मराठी व्याकरण
208K subscribers
8.84K photos
36 videos
339 files
624 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
उत्तरे:

175)-4

176)-3

177)-3

178)-1

179)-2
181)ऱ्हस्व स्वराच्या उच्चरास जो काळ लागतो त्यास .....म्हणतात.
Anonymous Poll
21%
1)गण
14%
2)छंद
54%
3)मात्रा
11%
4)वृत्त
182)लघु अक्षरासाठी 'ल' आणि गुरू अक्षरासाठी ......हे अक्षर वापरतात.
Anonymous Poll
5%
1) 'ब'
73%
2) 'ग'
18%
3) 'अ'
5%
4) 'क'
183)..........क्रियांचा पूर्ण अर्थ करण्यासाठी कर्माची जरुरी नसते.
Anonymous Poll
60%
1)अकर्मक
24%
2)सर्कमक
11%
3)परिणाम वाचक
5%
4)स्थलवाचक
184)खालीलपैकी मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण सांगा.
Anonymous Poll
19%
1)लघुकथा
33%
2)देशसेवा
27%
3)घरोघरी
21%
4)हस्यवदन
185)वृत्ताचे चार चरण मिळून .........होतो.
Anonymous Poll
31%
1)काव्य
29%
2)चरण
18%
3)ध्रुवपद
22%
4)श्लोक
नामाचे प्रकार :

सामान्य नाम –

एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात.

उदा.

मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.

टीप : (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.
🔹लिंग-1)पुल्लिंगी
2)स्त्रीलिंगी
3)नपुसकलिंगी
काही स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Test 6 Paper 1 Combine Main.pdf
1.5 MB
#Test #CombineMain2019

संयुक्त मुख्य (गट ब व क) परीक्षा 2019 साठी सराव टेस्ट सिरीज (पेपर - 1)

Test 6 (पेपर 1)
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Test 7 Paper 1 Combine Main.pdf
1.6 MB
#Test #CombineMain2019

संयुक्त मुख्य (गट ब व क) परीक्षा 2019 साठी सराव टेस्ट सिरीज (पेपर - 1)

Test 7 (पेपर 1)
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
SSP2019MarEng.pdf
509.7 KB
आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा पेपर

● मराठी-इंग्रजी पेपर क्र 1 (वर्णनात्मक)
--------------------------------------------
जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
SSPMain2019 MarEngObj.pdf
2.2 MB
आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा पेपर

● मराठी-इंग्रजी पेपर क्र 2 (वस्तुनिष्ठ)
--------------------------------------------
जॉईन करा @eMPSCkatta
उत्तरे poll प्रश्न
186)"राजा "या शब्दास पर्यायी नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Poll
13%
1)भूप
14%
2)भूपाल
14%
3)भूपती
59%
4)भूर्ज
187)"पंक्तिप्रपंच" या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.
Anonymous Poll
34%
1)पक्षपातीपणा
22%
2)प्रपंचाची दिशा
21%
3)पंगतीतील प्रपंच
23%
4)संसारी पंगत
188)खालीलपैकी ' देव' या नावाचे अनेकवचन कोणते?(PSI-2012)
Anonymous Poll
13%
1)देवा
9%
2)देवाला
74%
3)देव
4%
4)देवी
1
189)खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही.
Anonymous Poll
7%
1)खडावा
39%
2)ज्वारी
51%
3)प्रधानमंत्री
4%
4)चिपळी
1
190)पुढील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द शोधा.
Anonymous Poll
6%
1)रत्न
13%
2)मोती
5%
3)पती
76%
4)मूर्ती
म्हणी