668) विसर्ग हा एक -----वर्ण आहे.
Anonymous Poll
17%
1) तालव्य
24%
2)औष्ट्
46%
3)कंठय
13%
4)दंत्यतलव्य
👍1
669) खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनांचा गट ओळखा:
Anonymous Poll
17%
1)य्,र्,ल्,व्
66%
2 )ख्,घ्,छ्,झ्
12%
3)अ्,आ्,ई्,ऊ्
6%
4 )त्,ट्,प्,च्
660) व्यंजनात ------मिळवून अक्षर तयार होते?
Anonymous Poll
15%
1)वर्ण
18%
2) शब्द
8%
3) अनुस्वार
59%
4)स्वर