मराठी व्याकरण
208K subscribers
8.84K photos
36 videos
339 files
624 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
199)खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.
Anonymous Poll
43%
1)नि:स्तेज
6%
2)नीस्तेज
24%
3)नि:तेज
28%
4)निस्तेज
200)शुद्धलेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.
Anonymous Poll
9%
1)अनील
24%
2)मंदीर
6%
3)कीडा
61%
4)गुण
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज गुरू पौर्णिमा ....

ज्यांनी मला घडवल, या जीवनात मला जगायला शिकवल, लढायला शिकवल,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच माझ्या पाठीशी उभे रहा...

माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे, मग तो लहान असो वा मोठा,

मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो,

अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून साष्टांग नमस्कार...!

गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Test 10 Paper 1 Combine Main.pdf
1.7 MB
#Test #CombineMain2019

संयुक्त मुख्य (गट ब व क) परीक्षा 2019 साठी सराव टेस्ट सिरीज (पेपर - 1)

Test 10 (पेपर 1)
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Test 11 Paper 1 Combine Main.pdf
1.6 MB
#Test #CombineMain2019

संयुक्त मुख्य (गट ब व क) परीक्षा 2019 साठी सराव टेस्ट सिरीज (पेपर - 1)

Test 11 (पेपर 1)
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
उत्तरे
196)1
197)2
198)3
199)4
200)4
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★)
मराठी म्हणी :

आपल्या कानी सात बाळ्या.

Meaning:
एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखविणे.
_______________________________________
आणखी मराठी व्याकरण विषयक माहितीसाठी आमचे @marathi चॅनेल जॉईन करा.

Telegram.me/marathi
201)खालीलपैकी " गुळांबा " या शब्दाचा समास ओळखा.
Anonymous Poll
62%
1)मध्यमपदलोपी
17%
2)द्वंद्व
14%
3)तत्पुरुष
7%
4)कर्मधारण्य
202)सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Anonymous Poll
37%
1)अव्ययीभाव
14%
2)द्वंद्व
37%
3)तत्पुरुष
12%
4)बहुब्रिही
203)"पारिजात बहरला" या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Anonymous Poll
20%
1)सकर्मक कर्तरी
54%
2)अकर्मक कर्तरी
19%
3)सकर्मक भावे
7%
4)कर्मणी
204)'तू मला पुस्तक दिलेस' या वाक्यातील प्रयोग कोणता?
Anonymous Poll
10%
1)भावे
49%
2)कर्तु- कर्म संकर
26%
3)कर्म -भाव संकर
15%
4)कर्मणी
1
205)पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.

"साऱ्यांनी मनसोक्त हसावे".
Anonymous Poll
21%
1)अकर्मक कर्तरी
28%
2)सकर्मक कर्तरी
45%
3)भावे
7%
4)कर्मणी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Test 12 Paper 1 Combine Main(Mar).pdf
200 KB
#Test #CombineMain2019

संयुक्त मुख्य (गट ब व क) परीक्षा 2019 साठी सराव टेस्ट सिरीज (पेपर - 1)

Test 12 (पेपर 1 मराठी)
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Test 13 Paper 1 Combine Main(Mar).pdf
396 KB
#Test #CombineMain2019

संयुक्त मुख्य (गट ब व क) परीक्षा 2019 साठी सराव टेस्ट सिरीज (पेपर - 1)

Test 13 (पेपर 1 मराठी)
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
उत्तरे
201)-1
202)-1
203)-2
204)-2
205)-3
206)खालीलपैकी " पर " या शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय सांगा
Anonymous Poll
19%
1)छंद
55%
2)परका
15%
3)ब्राम्हण
11%
4)आवाज
207)खालीलपैकी "चाल" या शब्दाचा अर्थ असणारा अयोग्य पर्याय ओळखा.
Anonymous Poll
18%
1)हल्ला
27%
2)खंड
32%
3)पद्धती
23%
4)गती
208)खालीलपैकी"खल" या शब्दाचा असणारा योग्य पर्याय निवडा.

अ)कुटण्यासाठी असणारे लोखंडी भांडे" ब)विचारविनिमय
Anonymous Poll
23%
1)अ
12%
2)ब
61%
3)दोन्ही बरोबर
5%
4)दोन्ही चूक
209)सार म्हणजे-
अ)तात्पर्य
ब)भोजनातील एक पदार्थ क)आघात
Anonymous Poll
22%
1)अ
15%
2)अ क
12%
3)ब क
51%
4)अ ब
210)"तो गावाला जातो. " हे वाक्य ......आहे
Anonymous Poll
15%
1)संयुक्त
8%
2)मिश्र
6%
3)प्रश्नार्थक
70%
4)साधे