मराठी व्याकरण
208K subscribers
8.84K photos
36 videos
339 files
624 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
म्हणी
🔻विरुद्धार्थी शब्द
👍1
उत्तरे:

158)-3

160)-1

159)-3
वि .वा .शिरवाडकर (कुसुमाग्रज)
▪️विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर(२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षकहोते.

▪️"कुसुमाग्रज "या टोपणनावाने कवितालेखन केले.

▪️ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.

▪️ शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. 

▪️वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.

▪️त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

▪️मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक.

▪️प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.

▪️ त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले.

▪️त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले.

▪️त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.

▪️मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे.
"विंदा करंदीकर"
🔹विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'.

🔹(जन्मः२३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते.

🔹देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. 

🔹वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले.

🔹याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कारसारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★)
मराठी व्याकरण:

म्हणी :
आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला.

Meaning:
इच्छाच खूप प्रत्यक्षात काही नाही.
____________________________________
मराठी व्याकरण विषयक आणखी माहिती साठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनेल . जॉईन करण्यासाठी @marathi येथे क्लिक करा , आणि चॅनेल ओपन झाल्या नंतर चॅनेल च्या तळाशी असणारा JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
👍1
🔹मराठी व्याकरण - भाषेतील रस

रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन

उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.

उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय

रसनिर्मिती- भयानक

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.

उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.

उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.

उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !
2
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ?

🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:

1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा .

2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल.

3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.

तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.

🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

📌 विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता.

🔹eMPSCkatta चे official टेलिग्राम चॅनेल (टेलिग्राम वरील सर्वात मोठे चॅनेल) :
🔗 https://telegram.me/eMPSCkatta

🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
🔗 https://telegram.me/ChaluGhadamodi

🔹नोकरी विषयक अपडेट्स:
🔗 https://telegram.me/jobkatta

🔹फक्त पुणे मधील सेमिनार/क्लास माहिती :
🔗 https://Telegram.me/MPSCPune

🔹महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती:
🔗 https://t.me/eMahaMPSC

🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MPSCcsat

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 https://telegram.me/MPSCmaterial

🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
🔗 https://telegram.me/mpscHRD

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗 https://telegram.me/Marathi

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
🔗 https://telegram.me/MPSCEnglish

🔹इतिहास :
🔗 https://telegram.me/MPSCHistory

🔹भूगोल:
🔗 https://telegram.me/MPSCGeography

🔹राज्यशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCPolity

🔹अर्थशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCEconomics

🔹सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :
🔗 https://telegram.me/MPSCScience

🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
🔗 https://telegram.me/MPSCmaths

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MahaTalathi

🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
🔗 https://telegram.me/MPSCAlerts
___________________

एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.

तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Test 1 Paper 1 Combine Main.pdf
957.2 KB
#Test #CombineMain2019

संयुक्त मुख्य (गट ब व क) परीक्षा 2019 साठी सराव टेस्ट सिरीज (पेपर - 1)

Test 1 (पेपर 1)
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Test 2 Paper 1 Combine Main.pdf
551.4 KB
#Test #CombineMain2019

संयुक्त मुख्य (गट ब व क) परीक्षा 2019 साठी सराव टेस्ट सिरीज (पेपर - 1)

Test 2 (पेपर 1)
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
161)अठरा गुणांचा खंडोबा या वाकप्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधून काढा.
Anonymous Poll
15%
1)दारिद्री माणूस
38%
2)वाईट विचारांचा माणूस
29%
3)लबाड माणूस
18%
4)सज्जन माणूस
162)"इरेला पेटणे" या वाकप्रचाराचा अचूक अर्थ ओळखा.
Anonymous Poll
5%
1)चूल पटवणे
39%
2)चुरस वाटणे
13%
3)विस्तव पेटवणे
44%
4)नवा हुरूप येणे
166)"सोन्याचा धूर निघणे" या वाकप्रचाराचा विरुद्ध अर्थ व्यक्त करणारा वाकप्रचार ओळखा.
Anonymous Poll
47%
1)सोन्याचे दिवस येणे
9%
2)आच लागणे
12%
3)स्वाहा करणे
32%
4)धन शून्यावर येणे
168)"घागरगडचा सुभेदार" या वाकप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता. (STI 2013)
Anonymous Poll
39%
1)अकलेचा खंदक
20%
2)ठणठणपाथ
15%
3)चतुर्भुज होणे
27%
4)पाणक्या
1👌1
🔷मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक🔷

1)वि स खांडेकर [1974]

2)वि वा शिरवाडकर [1987]

3)विंदा करंदीकर [2003]

4)भालचंद्र नेमाडे [2014]