो, खातो.

धातुसाधिते- करून, बसता, लिहून, खतांना, खाणारी, लिहितांना, बोलतांना.

धावणे आरोग्यासाठी चांगले असते. (धावणे-धातुसाधीत, असते-क्रियापद) त्यांच्या घरात खाणारी माणसे पुष्कळ आहेत.

(खाणारी-विशेषण, खाणारी-धातुसाधीत, आहेत-क्रियापद) जहाज समुद्रात बुडतांना मी पाहिले. 

🌿🌿क्रियापद🌿🌿
👏1
उत्तरे
683:3

684:4

685:3

686:1

687:2

688:4

689:2

690:3
1