मराठी व्याकरण
208K subscribers
8.83K photos
36 videos
339 files
623 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
108)शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा.
""मागाहून जन्मलेला (धाकटा भाऊ)
Anonymous Poll
10%
1)आग्रज
13%
2)अनुप
73%
3)अनुज
4%
4) वरीलपैकी नाही
109)ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा....

अ)अजेय ब)अजिंक्य
Anonymous Poll
12%
1)फक्त अ
52%
2)फक्त ब
34%
3)अ आणि ब
2%
4) दोन्ही नाही
111)खालील योग्य पर्याय ओळखा.

वामकुक्षी म्हणजे..... अ) डाव्या कुशीवर झोपणे. ब)दुपारच्या भोजनानंतरची निद्रा.
Anonymous Poll
7%
1)अ
75%
2)ब
17%
3)दोन्ही बरोबर
1%
4)दोन्ही चूक
112)संधीप्रकाश म्हणजे.......
अ)सूर्योदयापूर्वी पडणारा प्रकाश
ब)सूर्यास्तानंतर पडणारा प्रकाश क)सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर पडणारा प्रकाश.
Anonymous Poll
17%
1)अ बरोबर
30%
2)ब बरोबर
46%
3)क बरोबर
7%
4)कोणतेही नाही
🔹 शब्दसमूहाबद्दल एक शब्द🔹
⚫️ शब्दसमूहाबद्दल एक शब्द ⚫️
🔹शब्दसमूहाबद्दल एक शब्द 🔹
113)स्वतःशीच केलेले भाषण ........
Anonymous Poll
17%
1)स्वभाषण
51%
2)स्वगत
26%
3)चिंतन
5%
4)संभाषण
उत्तरे (poll)
108)-3
109)-3
110)-2
111)-3
112)-3
113)-2
114)-3
1
🔷 पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झालेले शब्द 🔷

परात पसार बटाटा इस्त्री पोपयी जुगार बूच साबण काजे पुरावा बिस्कीट कर्नल पेरू पिंप हापूस अननस टिकाव बतेला* चेपे* बुराख*


बतेला* : खूप वजन नेणारे जहाज

चेपे* :बसकी टोपी

बुराख* :लहान
◆इन्साफ

"इन्साफ " हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ 'न्याय 'असा होतो.

न्यायालयाचे काम हे इन्साफ देण्याचे असते .न्यायालयात न्यायदेवतेचे प्रतिनिधित्व करणारे न्यायाधीश इन्साफ करतात.

न्यायालयीन कामकाजापेक्षाही अधिक व्यापक अर्थानेहा शब्द वापरला जातो .
117) हळूहळू घडून येणारा बदल......

अ)क्रांती ब)उत्क्रांती
Anonymous Poll
27%
1)अ बरोबर
62%
2)ब बरोबर
9%
3)दोन्ही बरोबर
1%
4)दोन्ही चूक
काही शब्दांचे अर्थ व वाक्यात उपयोग

1)सवंग = कमी दर्जाचे ,सहजासहजी प्राप्त होणारे.

• सवंग लोकप्रियता - म्हणजे सहजगत्या सोप्या उपायांनी प्राप्त होणारी लोकप्रियता.

◆वेडेवाकडे हावभाव व मकडचेष्टा संसारख्या मार्गानी त्याने विनोदी नट म्हणून सवंग लोकप्रियता प्राप्त केली होती.

2)जोखड= जुलमाचे ओझे

• नांगराला जपलेल्या बैलाची मान जोखडात अडकली जाते.

◆ 1947 साली पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊन भारत स्वतंत्र झाला.
1👍1
◆बुद्रुक म्हणजे अगोदर स्थापन झालेले(Elder)

◆खुर्द म्हणजे नंतर स्थापन झालेले( small , junior)

हे दोन्ही प्रयोग मुख्यत्वे खेडेगावच्या ठिकाणी वापरले जातात.
119) खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.

"गोधूम"-
Anonymous Poll
57%
1)गाय
9%
2)बैल
18%
3)गवत
16%
4)गहू
👍1
120)चवई या शब्दाचा अर्थ काय?
Anonymous Poll
42%
1)चौरंग
14%
2)चौकोन
23%
3) चौपाटी
21%
4)चौक