169)क्रियेला पुढीलपैकी कोण जबाबदार असतो?
Anonymous Poll
16%
1)कर्म
6%
2)विधेय
58%
3)कर्ता
20%
4)क्रियापद
170)"एका हाताने टाळी वाजत नाही "या वाक्यातील 'नाही' या क्रियापदास काय म्हणतात?
Anonymous Poll
16%
1)शक्य क्रियापद
46%
2)अनियमित क्रियापद
17%
3)प्रायोजक क्रियापद
22%
4)सिद्ध क्रियापद
171)पडले हे ..........क्रियापद आहे.
Anonymous Poll
23%
1)सकर्मक
36%
2)अकर्मक
33%
3)धातूसाधित
9%
4)विधानपूरक
172)प्रकारदर्शक रितीवचक क्रियाविशेषण पर्यायी उत्तरातील कोणते ?(STI 2014)
Anonymous Poll
40%
1)आपोआप
24%
2)खचित
26%
3)चमचम
9%
4)खरोखर
173)इकडून तिकडून दुरून लांबून ही उदाहरणे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययची आहेत. (DAsst -2014)
Anonymous Poll
38%
1)गतिदर्शक
50%
2)स्थितीदर्शक
10%
3)कालवाचक
2%
4)सत्त्यदर्शक
Forwarded from मराठी व्याकरण
आजा मेला, नातू झाला.
Meaning:
एखादे नुकसान व्हावे आणि त्याचवेळी दुसरी फायद्याची गोष्ट होणे.
____________________________________
अधिक माहितीसाठी आमचे मराठी व्याकरणाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा @marathi .
Meaning:
एखादे नुकसान व्हावे आणि त्याचवेळी दुसरी फायद्याची गोष्ट होणे.
____________________________________
अधिक माहितीसाठी आमचे मराठी व्याकरणाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा @marathi .
👍1
174)क्रियापदातील प्रत्ययरहीत मूळ शब्दास काय म्हणतात?
Anonymous Poll
15%
1)मुख्य शब्द
30%
2)कृदंत
52%
3)धातू
3%
4)अकरणरूप
175)पुढील नामाचा प्रकार ओळखा.
""चांगुलपणा""
""चांगुलपणा""
Anonymous Poll
4%
1)सर्वनाम
21%
2)विशेष नाम
7%
3)समान्यनाम
68%
4)भाववाचक नाम
177)पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती?(Agri 2016)
Anonymous Poll
4%
1)स्वाधीन, नलिनी
8%
2)सह्याद्री ,आशा
77%
3)धैर्य , आनंद
11%
4)स्वागता,मधुरिमा
178)खाली दिलेल्या नामाचा प्रकार ओळखा.
""यमुना""
""यमुना""
Anonymous Poll
80%
1)विशेषणनाम
12%
2)सर्वनाम
5%
3)धर्मवाचक नाम
3%
4)भाववाचक नाम