मराठी व्याकरण
208K subscribers
8.84K photos
36 videos
339 files
624 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
138)योग्य पर्याय ओळखा.
"हृस + पटल-
Anonymous Poll
41%
1)हृदयपटल
31%
2)ह्रदयपटल
19%
3)हृतपटल
8%
4)हृदपटल
139) 'म'अक्षरापुढे 'म ' आल्यास तो स्वरात मिसळतो पण 'म' बद्दल व्यंजन आल्यावर मागील अक्षरावर काय येतो ?
Anonymous Poll
53%
1)शिर्षबिंदू
15%
2)प्रश्नचिन्ह
17%
3)पूर्णविराम
15%
4)अपसरण चिन्ह
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
सध्या सुरू असलेल्या तलाठी भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी जॉईन करा @MahaTalathi टेलिग्राम चॅनेल....

- कोणतेही छुपे क्रॉस प्रमोशन्स नाहीत.
- 'आजचा तलाठी पेपर' च्या नावाखाली कोणतीही फसवणूक नाही.
- फक्त तलाठी भरतीशी संबंधित अपडेट्स...
- रोज एक सरावासाठी प्रश्नपत्रिका

टीप: आज झालेला तलाठी पेपर ऑनलाईन झालेला आहे, त्यामुळे हा पेपर कुणाकडेही उपलब्ध नाहीय. आजचा पेपर डाउनलोड करा या नावाखाली अनेक टेलिग्राम चॅनेल्स विद्यार्थ्यांना फसवत आहेत. त्यासंबंधित प्रश्न आम्हास विचारू नयेत. संबंधित टेलिग्राम चॅनेल च्या admin लोकांना विचारवेत.

जॉईन करा @MahaTalathi
👍1
उत्तरे:

133)-4

134)-3

135)-2

136)-3

137)-4

138)-4

139)-1
Forwarded from Talathi - तलाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔹 टोपण नावे - कवी / साहित्यिक 🔹

1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
______________________________________
जॉईन करा आमचे मराठी व्याकरणाचे चॅनेल , जॉईन होण्यासाठी @Marathi येथे क्लिक करा. चॅनेल ओपन झाले कि तळाशी join ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
👍1
140)खालीलपैकी कोणते पररूप संधीचे उदाहरण नाही .
Anonymous Poll
31%
1)नुमजे
24%
2)घरी
28%
3)नदीत
18%
4)सांगेन
141)खालील शब्दाचा संधी विग्रह करा
"दुश्चिन्ह-"
Anonymous Poll
29%
1)दुश् +चिन्ह
9%
2)दुस + चिन्ह
57%
3)दु:+ चिन्ह
6%
4)दु:स + चिन्ह
143)खालील योग्य विधान /ने ओळखा.
अ)नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एकवचन असते.
ब)नामाच्या रुपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो ,तेव्हा त्याचे एकवचन असते.
Anonymous Poll
10%
1) अ
14%
2)ब
71%
3)दोन्ही बरोबर
4%
4)दोन्ही चूक
144) पुढील नामाची अनेकवचने पहा व चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Poll
39%
1)वेळ -वेळा
13%
2)भिंत -भिंती
37%
3)गळू- गळू
11%
4लोणी -लोणी
"आकरान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते"

उदा.
आंबा - आंबे
ससा - ससे
मुलगा - मुलगे
पेढा - पेढे
राजा - राजे
मळा - मळे
घोडा - घोडे

अपवाद:

● दादा
● मामा
🙏1
🔹पुल्लिंगी नामाची अनेकवचने
🔹 स्त्रीलिंगी नामाची अनेकवचने
145)खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ)सामान्य नामाची अनेकवचने होत नाहीत.
ब) भाववाचक नामे ही एकवचनी असतात. क)विशेषनामाची व भाववाचक नामाची अनेकवचने होत नाहीत.
Anonymous Poll
8%
1)अ ब
15%
2)अ क
40%
3)ब क
38%
4)वरीलपैकी सर्व
📌 "जोडपे , त्रिकूट , आठवडा , पंचक, डझन , शत , सहस्र , लक्ष , कोटी "

हे शब्द असे आहेत की त्यातून अनेकत्वाचा बोध होतो . तरीही तेवढ्या संख्येचा एक गट मानून ते अनेकवचनी वापरले जातात. अनेक गट मानले तर अनेकवचनी वापरतात.