256)खालीलपैकी शब्दगटात अलंकारिक शब्द नसलेला पर्याय ओळखा
Anonymous Poll
20%
1)सूर्यवंशी
14%
2)पाताळयंत्री
47%
3)बाष्कळ गोष्टी
19%
4)मायेचा पूत
257)दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य अलंकारिक शब्द ओळखा.
"खटकेबाज भांडण"
"खटकेबाज भांडण"
Anonymous Poll
13%
1)अरुण्य रुदन
19%
2)धोपट मार्ग
14%
3)थंडा फराळ
54%
4) खडाष्टक
Forwarded from मराठी व्याकरण
1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत.
ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श
करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
उदा. क, ख, ग, घ, ड
च, छ, ज, झ, त्र
ट, ठ, ड, द, ण
त, थ, द, ध, न
प, फ, ब, भ, म
स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
1. कठोर वर्ण
2. मृदु वर्ण
3. अनुनासिक वर्ण
1. कठोर वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
उदा. क, ख
च, छ
ट, ठ
त, थ
प, फ
2. मृद वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
उदा. ग, घ
ज, झ
ड, ढ
द, ध
ब ,भ
3. अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
उदा. ड, त्र, ण, न, म

❤1👍1
258)"प्रकारदर्शक रितीवचक क्रियाविशेषण " पर्यायी उत्तरेतील कोणते?(STI- 2014)
Anonymous Poll
41%
1)आपोआप
23%
2)खचित
25%
3)चमचम
10%
4)खरोखर
259)'तो न चुकता येतो' हे कोणत्या क्रियाविशेषण अव्यायाचे उदाहरण आहे?(DAsst-2014)
Anonymous Poll
31%
1)निषेधार्थक
8%
2)प्रश्नार्थक
58%
3)रितीवचक
3%
4)संख्यावाचक
260)खालील वाक्य हे कोणत्या 'स्थानिक क्रियाविशेषणाचे' उदाहरण आहे?असत 2014)
'ती काय माती गाते!'
'ती काय माती गाते!'
Anonymous Poll
26%
1)विशेषण
25%
2)नाम
32%
3)कृदंत
17%
4)उभायान्वयी अव्यय
261)नित्य,सदा, सर्वदा, सतत, नेहमी, ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ते लिहा.(Clerk 2014)
Anonymous Poll
22%
1)कालदर्शक
67%
2)सातत्यदर्शक
9%
3)आवृत्ती दर्शक
2%
4)स्थलदर्शक
262)वाक्यातील कलवाचक क्रियाविशेषण शोधा.(PSI 1011)
"सदा सर्वदा योग तुझा घडावा"
"सदा सर्वदा योग तुझा घडावा"
Anonymous Poll
6%
1)तुझा
75%
2)सदासर्वदा
9%
3)घडावा
10%
4)योग
263)'क्ष' व 'ज्ञ ' या वर्णाना वर्णमालेत स्थान देणारे कोण?
Anonymous Poll
14%
1)दादोबा
15%
2)दामले
49%
3)सबनीस
21%
4)चिपळूणकर
264)पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा अंशाभ्यास्त शब्द कोणता?
Anonymous Poll
18%
1)कागदपत्र
34%
2)साजशृंगार
42%
3)गोडधोड
7%
4)कामकाज
265)खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतील "पररूप संधी" असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते?
Anonymous Poll
20%
1)करून
43%
2)जाऊन
24%
3)घेईल
13%
4)होऊ