244)""अचानक जोराचा पाऊस सुरू झाला"" या वाक्यातील नाम ओळखा.(शिष्यवृत्ती परीक्षा)
Anonymous Poll
2%
1)सुरू
83%
2)पाऊस
10%
3)अचानक
4%
4)जोराचा
245)""मला गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात"" या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous Poll
3%
1)मला
16%
2)आवडतात
70%
3)गोष्टींची
11%
4)पुस्तके
246)पुढील म्हणींचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
"बैल गेला अन् झोपा केला"
"बैल गेला अन् झोपा केला"
Anonymous Poll
5%
1)बैल मेल्यावर त्यासाठी निवारा करणे
27%
2)एखादी गोष्ट होऊन गेल्यावर वाईट वाटणे
7%
3)एखादी गोष्ट होऊन गेल्यावर आनंद वाटणे
62%
4)एखादी गोष्ट घडून गेल्यावर उपाय योजना करणे
247)'पळसाला पाने तीनच' या म्हणीच्या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा.
Anonymous Poll
7%
1)उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
14%
2)चार दिवस सासूचे,चार दिवस सुनेचे
65%
3)घरोघरी मातीच्या चुली
14%
4)एका हाताने टाळी वाजत नाही
248)समान अर्थ असणारी वाकप्रचाराची जोडी ओळखा.
अ)कंबर कसणे ब)डोळे निवणे क)डोळ्याचे पारणे फिरणे ड)कंबर खचणे
अ)कंबर कसणे ब)डोळे निवणे क)डोळ्याचे पारणे फिरणे ड)कंबर खचणे
Anonymous Poll
8%
1)अ ब
59%
2)ब क
25%
3)अ ड
8%
4)ब ड
249)खालीलपैकी संयुक्त क्रियापद ओळखा.
Anonymous Poll
8%
1)खाऊन नये
31%
2)खाऊन जा
45%
3)खाऊन टाक
16%
4)जाऊन आला
250)'गुरुजी मुलांना बसवितात'क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Poll
16%
1)शक्य क्रियापद
62%
2)प्रायोजक क्रियापद
15%
3)सहायक क्रियापद
7%
4)भावकर्तुक क्रियापद
251)कोणते क्रियापद सर्व काळी, सर्व पुरुषी चालत नाही?
Anonymous Poll
20%
1)संयुक्त क्रियापद
37%
2)सहायक क्रियापद
23%
3)प्रायोजक क्रियापद
19%
4)शक्य क्रियापद
252)साधित धातूंवरून किती प्रकारची क्रियापदे बनतात?
Anonymous Poll
23%
1)सात
17%
2)दहा
32%
3)चार
27%
4)दोन