121)"थंडा फराळ करणे " या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Poll
26%
1)सावकाश जेवणे
10%
2)थंड अन्न खाणे
62%
3)काही न खाता उपाशी राहणे
3%
4)भरपूर जेवणे
❤1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹मराठी व्याकरण स्ट्रॅटेजी: भाग- 2
आगामी PSI/STI/ASO/Tax ASST/Clerk/Excise SI मेन परीक्षेतील महत्वाचा विषय म्हणजे मराठी व्याकरण. किंबहुना महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील अनिवार्य असा हा विषय असावा. आपली मायबोली मराठी असली तरीही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या विषयाची तयारी करताना नेमक्या कोण-कोणत्या घटकांना महत्व आहे आणि ते का दिले पाहिजे याचा संपूर्ण परामर्श या आणि पुढच्या व्हिडियो मध्ये घेतला जाणार आहे. या व्हिडियो मध्ये महत्वाच्या 5 घटकांपैकी शेवटच्या 3 घटकांचे सविस्तर विश्लेषण या व्हीडीयोमध्ये करण्यात आलेले आहे.
लिंक: https://youtu.be/GBSyyzXhleM

YouTube
Marathi Grammar Strategy Part - 2 for PSI/STI/ASO/Tax ASSt/MPSC Clerk/Excise Main Exam
आगामी PSI/STI/ASO/Tax ASST/Clerk/Excise SI मेन परीक्षेतील महत्वाचा विषय म्हणजे मराठी व्याकरण. किंबहुना महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील अनिवार्य असा हा विषय असावा. आपली मायबोली मराठी असली तरीही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या विषयाची तयारी करताना…
👍2
Forwarded from MPSC Pune
ओंकार करिअर अकॅडमी
MPSC राज्यसेवा/PSI/STI/ASO/संयुक्त गट क मुख्य/मेगा भरतीसाठी उपयुक्त
7 दिवसीय फास्ट ट्रॅक बॅच
मार्गदर्शक: संतोष पवार सर आणि टीम
नावनोंदणी आवश्यक..
Cont: 9870480875/9082899631
जॉईन करा @MPSCPune
MPSC राज्यसेवा/PSI/STI/ASO/संयुक्त गट क मुख्य/मेगा भरतीसाठी उपयुक्त
7 दिवसीय फास्ट ट्रॅक बॅच
मार्गदर्शक: संतोष पवार सर आणि टीम
नावनोंदणी आवश्यक..
Cont: 9870480875/9082899631
जॉईन करा @MPSCPune
122)"घरावर गवत रुजणे"याचा अर्थ काय ?
Anonymous Poll
22%
1)नवीन प्रथा चालू करणे
45%
2)माणसाअभावी घर ओस करणे
29%
3)घरातील लोकांवर चांगले विचार रुजवणे
5%
4)वरीलपैकी नाही
123) खालील वाक्प्रचाराचा योग्य पर्याय निवडा.
चर्वितचर्वण करणे-
चर्वितचर्वण करणे-
Anonymous Poll
17%
1)कंटाळवाणी बडबड करणे
7%
2)निमूटपणे ऐकून घेणे
71%
3)त्याच त्याच विषयावर सतत चर्चा करणे
6%
4)एखाद्या विषयावर पुन्हा चर्चा न करणे
👍1
❇️काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ❇️
चंचुप्रवेश करणे -शिरकाव करणे
चुटक्यांचे मांडव - बडाईखोरीचे बोलणे
घर पुजणे -आपले काम सोडून दुसऱ्या च्या भेटीगाठी घेणे
चंचुप्रवेश करणे -शिरकाव करणे
चुटक्यांचे मांडव - बडाईखोरीचे बोलणे
घर पुजणे -आपले काम सोडून दुसऱ्या च्या भेटीगाठी घेणे
⚫️ समानार्थी शब्द ⚫️
कर्कश =कर्णकठोर ,बोचणारे,
तुसडा , किर्र , त्राटिका,
भांडखोर
कासव = कमट , कमठ , कूर्म ,
कच्छप ,कच्छ
कर्कश =कर्णकठोर ,बोचणारे,
तुसडा , किर्र , त्राटिका,
भांडखोर
कासव = कमट , कमठ , कूर्म ,
कच्छप ,कच्छ
👍1
124)गटातील वेगळा शब्द ओळखा.
चिक्कू , कंजूष, कोमटा ,विरुप
चिक्कू , कंजूष, कोमटा ,विरुप
Anonymous Poll
27%
1)चिक्कू
10%
2)कंजूष
13%
3)कोमटा
50%
4)विरुप
125)खालील समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
अगणित, अमर्याद ,असंख्य
अगणित, अमर्याद ,असंख्य
Anonymous Poll
13%
1)दशकोटी
17%
2)सकल
8%
3)अभिषेक
62%
4)अमित
126)'गगन ,अस्त्र व शून्य' या तिन्ही शब्दासाठी एकच पर्याय असलेला पर्याय कोणता?
Anonymous Poll
70%
1)अंबर
10%
2) पट
13%
3)जग
8%
4)कर्पर
127)'समचरण 'या शब्दासाठी पर्यायी शब्द कोणता?
Anonymous Poll
15%
1)जुळलेली पावले
50%
2)सारखी पावले
7%
3)चरण कमल
28%
4)सम आचरण
129)शब्दाच्या जातीची नावे त्याच्या वाक्यातील........अनुलक्षून आहेत.
Anonymous Poll
8%
1)वेळेला
53%
2)कार्याला
34%
3)स्थानाला
6%
4)ठिकाणाला
👍1
130)लिंग, वचन, विभक्तीमुळे शब्दाच्या किती जातीत बदल होतो.
Anonymous Poll
15%
1)दोन
42%
2)तीन
35%
3)चार
8%
4)पाच
131)जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक महिती सांगतात त्यांना..........असे म्हणतात.
Anonymous Poll
9%
1)विशेषणे
86%
2)क्रियाविशेषणे
4%
3शब्दयोगी अव्यय
1%
4)विशेष नामे
131)विकारी म्हणजे लिंग, वाचन, विभक्तीमुळे बदल ........
Anonymous Poll
18%
1)न होणारी
73%
2)होणारी
7%
3)पावणारी
2%
4)असणारी