From Marathi Mhani app:
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये.
Meaning:
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधण्यास फार खोल शिरावे लागते.
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये.
Meaning:
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधण्यास फार खोल शिरावे लागते.
From Marathi Mhani app:
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला.
Meaning:
एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला.
Meaning:
एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.
From Marathi Mhani app:
एक घाव दोन तुकडे.
Meaning:
एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल.
एक घाव दोन तुकडे.
Meaning:
एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल.
From Marathi Mhani app:
एक ना धड भाराभर चिंध्या.
Meaning:
सगळेच निरुपयोगी किंवा अपूर्ण.
एक ना धड भाराभर चिंध्या.
Meaning:
सगळेच निरुपयोगी किंवा अपूर्ण.
From Marathi Mhani app:
एक पथ दो काज.
Meaning:
एकाच मार्गावरची दोन कामे एकाच खेपेत करणे.
एक पथ दो काज.
Meaning:
एकाच मार्गावरची दोन कामे एकाच खेपेत करणे.
From Marathi Mhani app:
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.
Meaning:
दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहणारा.
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.
Meaning:
दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहणारा.
From Marathi Mhani app:
एकटा जीव सदाशिव.
Meaning:
एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते.
एकटा जीव सदाशिव.
Meaning:
एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते.
From Marathi Mhani app:
एकदा कानफाट्या नांव पडले की पडलेच.
Meaning:
लोकांत एकदा नाचक्की झाली की नंतरही लोक त्याच दृष्टीने पाहतात.
एकदा कानफाट्या नांव पडले की पडलेच.
Meaning:
लोकांत एकदा नाचक्की झाली की नंतरही लोक त्याच दृष्टीने पाहतात.
From Marathi Mhani app:
एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ.
Meaning:
एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होत असतो.
एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ.
Meaning:
एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होत असतो.
From Marathi Mhani app:
एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
Meaning:
एखादी गोष्ट ऐकावी पण उपयोगाची नसेल तर लगेच सोडून द्यावी.
एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
Meaning:
एखादी गोष्ट ऐकावी पण उपयोगाची नसेल तर लगेच सोडून द्यावी.
From Marathi Mhani app:
एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी.
Meaning:
बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य.
एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी.
Meaning:
बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य.
From Marathi Mhani app:
एका पुताची माय वळणीवाटे जीव जाय.
Meaning:
एकटाच पुत्र असूनही सुखी नसणे.
एका पुताची माय वळणीवाटे जीव जाय.
Meaning:
एकटाच पुत्र असूनही सुखी नसणे.
From Marathi Mhani app:
एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत.
Meaning:
दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत.
एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत.
Meaning:
दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत.
From Marathi Mhani app:
एका हाताने टाळी वाजत नाही.
Meaning:
भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे असत नाही.
एका हाताने टाळी वाजत नाही.
Meaning:
भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे असत नाही.
From Marathi Mhani app:
एकाच माळेचे मणी.
Meaning:
येथून तेथून सगळे सारखेच.
एकाच माळेचे मणी.
Meaning:
येथून तेथून सगळे सारखेच.
👍2
From Marathi Mhani app:
एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवी विडी.
Meaning:
दुसऱ्याच्या अडचणीचा किंवा दुःखाचा विचार न करता, स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.
एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवी विडी.
Meaning:
दुसऱ्याच्या अडचणीचा किंवा दुःखाचा विचार न करता, स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.
👍2
From Marathi Mhani app:
एकादशीच्या घरी शिवरात्र.
Meaning:
एका दरिद्री माणसाला दुसऱ्या दरिद्री माणसाचा काहीच उपयोग नाही.
एकादशीच्या घरी शिवरात्र.
Meaning:
एका दरिद्री माणसाला दुसऱ्या दरिद्री माणसाचा काहीच उपयोग नाही.
From Marathi Mhani app:
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये.
Meaning:
एकाने वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहानशी देखील वाईट गोष्ट करु नये.
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये.
Meaning:
एकाने वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहानशी देखील वाईट गोष्ट करु नये.
From Marathi Mhani app:
ऐकावे जनाचे करावे मनाचे.
Meaning:
सर्वांचा विचार घ्यावा व आपणास योग्य वाटेल ते करावे.
ऐकावे जनाचे करावे मनाचे.
Meaning:
सर्वांचा विचार घ्यावा व आपणास योग्य वाटेल ते करावे.
👍2
From Marathi Mhani app:
ऐकून घेत नाही त्याला सांगू नये काही.
Meaning:
जो सांगितलेले ऐकत नाही, त्याला उपदेश करण्यात काय अर्थ?
ऐकून घेत नाही त्याला सांगू नये काही.
Meaning:
जो सांगितलेले ऐकत नाही, त्याला उपदेश करण्यात काय अर्थ?
From Marathi Mhani app:
ऐतखाऊ लांडग्याचा भाऊ.
Meaning:
कष्ट केल्याविना खाण्याची सवय असणारा, जेथे आयते खायला मिळेल तेथे चांगलाच ताव मारुन घेतो.
ऐतखाऊ लांडग्याचा भाऊ.
Meaning:
कष्ट केल्याविना खाण्याची सवय असणारा, जेथे आयते खायला मिळेल तेथे चांगलाच ताव मारुन घेतो.