🔷 पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झालेले शब्द 🔷
परात पसार बटाटा इस्त्री पोपयी जुगार बूच साबण काजे पुरावा बिस्कीट कर्नल पेरू पिंप हापूस अननस टिकाव बतेला* चेपे* बुराख*
बतेला* : खूप वजन नेणारे जहाज
चेपे* :बसकी टोपी
बुराख* :लहान
परात पसार बटाटा इस्त्री पोपयी जुगार बूच साबण काजे पुरावा बिस्कीट कर्नल पेरू पिंप हापूस अननस टिकाव बतेला* चेपे* बुराख*
बतेला* : खूप वजन नेणारे जहाज
चेपे* :बसकी टोपी
बुराख* :लहान
◆इन्साफ
"इन्साफ " हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ 'न्याय 'असा होतो.
न्यायालयाचे काम हे इन्साफ देण्याचे असते .न्यायालयात न्यायदेवतेचे प्रतिनिधित्व करणारे न्यायाधीश इन्साफ करतात.
न्यायालयीन कामकाजापेक्षाही अधिक व्यापक अर्थानेहा शब्द वापरला जातो .

115)कपिलाशष्टीचा योग या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Poll
9%
1)कपिल मुनींचा जन्मदिवस
59%
2)दुर्मिळ योग्य
29%
3) योगायोगाने होणारी भेट
3%
4) अपापसातले ऋणानुबंध
116)खालील वाकप्रचाराचा अर्थ काय?
मनाने घेणे-
मनाने घेणे-
Anonymous Poll
49%
1)आवडीनुसार घेणे
4%
2)लक्षात राहणे
40%
3)पक्का निश्चिय करणे
6%
4)पूर्णपणे समजणे
117) हळूहळू घडून येणारा बदल......
अ)क्रांती ब)उत्क्रांती
अ)क्रांती ब)उत्क्रांती
Anonymous Poll
27%
1)अ बरोबर
62%
2)ब बरोबर
9%
3)दोन्ही बरोबर
1%
4)दोन्ही चूक
118) खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
सजा-
सजा-
Anonymous Poll
21%
1)गावच्या न्यायनिवाड्याची जागा
9%
2)ग्रामपंचायत कार्यालय
6%
3)ग्रामसभेचे ठिकाण
64%
4)तलाठ्याचे कार्यालय
✅काही शब्दांचे अर्थ व वाक्यात उपयोग ✅
1)सवंग = कमी दर्जाचे ,सहजासहजी प्राप्त होणारे.
• सवंग लोकप्रियता - म्हणजे सहजगत्या सोप्या उपायांनी प्राप्त होणारी लोकप्रियता.
◆वेडेवाकडे हावभाव व मकडचेष्टा संसारख्या मार्गानी त्याने विनोदी नट म्हणून सवंग लोकप्रियता प्राप्त केली होती.
2)जोखड= जुलमाचे ओझे
• नांगराला जपलेल्या बैलाची मान जोखडात अडकली जाते.
◆ 1947 साली पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊन भारत स्वतंत्र झाला.

❤1👍1
◆बुद्रुक म्हणजे अगोदर स्थापन झालेले(Elder)
◆खुर्द म्हणजे नंतर स्थापन झालेले( small , junior)
हे दोन्ही प्रयोग मुख्यत्वे खेडेगावच्या ठिकाणी वापरले जातात.
◆खुर्द म्हणजे नंतर स्थापन झालेले( small , junior)
हे दोन्ही प्रयोग मुख्यत्वे खेडेगावच्या ठिकाणी वापरले जातात.
119) खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
"गोधूम"-
"गोधूम"-
Anonymous Poll
57%
1)गाय
9%
2)बैल
18%
3)गवत
16%
4)गहू
👍1
❇️मराठीतील पंडित कवी❇️
🔻 रघुनाथ पंडित = नलदमयंनती -स्वयंवर, गजेंद्रमोक्ष
🔻श्रीधर = हरिविजय , श्रीरामविजय , पांडवप्रताप , शिवलीलामृत
🔻मोरोपंत = मोरोपंती महाभारत,
मोरोपांती रामायणे, हरीवंश , कृष्णविजय, केकावली इ.
🔻 रघुनाथ पंडित = नलदमयंनती -स्वयंवर, गजेंद्रमोक्ष
🔻श्रीधर = हरिविजय , श्रीरामविजय , पांडवप्रताप , शिवलीलामृत
🔻मोरोपंत = मोरोपंती महाभारत,
मोरोपांती रामायणे, हरीवंश , कृष्णविजय, केकावली इ.
👍1
Forwarded from MPSC Pune
BN अकॅडमी, पुणे.
राज्यसेवा/PSI/STI/ASO/ESI/Clerk/Tax Asst. (संयुक्त गट क) मुख्य परीक्षा
मराठी व्याकरण
टेस्ट सिरीज (एकूण 3 टेस्ट)
मार्गदर्शक- अमोल पाटील सर
सराव प्रश्नपत्रिकांसह
प्रवेश सुरू
संपर्क: 8180029385/7517345810
जॉईन करा @MPSCPune

राज्यसेवा/दुय्यम सेवा गट ब व क मुख्य परीक्षा 2019/महाभरती
मराठी व्याकरण
मोफत कार्यशाळा
मार्गदर्शक- प्रदीप बोधले सर
(मुलींना 50% सवलत)
नावनोंदणी सुरू
संपर्क: 7350512736
जॉईन करा @MPSCPune
मराठी व्याकरण
मोफत कार्यशाळा
मार्गदर्शक- प्रदीप बोधले सर
(मुलींना 50% सवलत)
नावनोंदणी सुरू
संपर्क: 7350512736
जॉईन करा @MPSCPune
121)"थंडा फराळ करणे " या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Poll
26%
1)सावकाश जेवणे
10%
2)थंड अन्न खाणे
62%
3)काही न खाता उपाशी राहणे
3%
4)भरपूर जेवणे
❤1