मराठी व्याकरण
208K subscribers
8.85K photos
36 videos
339 files
624 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
समानार्थी शब्द 👇👇
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
221)'शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो'हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?(DPSI- 2013)
Anonymous Poll
60%
1)केवलवाक्य
20%
2)संयुक्तवाक्य
16%
3)मिश्रवाक्य
3%
4)यापैकी कोणतेही नाही
222)होकारार्थी व नकारार्थी वाक्यांना कोणती वाक्ये म्हणतात?
Anonymous Poll
17%
1)स्वार्थी व आज्ञार्थी
64%
2)करणरूपी व अकरणरूपी
10%
3)विद्यर्थी व संकेतार्थी
10%
4)प्रधान व गौण
223)संकेतार्थ निघण्याच्या क्रियेस .......म्हणतात.(PSI 2010)
Anonymous Poll
8%
1)आज्ञार्थी
82%
2)संकेतार्थी
6%
3)स्वार्थी
3%
4)विध्यार्थी
224)खालीलपैकी वाक्याचा प्रकार ओळखा.

" कठीण समय येता कोण कामास येतो."
Anonymous Poll
40%
1)विधानार्थी
15%
2)नकारार्थी
31%
3)प्रश्नार्थी
14%
4)उद्गारार्थी
👍1
225)पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. (DAsst- 2014)

"प्राणायाम शरीरप्रकृतीस हितावह आहे"
Anonymous Poll
10%
1)मिश्र वाक्य
66%
2)केवल वाक्य
13%
3)संयुक्त वाक्य
11%
4)प्रधान वाक्य
🔹समानार्थी शब्द🔹
---------------------------------------------
📌पय- पाणी ,दूध

📌प्रकाश -उजेड ,आलोक

📌फिदा- खुश , आसक्त

📌 पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
 
📌 पान - पर्ण, पत्र, दल
 
📌 परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
 
📌 प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
 
📌 पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
 
📌 पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
 
📌पुष्प - कुसुम, सुमन, फूल
 
📌पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
 
📌प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
 
📌पुरुष - मर्द, नर, मनुष्य
 
📌पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
 
📌पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
 
📌प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध,
👍2