671) खालीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते?
Anonymous Poll
51%
1) क्,ग्
24%
2)छ्,झ्
14%
3)थ्,ध्
11%
4)फ्,भ्
672) योग्य विधान ओळखा
अ) अट" या शब्दातील "अ" या स्वरचा उच्चार लांबट आहे.
ब) "अकडा" या शब्दातील अ या स्वरचा उच्चार ऱ्हस्व आहे.
अ) अट" या शब्दातील "अ" या स्वरचा उच्चार लांबट आहे.
ब) "अकडा" या शब्दातील अ या स्वरचा उच्चार ऱ्हस्व आहे.
Anonymous Poll
18%
1) अ बरोबर ब चूक
27%
2)अ चुक ब बरोबर
49%
3)अ व ब बरोबर
6%
4)अ व ब चूक
675) ध्वनिचिन्हें कशाला म्हणतात?
Anonymous Poll
12%
1) शब्दांना
38%
2)अक्षरांना
42%
3)1 व 2
7%
4)यापैकी नाही
676) अनुस्वारांच्या ओझरत्या उच्चानांना म्हणतात.
1)स्वर
2)स्वरादी 3)अनुस्वार 4) अनुनाशिक
1)स्वर
2)स्वरादी 3)अनुस्वार 4) अनुनाशिक
Anonymous Poll
18%
1) 1व 2 बरोबर बाकी सर्व चूक
29%
2)3व4 बरोबर बाकी सर्व चूक
17%
3)2व4 बरोबर बाकी सर्व चूक
36%
4)फक्त 4 बरोबर बाकी सर्व चूक