665) पुढील विधाने वाचा.
अ) ढ् फ् ही महाप्राण व्यंजन आहेत.
ब) स्,ख् ही अल्पप्राण व्यंजन आहेत. क्) च्,थ् ही कठोर व्यंजन आहेत.
अ) ढ् फ् ही महाप्राण व्यंजन आहेत.
ब) स्,ख् ही अल्पप्राण व्यंजन आहेत. क्) च्,थ् ही कठोर व्यंजन आहेत.
Anonymous Poll
15%
1) फक्त अ बरोबर
17%
2) फक्त अ चूक
22%
3) फक्त अ व ब चूक
46%
4) फक्त अ व क बरोबर
666) त्,थ्,द् ,ध्,न्,स्,ल् ही सात व्यंजन ------आहेत?
Anonymous Poll
7%
1औष्ट वर्ण
59%
2)दन्त्य वर्ण
17%
3)मुर्धन्य वर्ण
17%
4)तालव्य वर्ण
667) वर्णामालेत या व्यंजनांचा समावेश केला जात नही?
अ)श् आणि स्
ब) ह् आणि ळ् क क्ष् आणि ज्ञ् ड )अं आणि अः
अ)श् आणि स्
ब) ह् आणि ळ् क क्ष् आणि ज्ञ् ड )अं आणि अः
Anonymous Poll
13%
1) अ बरोबत बाकी सर्व चूक
40%
2)क बरोबर बाकी सर्व चूक
31%
3)ड बरोबर बाकी सर्व चूक
16%
4)ब बरोबर बाकी सर्व चूक
668) विसर्ग हा एक -----वर्ण आहे.
Anonymous Poll
17%
1) तालव्य
24%
2)औष्ट्
46%
3)कंठय
13%
4)दंत्यतलव्य
👍1
669) खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनांचा गट ओळखा:
Anonymous Poll
17%
1)य्,र्,ल्,व्
66%
2 )ख्,घ्,छ्,झ्
12%
3)अ्,आ्,ई्,ऊ्
6%
4 )त्,ट्,प्,च्
660) व्यंजनात ------मिळवून अक्षर तयार होते?
Anonymous Poll
15%
1)वर्ण
18%
2) शब्द
8%
3) अनुस्वार
59%
4)स्वर