Forwarded from मराठी व्याकरण
From Marathi Mhani app:
अघळ पघळ अन् घाल गोंधळ.
Meaning:
मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते.
अघळ पघळ अन् घाल गोंधळ.
Meaning:
मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते.
Forwarded from मराठी व्याकरण
From Marathi Mhani app:
अडक्याची भवानी, सापिकेचा शेंदूर.
Meaning:
क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च.
अडक्याची भवानी, सापिकेचा शेंदूर.
Meaning:
क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च.
Forwarded from मराठी व्याकरण
From Marathi Mhani app:
अती उदार तो सदा नादार.
Meaning:
आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला की सतत आर्थिक चणचण निर्माण होते.
अती उदार तो सदा नादार.
Meaning:
आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला की सतत आर्थिक चणचण निर्माण होते.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★)
From Marathi Mhani app:
अगं अगं म्हशी मला कुठे नेशी.
Meaning:
स्वतःला हवी असणारी गोष्ट दुसऱ्याच्या आग्रहाखातर केली असे भासवणे.
_____________________________________
आमचे मराठी व्याकरण चॅनेल जॉईन करण्यासाठी @marathi येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल मग चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा .

156)"खोबरे करणे "या वा वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Poll
8%
1)नारळ फोडून खोबरे करणे
77%
2)नाश करणे
8%
3)मदत करणे
7%
4)वरीलपैकी कोणतेही नाही
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★)
मराठी व्याकरण:
असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी.
Meaning:
स्वत: काहीही उद्योग न करता दैवावर विसंबून सर्व सुखांची अपेक्षा करणे.
______________________________________
जॉईन करा मराठी व्याकरणचे आमचे टेलिग्राम चॅनेल , येथे क्लिक करा @marathi , चॅनेल ओपन झाले कि चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.

👍1
158)बरोबर ,सह,संगे,सकट...... ही अव्यये कोणत्या प्रकारची आहेत.
Anonymous Poll
9%
1)करणवचक
9%
2) विरोधवाचक
76%
3)साहचर्यवाचक
6%
4)कैवल्यवचक