मराठी व्याकरण
208K subscribers
8.84K photos
36 videos
339 files
624 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔹 टोपण नावे - कवी / साहित्यिक 🔹

1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
______________________________________
जॉईन करा आमचे मराठी व्याकरणाचे चॅनेल , जॉईन होण्यासाठी @Marathi येथे क्लिक करा. चॅनेल ओपन झाले कि तळाशी join ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
👍1
140)खालीलपैकी कोणते पररूप संधीचे उदाहरण नाही .
Anonymous Poll
31%
1)नुमजे
24%
2)घरी
27%
3)नदीत
18%
4)सांगेन
141)खालील शब्दाचा संधी विग्रह करा
"दुश्चिन्ह-"
Anonymous Poll
29%
1)दुश् +चिन्ह
9%
2)दुस + चिन्ह
57%
3)दु:+ चिन्ह
6%
4)दु:स + चिन्ह
143)खालील योग्य विधान /ने ओळखा.
अ)नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एकवचन असते.
ब)नामाच्या रुपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो ,तेव्हा त्याचे एकवचन असते.
Anonymous Poll
11%
1) अ
14%
2)ब
71%
3)दोन्ही बरोबर
4%
4)दोन्ही चूक
144) पुढील नामाची अनेकवचने पहा व चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Poll
39%
1)वेळ -वेळा
12%
2)भिंत -भिंती
37%
3)गळू- गळू
11%
4लोणी -लोणी
"आकरान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते"

उदा.
आंबा - आंबे
ससा - ससे
मुलगा - मुलगे
पेढा - पेढे
राजा - राजे
मळा - मळे
घोडा - घोडे

अपवाद:

● दादा
● मामा
🙏1
🔹पुल्लिंगी नामाची अनेकवचने
🔹 स्त्रीलिंगी नामाची अनेकवचने
145)खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ)सामान्य नामाची अनेकवचने होत नाहीत.
ब) भाववाचक नामे ही एकवचनी असतात. क)विशेषनामाची व भाववाचक नामाची अनेकवचने होत नाहीत.
Anonymous Poll
8%
1)अ ब
14%
2)अ क
40%
3)ब क
38%
4)वरीलपैकी सर्व
📌 "जोडपे , त्रिकूट , आठवडा , पंचक, डझन , शत , सहस्र , लक्ष , कोटी "

हे शब्द असे आहेत की त्यातून अनेकत्वाचा बोध होतो . तरीही तेवढ्या संख्येचा एक गट मानून ते अनेकवचनी वापरले जातात. अनेक गट मानले तर अनेकवचनी वापरतात.
एक वचन अनेक वचन
🔹इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी पर्यायी शब्द
निबंध लेखनातील टप्पे

जॉईन करा @Marathi
🔹महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने :

[संत] - [समाधीस्थाने]

गाडगे महाराज - अमरावती
रामदासस्वामी - सज्जनगड
एकनाथ - पैठण
गजानन महाराज - शेगाव
द्यानेश्वरी - आळंदी
गोरोबा कुंभार - ढोकी
चोखा मेळा - पंढरपूर
मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी
तुकडोजी महाराज - मोझरी
संत तुकाराम - देहू
साईबाबा - शिर्डी
जनार्दनस्वामी - दौलताबाद
निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर
दामाजी पंत - मंगळवेढा
श्रीधरस्वामी - पंढरपूर
गुरुगोविंदसिंह - नांदेड
रामदासस्वामी - जांब
द्यानेश्वर - आपेगाव
सोपानदेव - आपेगाव
गोविंदप्रभू - रिधपुर
जनाबाई - गंगाखेड
संत तुकाराम - देहू
निवृत्तीनाथ - आपेगाव
नरसी - हिंगोली
_____________________________________
जॉईन करा आमचे मराठी व्याकरणाचे चॅनेल , जॉईन होण्यासाठी @Marathi येथे क्लिक करा. चॅनेल ओपन झाले कि तळाशी join ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
👍1