मराठी व्याकरण
208K subscribers
8.84K photos
36 videos
339 files
624 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
उत्तरे
186)-4
187)-1
188)-3
189)-2
190)-4
वस्तू किंवा प्राण्यांचा समूह
👍1
अनेक शब्दांबद्दल एक शब्द
191)खालीलपैकी सामान्यरूप असलेली जोडी ओळखा.
Anonymous Poll
47%
1)विहीर - विहिरीचे
18%
2)भरभर -भाराभार
14%
3)देखील - देखलेपण
20%
4)साठा - साठ्ये
192)पुढीलपैकी समान्यरुप नसलेले शब्द ओळखा.
Anonymous Poll
8%
1)सून - सूनेला
9%
2)बहीण - बहिणीचा
17%
3)नागपूर - नागपुरास
66%
4)श्रीमान - भगवान
1👍1
193)पुढीलपैकी कोणत्या शब्दात 'आ कारांत' समान्यरुप येते.
Anonymous Poll
44%
1)वाघ - वाघास
13%
2)हत्ती - हत्तींचा
24%
3)भाऊ - भावाचा
19%
4)लाडू - लाडवाचा
194)कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे समान्यरुप होत नाही.
Anonymous Poll
46%
1)च्
17%
2)मध्ये
17%
3)मुळे
19%
4)पैकी
195)खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान्यरुप होत नाही.
Anonymous Poll
20%
1)ससा
16%
2)मूल
12%
3)पान
52%
4)वधू
🔹तद्भव शब्द
🔹तत्सम शब्द
🔹देशी /देशीज शब्द
🔹परभाषीय शब्द
1)तुर्की शब्द
2) इंग्रजी शब्द
3)पोर्तुगीज शब्द
4)फारशी शब्द
5)अरबी शब्द
6) कानडी शब्द
7) गुजराती शब्द
8) हिंदी शब्द
9) तेलगू शब्द
10)तामिळ शब्द
उत्तरे)

191)-1
192)-4
193)-1
194)-1
195)-4
196)खालील शब्दांतून" शुद्ध शब्द "ओळखा.
Anonymous Poll
47%
1)पृथ:करण
27%
2)पृथक्करण
17%
3)पृथ: क्करण
9%
4)पृथ्थकरण
197)पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Anonymous Poll
71%
1)वाल्मिकी
22%
2)वाल्मीकी
4%
3)वाल्मीकि
2%
4)वल्मीकी
199)खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.
Anonymous Poll
43%
1)नि:स्तेज
6%
2)नीस्तेज
24%
3)नि:तेज
28%
4)निस्तेज
200)शुद्धलेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.
Anonymous Poll
9%
1)अनील
24%
2)मंदीर
6%
3)कीडा
61%
4)गुण