175)पुढील नामाचा प्रकार ओळखा.
""चांगुलपणा""
""चांगुलपणा""
Anonymous Poll
4%
1)सर्वनाम
21%
2)विशेष नाम
7%
3)समान्यनाम
68%
4)भाववाचक नाम
177)पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती?(Agri 2016)
Anonymous Poll
4%
1)स्वाधीन, नलिनी
8%
2)सह्याद्री ,आशा
77%
3)धैर्य , आनंद
11%
4)स्वागता,मधुरिमा
178)खाली दिलेल्या नामाचा प्रकार ओळखा.
""यमुना""
""यमुना""
Anonymous Poll
80%
1)विशेषणनाम
12%
2)सर्वनाम
5%
3)धर्मवाचक नाम
3%
4)भाववाचक नाम
179)"हंस "या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Anonymous Poll
46%
1)हंसिनी
49%
2)हंसी
4%
3)हंसमनी
2%
4)हंसाबई
180)वाक्य म्हणजे .........
Anonymous Poll
8%
1)अर्थहीन शब्द
40%
2)शब्दसमूह
48%
3)अर्थवाही शब्दसमूह
4%
4)गुंफलेले शब्द
181)ऱ्हस्व स्वराच्या उच्चरास जो काळ लागतो त्यास .....म्हणतात.
Anonymous Poll
21%
1)गण
14%
2)छंद
54%
3)मात्रा
11%
4)वृत्त
182)लघु अक्षरासाठी 'ल' आणि गुरू अक्षरासाठी ......हे अक्षर वापरतात.
Anonymous Poll
5%
1) 'ब'
73%
2) 'ग'
18%
3) 'अ'
5%
4) 'क'
183)..........क्रियांचा पूर्ण अर्थ करण्यासाठी कर्माची जरुरी नसते.
Anonymous Poll
60%
1)अकर्मक
24%
2)सर्कमक
11%
3)परिणाम वाचक
5%
4)स्थलवाचक
184)खालीलपैकी मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण सांगा.
Anonymous Poll
19%
1)लघुकथा
33%
2)देशसेवा
27%
3)घरोघरी
21%
4)हस्यवदन
185)वृत्ताचे चार चरण मिळून .........होतो.
Anonymous Poll
31%
1)काव्य
29%
2)चरण
18%
3)ध्रुवपद
22%
4)श्लोक
नामाचे प्रकार :
सामान्य नाम –
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात.
उदा.
मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.
टीप : (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.