653) मराठी भाषेबाबत पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे?
Anonymous Poll
14%
1) मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक भाषकाने अभिमाने म्हणाले पाहिजे.
18%
2) मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे.
54%
3) हिंदी ही मराठी भाषेचि जननी आहे.
14%
4) आज मराठी भाषेचा लेखनसाठी देवनागरी लिपिचा वापर करतात.
👍1
654) विचार ,भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन ---------होय?
Anonymous Poll
4%
1)हातवारे
80%
2)भाषा
7%
3)लिपि
9%
4)संवाद
👍1
655) मराठी भाषा लेखनसाठी--------लिपिचा वापर करतात?
Anonymous Poll
92%
1) देवनागरी
5%
2)ब्राम्ही
2%
3)सकळा
1%
4) सुंदर
👍1
656) ठराविक क्रमाने असलेल्या अक्षरांच्या समुहतुन एक विशिष्ट अर्थ वक्त होतो. त्यास-------असे म्हणतात.
Anonymous Poll
13%
1) वर्ण
13%
2)स्वर
69%
3)शब्द
5%
4)व्यंजन
👍1
657) बोलनारा आणि ऐकनारा यांना जोडनारा पूल म्हणजे --------होय?
Anonymous Poll
5%
1) पुस्तक
81%
2)भाषा
11%
3)भावना
3%
4)अर्थच्छटा
👍1
658) देवनागरी लिपि खालीलपैकी कोणत्या रेषानी बनलेली आहे?
1)उभ्या
2) आडव्या 3)तिरप्या 4)गोलसर
1)उभ्या
2) आडव्या 3)तिरप्या 4)गोलसर
Anonymous Poll
23%
1) 1व2
11%
2)2व3
6%
3)1व4
60%
4)वरील सर्व
👍1
659) कोणत्या लिपित ध्वनीना स्वतंत्र वर्ण आहेत?
Anonymous Poll
13%
1) मोड़ी लिपि
13%
2)खरोष्ठी लिपि
8%
3)धाव लिपि
66%
4)देवनागरी लिपि
👍1
👍1
Forwarded from MPSC Pune
राज्यसेवा/गट ब व गट क मुख्य परीक्षा/मेगा भरती, तलाठी व इतर सरळ सेवा
मराठी व्याकरण
संपूर्ण बॅच मोफत
मार्गदर्शक: प्रा. यशवंत सोलाट सर
नावनोंदणी सुरू
संपर्क : 9763603597
जॉईन करा @MPSCPune
मराठी व्याकरण
संपूर्ण बॅच मोफत
मार्गदर्शक: प्रा. यशवंत सोलाट सर
नावनोंदणी सुरू
संपर्क : 9763603597
जॉईन करा @MPSCPune
661) पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजन कोणती?
अ) क्
ब)च् क)छ् ड)ज्
अ) क्
ब)च् क)छ् ड)ज्
Anonymous Poll
14%
1 फक्त अ
41%
2)फक्त ब आणि ड
21%
3 )फक्त क बरोबर
24%
4) फक्त ब आणि क बरोबर
👍1
662) क, च,ट, त,प या गटातील व्याजनांना काय म्हणतात?
Anonymous Poll
47%
1) स्पर्ष व्यंजन
19%
2)अंतस्थ व्यंजन
14%
3)उष्म व्यंजन
20%
4)मृदु व्यंजन