मराठी व्याकरण
208K subscribers
8.84K photos
36 videos
339 files
624 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
193)पुढीलपैकी कोणत्या शब्दात 'आ कारांत' समान्यरुप येते.
Anonymous Poll
44%
1)वाघ - वाघास
13%
2)हत्ती - हत्तींचा
24%
3)भाऊ - भावाचा
19%
4)लाडू - लाडवाचा
194)कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे समान्यरुप होत नाही.
Anonymous Poll
46%
1)च्
17%
2)मध्ये
17%
3)मुळे
19%
4)पैकी
195)खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान्यरुप होत नाही.
Anonymous Poll
20%
1)ससा
16%
2)मूल
12%
3)पान
52%
4)वधू
🔹तद्भव शब्द
🔹तत्सम शब्द
🔹देशी /देशीज शब्द
🔹परभाषीय शब्द
1)तुर्की शब्द
2) इंग्रजी शब्द
3)पोर्तुगीज शब्द
4)फारशी शब्द
5)अरबी शब्द
6) कानडी शब्द
7) गुजराती शब्द
8) हिंदी शब्द
9) तेलगू शब्द
10)तामिळ शब्द
उत्तरे)

191)-1
192)-4
193)-1
194)-1
195)-4
196)खालील शब्दांतून" शुद्ध शब्द "ओळखा.
Anonymous Poll
47%
1)पृथ:करण
27%
2)पृथक्करण
17%
3)पृथ: क्करण
9%
4)पृथ्थकरण
197)पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Anonymous Poll
71%
1)वाल्मिकी
22%
2)वाल्मीकी
4%
3)वाल्मीकि
2%
4)वल्मीकी
199)खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.
Anonymous Poll
43%
1)नि:स्तेज
6%
2)नीस्तेज
24%
3)नि:तेज
28%
4)निस्तेज
200)शुद्धलेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.
Anonymous Poll
9%
1)अनील
24%
2)मंदीर
6%
3)कीडा
61%
4)गुण
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज गुरू पौर्णिमा ....

ज्यांनी मला घडवल, या जीवनात मला जगायला शिकवल, लढायला शिकवल,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच माझ्या पाठीशी उभे रहा...

माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे, मग तो लहान असो वा मोठा,

मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो,

अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून साष्टांग नमस्कार...!

गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Test 10 Paper 1 Combine Main.pdf
1.7 MB
#Test #CombineMain2019

संयुक्त मुख्य (गट ब व क) परीक्षा 2019 साठी सराव टेस्ट सिरीज (पेपर - 1)

Test 10 (पेपर 1)
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Test 11 Paper 1 Combine Main.pdf
1.6 MB
#Test #CombineMain2019

संयुक्त मुख्य (गट ब व क) परीक्षा 2019 साठी सराव टेस्ट सिरीज (पेपर - 1)

Test 11 (पेपर 1)
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
उत्तरे
196)1
197)2
198)3
199)4
200)4
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★)
मराठी म्हणी :

आपल्या कानी सात बाळ्या.

Meaning:
एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखविणे.
_______________________________________
आणखी मराठी व्याकरण विषयक माहितीसाठी आमचे @marathi चॅनेल जॉईन करा.

Telegram.me/marathi