मराठी व्याकरण
208K subscribers
8.85K photos
36 videos
339 files
624 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
@Marathi

🔹अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द:

अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
_________________________
जॉईन करा आमचे @marathi चॅनेल
👍1
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
CMEGB2019Que.pdf
1.1 MB
आज झालेल्या संयुक्त मुख्य परीक्षा गट - ब 2019 चा पेपर

मराठी व इंग्रजी

जॉईन करा @eMPSCkatta
आज झालेल्या संयुक्त मुख्य परीक्षा गट ब 2019 मधील मराठी विषयाच्या प्रश्नांची उत्तरे....

जॉईन करा @Marathi
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
CME2019 Class 2 Paper 1.pdf
1.7 MB
संयुक्त मुख्य परीक्षा गट - ब 2019

प्रश्नपत्रिका : मराठी व इंग्रजी
-----------------------------------------
जॉईन करा @eMPSCkatta
From Marathi Mhani app:

उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.

Meaning:
येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★)
मराठी व्याकरण:
म्हणी:

उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.

Meaning:
एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते.
______________________________________
आणखी मराठी व्याकरण विषयक माहितीसाठी आमचे मराठी व्याकरण विषयक @marathi हे चॅनेल जॉईन करा.

telegram.me/marathi
Forwarded from MPSC Pune
ओंकार करिअर अकॅडमी

MPSC-PSI/STI/ASO/Dept. PSI संयुक्त गट क मुख्य/मेगा भरतीसाठी उपयुक्त

इंग्रजी व मराठी (व्याकरण+शब्दसंग्रह+आकलन)

मोफत कार्यशाळा

मार्गदर्शक: संतोष पवार सर आणि टीम

नावनोंदणी आवश्यक..

Cont: 9870480875/9082899631

जॉईन करा @MPSCPune
235)अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात.
Anonymous Poll
26%
1)पाच
58%
2)चार
7%
3)एक
9%
4)यापैकी नाही